झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा !!
सर्व मसला एकत्र करावा व पूर्ण गार झाल्यावर मिक्सरवर बारीक दळावे.
वाटलेल्या मसाल्यात थोडे हळद, मीठ घालून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्यावे. ( हळद, मीठाबरोबरच आता हवे असल्यास एक चमचा काश्मिरी मिरची पावडर ह्यात मिसळु शकता)
तयार मसला हवाबंद डब्यात भरून ठेवावा.
लागेल तसा उसळी, चिकन, मटणात वापरु शकता.
साहित्य चिकन रस्सा:
१ किलो चिकन साफ करुन आले + लसूण + हि. मिरची पेस्ट लावून मॅरिनेट करावे.
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
२-३ लसूण पाकळ्या
१/२ वाटी खोवलेला ओला नारळ
थोडीशी कोथींबीर
१/२ छोटा कांदा चिरलेला फोडणीसाठी
३ टेस्पून तयार कोल्हापूरी मसाला (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा घालून परतवून घ्यावे.
वाटलेला मसाला घालून चांगले परतावे.
त्यात मॅरिनेट केलेले चिकन, हळद, कोल्हापूरी मसाला घालून एकत्र करावे व परतावे.
आवश्य्कतेनुसार पाणी घालून, झाकून शिजवावे.
चिकन शिजत आले की चवीपुरते मीठ घालावे व झाकून पुन्हा शिजू द्यावे.
झणझणीत कोल्हापूरी चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे.
आवडीप्रमाणे भाताबरोबर, भाकरी, वडे, आंबोळी, घावन्यांसोबत गरम सर्व्ह करावे.
वाचने
31519
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
उत्तम पाकॄ व फोटो!
जेवणाच्या वेळेला हे असले फोटो
क्या राव तुम भी
In reply to क्या राव तुम भी by एस
चिकन
In reply to चिकन by सानिकास्वप्निल
अरे वा!
In reply to अरे वा! by एस
आम्ही काय
In reply to आम्ही काय by सानिकास्वप्निल
फोटोग्राफीबरोबरच पदार्थाचे
In reply to फोटोग्राफीबरोबरच पदार्थाचे by एस
आम्हांला विषयात जरा जास्तच रस
In reply to आम्हांला विषयात जरा जास्तच रस by बॅटमॅन
ते विषय वेगळे असतात बाबा
In reply to आम्हांला विषयात जरा जास्तच रस by बॅटमॅन
स्टॅण्ड बदलला काय?
In reply to स्टॅण्ड बदलला काय? by प्यारे१
अरेरेरेरे.....तुमच्यासारख्या
In reply to अरेरेरेरे.....तुमच्यासारख्या by बॅटमॅन
आपण 'विषयां'मध्ये असलं तरी
In reply to आपण 'विषयां'मध्ये असलं तरी by प्यारे१
कृपया आपल्या भक्तगणांना उपदेश
In reply to कृपया आपल्या भक्तगणांना उपदेश by बॅटमॅन
(No subject)
In reply to आम्ही काय by सानिकास्वप्निल
प्रथम सुंदरसुंदर पाकृ
In reply to चिकन by सानिकास्वप्निल
सानिका, खरेच धागा काढ. मला पण
मस्त..
>>> हे फोटू कोण काढतं बरं?
चमचमीत
चट्णी
In reply to चट्णी by भिंगरी
कांदा-लसूण
पूर आला.
अप्रतिम
In reply to अप्रतिम by दिपक.कुवेत
नाही रे
वा.. काय मस्त दिसतय चिकन. आ़
झक्कास!
अरे बाप रे... मर गया, मिट गया. :)
उगाचच चक्कर टाकून ,फोटो पाहून
मस्त...
कोल्हापुरी झणका.
दरवेळी कौतुकाचे नवीन शब्द
आहाहा!!!! शेवटचा फोटो क्लासच.
आता चिकनचा आणि आपला काही
In reply to आता चिकनचा आणि आपला काही by पिलीयन रायडर
<<<तू मास्टरशेफ मध्ये का जात नाहीस ग? >>>
ठाण्यात कुठे मिळते का हे असले
In reply to ठाण्यात कुठे मिळते का हे असले by टवाळ कार्टा
मिपाच्या भाषेत
In reply to ठाण्यात कुठे मिळते का हे असले by टवाळ कार्टा
मिपाच्या भाषेत
मांसाहार करु शकत नाही म्हणुन
मस्त मस्त...........
_/\_ _/\_ _/\_
उत्तम फोटू, सुरेख सादरीकरण.
In reply to उत्तम फोटू, सुरेख सादरीकरण. by रेवती
+१
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह
फुल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल करंsssssssssssssssट!!!!
येकदम ४४० व्होल्ट गुनिले १००० चा झटका बसनार बगा..ह्यो असला,असली रस्सा पिल्याव! ह्यो रस्सा बिगरचिकन बनावला,नी तेच्यात लसून मारलेली बट्टाटा भाजी न मुठभर फरसान/कांदा टाकलं..आनी आर्दी लादी पावा संगाट हानलं...तर कमीतकमी धा किलोमिटर नानश्टॉप पळत जान्या इतकी पावर येनार ..ह्ये नक्की! ============================ लाल रश्याचा फॅण---उत्कृष्ट
स्स्स्स्स्स्स्स्स्...अफालातुन!
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्...अफालातुन! by मयुरा गुप्ते
अगदी..
सॉलिड!
कोल्हापुरी चिकन
म्मार डाला!
अरारारा !!! करुन बघायलाच
वा वा अप्रतिम ....सादरिकरणाला
मस्तच...
In reply to मस्तच... by ब़जरबट्टू
असूदेत वॉमा. आमच्या सानिकाचे
In reply to असूदेत वॉमा. आमच्या सानिकाचे by यशोधरा
जलखुणांचे संरक्षण.
In reply to जलखुणांचे संरक्षण. by प्रभाकर पेठकर
कायमच्या जलखुणा. http://kb2
In reply to जलखुणांचे संरक्षण. by प्रभाकर पेठकर
वॉमा
In reply to असूदेत वॉमा. आमच्या सानिकाचे by यशोधरा
नाय पण...
In reply to नाय पण... by ब़जरबट्टू
सानिकाने टाकलेले वॉमा नजरेला
In reply to सानिकाने टाकलेले वॉमा नजरेला by यशोधरा
+१
In reply to +१ by दिपक.कुवेत
ओ कुवेती काका, मी कुठे मागे
In reply to ओ कुवेती काका, मी कुठे मागे by यशोधरा
ए यशो आज्जी
In reply to ए यशो आज्जी by दिपक.कुवेत
अय्यो काका, माझ्या
In reply to अय्यो काका, माझ्या by यशोधरा
हम्म...
In reply to हम्म... by दिपक.कुवेत
तो क्या मुर्गी की उमर हो गयी
In reply to हम्म... by दिपक.कुवेत
गप्पे कुवेती काका!
In reply to +१ by दिपक.कुवेत
नाही हो..
एक लंबर फोटु आल्यात
मस्तच
प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही
गेले आठवडाभर गटारीनिमित्त हेच
मस्तं प्रकार्र
एक लंबर फोटु आल्यात............