क्रिकेट मधे दुर्मिळ होत चाललेला प्राणी. फास्ट बोलर. म्हणजे तो बोलिंग ला आला की "मिडीयम-फास्ट" दाखवतात, व बिचारा आपल्या लिमीट्स मधे राहून "ष्टम्पात" बोलिंग करतो, आणि मग कॉमेण्टेटर त्याला मिलीटरी मिडीयम वगैरे म्हणतात तसा नाही. फास्ट. रिअल फास्ट. डेनिस लिली, होल्डिंग, शोएब, ब्रेट ली, इम्रान, अक्रम, वकार, डोनाल्ड. कोणत्याही पिचेस वर इतर कसलाही सपोर्ट नसला तरी केवळ वेगामुळे सुद्धा बॅट्समनला त्रास देणारा. आणि जेथे स्विंग, बाउन्स आणि कॅरी मिळेल तेथे तर भल्याभल्यांना जमिनीवर आणणारा.
पहिल्या दिवसाचा सुरूवातीचा खेळ. दिग्गज, महान वगैरे फलंदाज खेळायला येतात.
छान आलेत फोटो.
पहिला प्रयत्न
भटकंती
In reply to भटकंती by कबीरा
कधी, कसे जाणार यावर
खुप सुंदर
(No subject)
फोटोंचा आकार
अतिशय सुंदर प्रकाशचित्रे !!!
निव्वळ फोटोग्राफी म्हणून
छायाचित्रे खूप छान आहेत.
In reply to छायाचित्रे खूप छान आहेत. by खटपट्या
+१
व्वाह....
चांगली आहेत!
कबीरा क्लिकींग!