मग कधीतरी .....
त्या समुद्राला उधाण असेल,
त्या वाऱ्यालाही वेग असेल, त्या ढगातही गडगडाट असेल
त्या विजेचाही कडकडाट असेल
मग काय, तो थोडीच थांबनार, तो कोसळणारच , धो धो कोसळनार
चंद्राची सुट्टी असेल, बसची हलगर्जी असेल, दिव्यांचीही मर्जी असेल
त्या अंधारलेल्या पावसाळी,
तू आणि मी
माझ्यापुढे तू तुझ्यामागे मी, भेदरलेली तू, भांबावलेला मी
तो जीवघेणा एकांत, पावसाची सततधार,
भिजलेली मनं, पेटलेली शरीरं
काहीतरी नक्कीच घडनार आज
पण कसेचे काय,
माझी बस येइल आणि मी निघून जाइल
पण छत्री मात्र स्टॉपवरच विसरुन जाइल
मी छत्री विसरायचे कारण, तू नक्कीच समजलेली असेल
खर सांगू प्रिये, अग मी खरच छत्री विसरलो असेल
मग
वाचतोय !!
वाचतोय
मस्त होते आहे ही मालिका पण!
मस्तच
भूताखेतांवर विश्वास नसला तरी
In reply to भूताखेतांवर विश्वास नसला तरी by प्रचेतस
वल्लीशी सहमतच. तुमच्या
In reply to वल्लीशी सहमतच. तुमच्या by किसन शिंदे
असेच म्हणतो.
In reply to भूताखेतांवर विश्वास नसला तरी by प्रचेतस
भुतांखेतांवर आपलाही विश्वास नाही..
मस्त!
पुभाप्र
झकास. पु.भा.प्र.
आवडेश
यावेळेस भिती वाटली नै.
In reply to यावेळेस भिती वाटली नै. by कवितानागेश
हो ना!
मस्त आवडले..
वाचतिये.