विडंबन - धोबिचा कुत्रा
लेखनविषय:
बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.
गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.
घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.
घर का ना घाट का
धोबिच्या कुत्र्या सारखा
भुंकत-भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.
वाचने
1671
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
यांत
हाहाहा
वाईची लैच वाईट अवस्था झालीया!
In reply to वाईची लैच वाईट अवस्था झालीया! by स्पंदना
>>> वाईची
नारायण(राणे) नारायण(राणे)
ते असं लिहायचं असतं : नारायण