पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा
झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा
पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
गीतः-सौमित्र
================
आज अगदी दुपारपासून ह्या वरच्या गीतातल्या सगळ्या भाव भावना,मानाचा अगदी छळ करत आहेत.
दोन वर्षापूर्वी नविन गाडी घेतल्याची हौस म्हणण्यापेक्षा,पावसातला शांत गझल ऐकत फिरायचा आनंद अता कार मुळे आणखि स्वस्थ चित्तानी लुटता येणार..यासाठी,मन कुठे जाऊ? कुठे जाऊ?
...
आणखी एक नक्कल कहो ना प्यार है... हृतिकचा पुनर्जन्म आणि त्याचे लहान मुलाबरोबरचे नाते...
TV वरच्या अती प्रमोशन वरून
फिल्लम परिचय
अपेक्षित.
...
लै भारी....!
1/cos C हे मात्र आवडल...
In reply to 1/cos C हे मात्र आवडल... by मनिम्याऊ
हो.. ते मात्र लय भारी!
In reply to हो.. ते मात्र लय भारी! by आनन्दा
+१
In reply to +१ by वेल्लाभट
काय असते ते?
In reply to काय असते ते? by धन्या
1/cos C= Sec C
In reply to काय असते ते? by धन्या
आयला...शाळेतले जोक्स आहेत हे
In reply to आयला...शाळेतले जोक्स आहेत हे by टवाळ कार्टा
...
परिक्षण आवडले..
गल्लाभरु चित्रपट
In reply to गल्लाभरु चित्रपट by मित्रहो
...
मी पाहिला हा चित्रपट. तद्दन
In reply to मी पाहिला हा चित्रपट. तद्दन by खटपट्या
हेच म्हणतेय
In reply to हेच म्हणतेय by सानिकास्वप्निल
तेच तर ना
In reply to मी पाहिला हा चित्रपट. तद्दन by खटपट्या
...
परीक्षण आवडले
In reply to परीक्षण आवडले by पैसा
बा द वे
In reply to बा द वे by आशु जोग
कोणी पाहिला का?
In reply to कोणी पाहिला का? by पैसा
अजुन नेट वर आला नाहीये !!
In reply to बा द वे by आशु जोग
बरा आहे रमामाधव ...अजुन एका
...
मला तर ते "तंटा नाय तर घंटा
...