सुधागड ट्रेक जवळ जवळ ठरलेला होता. सगळं सेट होतं, पावसाने अप'सेट' करेपर्यंत. जुलै च्या अखेरीस जाग्या झालेल्या पावसाने सुधागड ट्रेक धुक्यात ढकलला. पण दोन महिन्यांचा ट्रेकुपवास सोडायचा मुहूर्त आम्हाला सोडायचा नव्हता. केवढा पाऊस पडतोय, दरडी कोसळतायत, अशात सुधागड.... नको ना!... मग?.... मग तिकोना ! अशा प्रकारे तिकोना ट्रेक ठरला. त्यानुसार क्रिपया ध्यान दे; पाली जानेवाली गाडी आज पवना जाएगी. अशी सूचना घुमली.
सर्व फोटो मस्त !!!
सर्व चित्रे मस्त ...
In reply to सर्व चित्रे मस्त ... by चौकटराजा
नोटेड.
मस्त फोटो आणि वर्णन.
In reply to मस्त फोटो आणि वर्णन. by प्रचेतस
धन्यवाद्स सर
सुंदर.
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
होय तोच तो
गुहेच्या समोरचा फोटु निव्वळ
झक्कास !!! मस्त फोटो आहेत राव
फोटो छान आहेत .
In reply to फोटो छान आहेत . by कंजूस
वा.. माहितीत भर ! थँक्स
सहीच
@ सगळे धन्यवाद्स
मस्त फोटो रे.. गेल्या वर्षी
In reply to मस्त फोटो रे.. गेल्या वर्षी by किसन शिंदे
>> गेल्या वर्षी जूनला गेलो
वावा..
In reply to वावा.. by स्वाती दिनेश
+१
खूप मस्त फोटो.
जबराट आले आहेत सगळे फोटो व
छान
लोणावळा -घुसळखांब रस्त्याने