हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?
आम्हाला दिसलं. हा धागा इतिहास घडवणार याची खूणगाठ आम्ही मनातल्या उपरण्यास बांधली. खरडफळ्यावर तसं लिहूनही आलो. पण मिपांकरांतले अर्क मिपाकर खफवर नांदत असल्याने त्यांनी अर्थातच आमची भविष्यवाणी फाट्यावर मारली.
मला दीडशेची अपेक्षा होती. पण बघता बघता चारशाचा पल्ला गाठला गेल्यावर मी दंग राहिलो. (हो, मी मटाही वाचतो.)
हा प्रवास असा झाला
सपाट प्रतलावर चालू झालेला हा धागा दोन-तीन किल्ल्या बसताच सुसाटला. पठारानंतर जिथे चढण सुरू होते, तिथे या किल्ल्या बसल्या.
पण नुस्त्या प्रतिसादसंख्येवर काय आहे? वेगही महत्त्वाचा. छत्तीस धावा काढण्यासाठी साठ ओव्हर्स खेळणार्या गावसकरांची याद इथे येणे अपरिहार्य आहे. पण याही बाबतीत मंत्राने काश्मीरवर इंचा इंचाने मात केली आहे.
एकूण सत्तेचाळीस मिपाकरांनी या धाग्याला पावन केलं. पण जवळजवळ ऐंशी टक्के प्रतिसाद सत्तेचाळीसपैकी तीस टक्के मिपाकरांनी दिले. विल्फ्रेडो परेटोच्या (अत्रुप्त?) आत्म्याला शांती द्यायचं काम मिपाकरांनी केलं याबद्दल त्यांचे अभिनंदन.
तर कोण आहेत हे टाप ट्वेंटी?
पण एकटा माणूस कोणाला आणि किती प्रतिसाद देणार? दूजेविण अनुवादु करायला माऊली पाहिजे. आपुलाचि वाद आपणांसि हे ब्रीद मिपाचं नव्हे. लॉरेल-हार्डी, टॉम अँड जेरी, चिप आणि डेल, गेलाबाजार काळू-बाळू तर हवेतच. नाहीतर वग रंगणार कसा?
चर्चा कुदवणं हा सांघिक खेळ असला, तरी वेळेवर काडी टाकायला महत्त्व आहे. गेलेली वेळ आणि सरलेला वारा परतून येत नाही असं एक सुवचन आहे. (किंवा असलंच काहीतरी. नक्की आठवत नाही.) तर वर सन्मानपूर्वक उल्लेख झालेल्या या आयड्यांनी चर्चेच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर योगदान दिलं? आपले गुण नेमके कधी उधळले?

************************************
खफवर मौताई आणि प्रगो यांच्याशी गफ्फा मारताना हे सुचलं. (दोघांचीही नावं वरच्या गुणवत्ता यादीत आहेत हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल.) सर्वांनी हलकेच घ्यावे. (जड घेतलेत तरी हरकत नाही. फाट्यावर मारले जाईल.)
सांख्यकीशास्त्र आणि तदानुषंगिक विषयांत आमचे शिक्षण कमी असल्याने हे कंट्री अॅनालिसीस गोड मानून घ्यावे. कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे.
जय हिंद. जय महाराष्ट्र.
वाचने
30318
प्रतिक्रिया
120
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाल्याचा वाल्मिकी झाला, तो
In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला, तो by प्यारे१
+१
In reply to :-) by आतिवास
सुंदर !
पार्टनरशिप चार्ट
In reply to सुंदर ! by प्रसाद गोडबोले
जबराट_/\_
In reply to पार्टनरशिप चार्ट by आदूबाळ
सलाम
सॉलिड विश्लेषण!
बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
घ्या!
In reply to बघा बघा लोकहो, शेवटी कर्ता by प्यारे१
खरंय.
In reply to घ्या! by पैसा
डॉ़क्टर खरे
In reply to खरंय. by प्यारे१
खिक्क !!
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
ठ्ठो =))
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to डॉ़क्टर खरे by प्रसाद गोडबोले
आमहाला एवढं नक्की कळलं की
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
झालं
In reply to आमहाला एवढं नक्की कळलं की by बॅटमॅन
अहो, लेख लेख मे लिखा है
In reply to झालं by पैसा
मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी,
In reply to सॉलिड विश्लेषण! by पैसा
मुक्तपीठ मोड ऑन : बी १ ची
In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले
भो वत्स
In reply to मग बॅटमॅन, प्रगो, संक्षी, by प्रसाद गोडबोले
कोणाला अजून अभ्यास करायचा असल्यास कळवणे- हात वर केला आहे !
शीळा?
मराठी संकेतस्थळे हा लेख शीळा झाल्याचीशीळा??शिंळा =शींळा= शिळा= शीळा
In reply to शीळा? by आतिवास
मैलाचा दगड म्हणायचं असेल
In reply to शीळा? by आतिवास
'मैला'ला र्हस्व दीर्घ नै तरी
In reply to मैलाचा दगड म्हणायचं असेल by यशोधरा
मंत्रचळेपणाचा अनुभव ?
In reply to 'मैला'ला र्हस्व दीर्घ नै तरी by माहितगार
तथाकथित शुद्धलेखन?
In reply to मैलाचा दगड म्हणायचं असेल by यशोधरा
हं, होय तसंच, तरीपण या
In reply to तथाकथित शुद्धलेखन? by बॅटमॅन
निर्वाण !
आदूबाळ,
निरिक्षक स्थिर आहे! वैफल्य
In reply to आदूबाळ, by श्रीगुरुजी
या जगात बदल हीच एक गोष्ट
In reply to निरिक्षक स्थिर आहे! वैफल्य by कवितानागेश
हे फक्त तुम्हाला आणि मला कळून
In reply to या जगात बदल हीच एक गोष्ट by डॉ सुहास म्हात्रे
मग अजून कुणाला कळायला हवे असं
In reply to हे फक्त तुम्हाला आणि मला कळून by कवितानागेश
तुझ्यासारख्या नास्तिकांना आणि
In reply to मग अजून कुणाला कळायला हवे असं by धन्या
ते तसं लवकरच होवो अशी तुम्ही
In reply to तुझ्यासारख्या नास्तिकांना आणि by कवितानागेश
प्रार्थना????
In reply to ते तसं लवकरच होवो अशी तुम्ही by धन्या
खरंच की. ठीक आहे. तुम्ही
In reply to प्रार्थना???? by कवितानागेश
सगळेच एकमेकांना ड्वाळे मारुन
In reply to ते तसं लवकरच होवो अशी तुम्ही by धन्या
आदुबाळ, इस धागे ने भी शंभर
हे म्हणजे लोकसभेतला वाद
In reply to आदुबाळ, इस धागे ने भी शंभर by यशोधरा
मिपा दिवाळी अंकाचा विशेष
In reply to हे म्हणजे लोकसभेतला वाद by आदूबाळ
वानैवगैरे नै हो
In reply to हे म्हणजे लोकसभेतला वाद by आदूबाळ
वाद वगैरे * असे वाचावे कृपया.
In reply to वानैवगैरे नै हो by यशोधरा
म हा न ! ! !
अशक्य
आभ्यासू मागोवा
बरेच रीकामटेकडे लोक येथे आहेत हे
वेलकम टू द क्लब!
In reply to बरेच रीकामटेकडे लोक येथे आहेत हे by रघुपती.राज
कहरच..