मग कधीतरी .....
त्या समुद्राला उधाण असेल,
त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल
त्या विजेचाही कडकडाट असेल
मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार
चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल
त्या अंधारलेल्या पावसाळी,
तू आणि मी
माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी
तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,
भिजलेली मनं, पेटलेली शरीरं
काहीतरी नक्कीच घडनार आज
पण कसेचे काय,
माझी बस येइल आणि मी निघून जाइल
पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल
मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल
खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल
मग
मी पहिला....
कहर फोटो ..
मस्त फोटो अाणि वर्णन.विशेषत
दोन्ही भाग वाचले..
धन्यवाद !
सर्व फोटो आणि वर्णन मस्त !!
काय सुरेख आहे जेराश.
In reply to काय सुरेख आहे जेराश. by प्रचेतस
+१
मस्तच
तुफ्फान....! संरक्षक भिंत ,
धन्यवाद !
किती वेळ लागतो वाचायला.
In reply to किती वेळ लागतो वाचायला. by स्पंदना
धन्यवाद !
मागचा आणि हा भाग वाचला...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial CrisisIn reply to मागचा आणि हा भाग वाचला... by मदनबाण
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
ओह्ह... नजरेतुन सुटला वाटतं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Bank Of America's $16.65 Billion Settlement And The Last Dinosaur Of The Financial CrisisIn reply to ओह्ह... नजरेतुन सुटला वाटतं by मदनबाण
आताच चवथाही टाकला
आता जॉर्डनही पाहणे आले. .
In reply to आता जॉर्डनही पाहणे आले. . by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !