मग कधीतरी .....
त्या समुद्राला उधाण असेल,
त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल
त्या विजेचाही कडकडाट असेल
मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार
चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल
त्या अंधारलेल्या पावसाळी,
तू आणि मी
माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी
तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,
भिजलेली मनं, पेटलेली शरीरं
काहीतरी नक्कीच घडनार आज
पण कसेचे काय,
माझी बस येइल आणि मी निघून जाइल
पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल
मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल
खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल
मग
“अनुभवांना आयुष्य” म्हणून स्वीकारण्यासाठी!
डोळस बदल.
अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक
In reply to अय्या, सत्तरीचं आणि ऐशीचं दशक by राजेश घासकडवी
लेख नव्वदीच्या द्शकाबद्द्लचा
दशकं म्हटली, की आम्हाला फक्त