✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Abandoned २.०

स
स्पा यांनी
Fri, 08/01/2014 - 14:37  ·  लेख
लेख
भाग १ पहिला भाग लोकांना बर्यापैकी आवडल्याने त्या कलेक्शन मधले उरलेले निवडक फोटू टाकतोय १. .fgf . २. .fgf . ३ .fgf . ४ .fgf . ५ .fgf . ६ .fgf . आता देवही सोडून गेलाय ७ .fgf . ८ .fgf . ९ .मरणातही जग जगते ,म्हणतात ते असं fgf . १० .fgf . ११ .fgf . १२ .fgf . १३ .fgf . १४ .fgf . १५ .fgf . १६ .fgf . १७ .fgf . १८ .fgf . हा मला आवडलेला फोटो :) १९ .fgf . २० .fgf . २१ .fgf . २२ .fgf . २३ .fgf . २४ .fgf . २५ .fgf (समाप्त) हायरेझ इमेजेस

Book traversal links for Abandoned २.०

  • ‹ Abandoned
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10720 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

मस्त

कविता१९७८
Fri, 08/01/2014 - 14:40 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

एस
Fri, 08/01/2014 - 14:45 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

काही काही फोटो दिसत नाहीयेत.

सूड
Fri, 08/01/2014 - 14:46 नवीन
काही काही फोटो दिसत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

खुपच मस्त रे... छान फोटो आहेत

Mrunalini
Fri, 08/01/2014 - 14:55 नवीन
खुपच मस्त रे... छान फोटो आहेत सगळे.
  • Log in or register to post comments

मस्तचं.. मगेही

शैलेन्द्र
Fri, 08/01/2014 - 15:01 नवीन
मस्तचं.. मगेही म्हटल्याप्रमाणे, १९ नंबर बेस्ट.. *ok* *ok*
  • Log in or register to post comments

अगदी अगदी लकी उन्नीस

तुमचा अभिषेक
Fri, 08/01/2014 - 22:08 नवीन
सर्व फोटो एक तरफ आणि १९ एक तरफ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हे सगळे फोटो देखील छान आले

शिद
Fri, 08/01/2014 - 15:01 नवीन
हे सगळे फोटो देखील छान आले आहेत. ७व्या फोटोतील हेल्मेट पाहून उगाच गिरणीकामगारांची आठवण आली. :(
  • Log in or register to post comments

लै भारी फोटु

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 08/01/2014 - 15:19 नवीन
लै भारी फोटु पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

एक नंबर.... ७,८,९,११ आणि १९

सुहास झेले
Fri, 08/01/2014 - 15:28 नवीन
एक नंबर.... ७,८,९,११ आणि १९ जास्त आवडले :)
  • Log in or register to post comments

हे सगळे फोटोही फार आवडले रे

किसन शिंदे
Fri, 08/01/2014 - 15:40 नवीन
हे सगळे फोटोही फार आवडले रे स्पावड्या. १९ वा लैच्च जबरा आलाय, प्रतिबिंब झक्कास उतरलंय फोटोतून.
  • Log in or register to post comments

भारीच! याचा स्लाईड शो करा आणि

आदूबाळ
Fri, 08/01/2014 - 15:44 नवीन
भारीच! याचा स्लाईड शो करा आणि शेअर करा ना.
  • Log in or register to post comments

@स्लाईड शो करा आणि शेअर करा

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/01/2014 - 17:54 नवीन
@स्लाईड शो करा आणि शेअर करा ना. >>> +++१११ स्लाईड शो हवाच..पां डुब्बा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अतिसुंदर.... व्वा.... अ फा ट

वटवट
Fri, 08/01/2014 - 15:50 नवीन
अतिसुंदर.... व्वा.... अ फा ट ...
  • Log in or register to post comments

भारी फोटु

मुक्त विहारि
Fri, 08/01/2014 - 16:07 नवीन
मस्तच
  • Log in or register to post comments

फोटो छानच.

प्रचेतस
Fri, 08/01/2014 - 16:11 नवीन
फोटो छानच. पण ह्या भागात फोटोशॉप किंवा तत्सम फोटो एडिटींग सॉफ्टवेयरचा जास्तीचा वापर खटकला.
  • Log in or register to post comments

का कुणास ठावूक

बन्डु
Fri, 08/01/2014 - 16:12 नवीन
पण मला सॉ मूव्ही सीरीजची आठवण झाली ! फोटो खतरी आले आहेत... *smile*
  • Log in or register to post comments

स्पावड्या

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 08/01/2014 - 17:15 नवीन
लैच भारी, तो १९ नंबरचा मलापण खुप आवडलाय, च्यायला कसले रंग आलेत त्यात... फिदा... *i-m_so_happy*
  • Log in or register to post comments

छान फोटो ! १९ वा सर्वात जास्त

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 08/01/2014 - 17:30 नवीन
छान फोटो ! १९ वा सर्वात जास्त आवडला !
  • Log in or register to post comments

१९ नं. चा फटू पाहिल्यापासून

बॅटमॅन
Fri, 08/01/2014 - 17:53 नवीन
१९ नं. चा फटू पाहिल्यापासून प्लॅनेट ऑफ द एप्स पुनरेकवार डोक्षात बसलाय.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो मस्त !! पण ९

खटपट्या
Fri, 08/01/2014 - 22:40 नवीन
सगळेच फोटो मस्त !! पण ९ नम्बरचा फोटो कैच्याकै आवडल्या गेला आहे !!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

मधुरा देशपांडे
Fri, 08/01/2014 - 22:53 नवीन
सुंदर. सगळेच फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

बक्षिसपात्र...........

