सकाळी २.०० च्या दरम्यान मंडळाचे सभासद सर्वांना हाका मारुन उठवु लागले. सर्वजण प्रातःविधी उरकुन , बॅग्ज पॅक करुन, चहा नाश्ता करुन रोडवर गर्दी केली. मी निशाणीवालाच्या बाजुला राहुन चालायला सुरुवात केली. आज जास्त घाट लागणार होते. डोंगर पार करुन जव्हारला पोहोचायचे होते. माझ्या बरोबरच्या लोकांनी सागितले कि ताई आज तुम्हाला हाताला धरुनच खेचावे लागेल कारण घाटावर तुम्ही खुप थकाल. नेहमी प्रमाणे पाय आणी अंग दुखत होतं घाट लागले मी गमछाला एका बाजुने पकडलं आणि एक एक जण थोडा थोडा वेळ बदलुन गमछयाच्या दुस-या बाजुला पकडुन ओढु लागला.
मला आवणारे काही वास !!
In reply to मला आवणारे काही वास !! by खटपट्या
वास
एका जिवलग नातलगाच्या अपघाती
हे वास
In reply to हे वास by तिमा
तिरस्करणीय?
In reply to हे वास by तिमा
आणि आज
अजुन काही वास
अपरीहार्य....
गंधगाथा
कांही खास वास......
धन्यवाद
गंध या बद्दल काही शास्त्रीय
वा
कष्टाच्या घामाचा वास आवडतो.
उकडीवरचं झाकण काढल्यानंतर