पुस्तकात विवाद्ग्रस्त विधाने का केली जातात?
मसाल्याच्या तड़क्या शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या शिवाय
पुस्तक खपतच नाही.
तड़का = फोडणी | लेखनविषय: |
|---|
वाचने
1784
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुमार भाजीला तडक्याचा आधार
फक्त पुस्तक नाही काही.
इथे काहीजण धागेपण असेच काढतात
वेळ जात नसेल तर लोक असे काही