जयंत कुलकर्णी
Sat, 08/02/2014 - 06:25 नवीन
बक्षिसपात्र...........
  • Log in or register to post comments

काही फोटो दिसत नाहीयेत मला,

यशोधरा
Sat, 08/02/2014 - 06:41 नवीन
काही फोटो दिसत नाहीयेत मला, पण जितके दिसलेत, ते आवडलेत.
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो भारी आलेत पण १९

Dhananjay Borgaonkar
Sat, 08/02/2014 - 07:39 नवीन
सगळेच फोटो भारी आलेत पण १९ नंबर लैच भारी.
  • Log in or register to post comments

एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 08/02/2014 - 08:00 नवीन
एकोणीस नंबरचा मलाही आवडला. या धाग्यातले फोटो जास्त आवडले. अकरा नंबरचाही आवडला. साखळीमध्ये वेल्डींगच्या काचेची फ्रेम हे फार आकर्षक चित्र आहे. म्हटलं तर साखळीतलं पदक, म्हटलं तर साखळीने जखडलेला भूतकाळ. काही महिन्यांपूर्वी 'द न्यू यॉर्कर' किंवा 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या पानावर न्यू यॉर्कमधल्या जुन्या साखर कारखान्याचे असेच सुरेख फोटो पाहिले होते, त्यांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

सगळेच आवडले.

प्यारे१
Sat, 08/02/2014 - 18:29 नवीन
सगळेच आवडले. १९ साठी तुला पार्टी. (१९ मधलीच फ्रेम २४ मध्ये पण कृष्णधवल आहे ना रे?)
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
Sat, 08/02/2014 - 22:03 नवीन
एकेक चित्र एकेक कथा सांगतंय! सगळीच छायाचित्रे खास!
  • Log in or register to post comments

१९ व २५

चौकटराजा
Tue, 08/05/2014 - 09:15 नवीन
१९ व २६ यक लंबर आल्याती ! स्पांदूबुवा . पी एस मधे दोघानही फिल्टर लावून पहा. मस्त अ‍ॅबस्त्रॅक्ट पेंटिंग तयार होईल. ते चित्रगुप्त काकाना दाखीव. त्यांचे शाब्बास घे मित्रा !
  • Log in or register to post comments

यो चॊरा काका, करुन बघतो.

स्पा
Tue, 08/05/2014 - 10:07 नवीन
यो चॊरा काका, करुन बघतो. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

फोटो उत्तम आहेत

सुबोध खरे
Wed, 08/06/2014 - 09:23 नवीन
जाता जाता वरील फोटो हे ठाकुर्ली स्टेशनच्या पश्चिमेस असलेल्या चोळे गावातील मध्य रेल्वेच्या वीज निर्मिती केंद्राचे आहेत(असावेत). हे केंद्र १९३२ साली इंग्रजांनी मुंबई पुणे आणि मुंबई इगतपुरी या रेल्वे मार्गान वीज पुरवठा करण्यासाठी बांधले होते.तेथे कामगारांना राहण्यासाठी ५२ चाळी ( या भागात माझी मावस बहिण राहत होती आणि ते केंद्र चालू असलेले माझ्या आठवणीत आहे) आणि अधिकार्यांना राहण्यासाठी १२ बंगले बांधले होते ( हि त्या भागाच्या नावाची पूर्व पीठिका आहे) हे केंद्र कोळशावर चालत असे पण १९८८ सालच्या आसपास त्याच्या बॉयलर चा स्फोट होऊन ८ कामगार मृत्यू मुखी पडले त्यानंतर हे वीज केंद्र बंद आहे. ते चालू करण्याची परवानगी श्री राम नाईक यी सरकारजवळ मागितली असताना तत्कालीन रेल्वे मंत्री माधवराव शिंदे यांनी वीज निर्मिती हे रेल्वे चे काम नाही सांगून त्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या. रेल्वे सध्या वीज टाटा कडून विकत घेते. हे केंद्र चालू करण्याचा परत एकदा प्रयत्न २०१० मध्ये झाला होता. नैसर्गिक वायू वापरून केंद्र चालवता येणे शक्य आहे कारण वीज वाहून नेण्याची सर्व सोय असून वीज केंद्राला लागणारा पाण्याचा पुरवठा बाजूच्या उल्हास नदी तून सहज होऊ शकतो. हे केंद्र परत ऊर्जितावस्थेत येईल काय याचे उत्तर काळच देऊ शकेल.
  • Log in or register to post comments

चान्गली माहीती !!

खटपट्या
Fri, 08/08/2014 - 08:17 नवीन
चान्गली माहीती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

+१

खेडूत
Mon, 08/25/2014 - 22:29 नवीन
हाही भाग आवडला. इथल्या बालपणीच्या अन सुट्टीच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अति सुंदर......

जयेशसर
Sun, 08/24/2014 - 19:22 नवीन
अति सुंदर......
  • Log in or register to post comments

खूपच छान. बंद पडलेल्या

नगरीनिरंजन
Sun, 08/24/2014 - 20:19 नवीन
खूपच छान. बंद पडलेल्या कारखान्यांचे, मॉल्सचे फोटो पाहताना मला विशेष आनंद होतो. तुम्हाला आवडलेला फोटो मलाही सर्वात जास्त आवडला (१९). सगळी एकसाची यंत्र बंद पडल्यावर आणि यंत्रासारखंच काम करणारे कामगार निघून गेल्यावर निसर्गाने आपला कुंचला सरसावून निवांतपणे रंगकाम सुरु केलं आहे आणि आधीचे शिस्तशीर रंग आता मुक्तपणे मिसळायला लागले आहेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा