पोरं vs मुलं
नमस्कार!
मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे.
'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.
विद्वान, जाणकार मिपाकरांचे यावरचे विचार वाचण्यास उत्सुक.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूल, पोर इ.
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही
लई वेळा सहमत!
+२
पोरवडा या शब्दामुळे कदचित पोर
मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण
यग्जाक्टली असेच म्हणतो.
असं? मग मी एखाद्याला भो***
चूक-बरोबर काही नाही. रां*
एक इनोसंट संबोधन आणि शिवी
माफ करा,
इट्स नॉट पोर
पोरंबाळं कशी
पोरकीडे (धान्यात असतात काळ्या
आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर
सिताफळ ईडली
घ्या!
मूलकट पण नाय बसत. हलकट वाटतं
मूलकट >>
"हा काय मूलखेळ वाटला काय?"
बरेच प्रश्न पडतात तुम्हाला
दोन्ही शब्द मराठीचे
पुल आठवले
ठ्ठो
'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ?
पोर म्हणजे ममता आणि मूल
मग पोरा इ. शब्द प्रेमाने
+१
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ
+१११
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते.ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर
तेच.
लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर
हा गैरसमज या गैरसमजूतीच्या
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले
पोर म्हणजे ममता आणि मूल
त्याचप्रमाणे
+ मोदी
+१
हे बाकी बरोबर म्हणालात.
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा
अहो मग हे असंच तुम्ही आधी सांगू शकला असतात
वरिजिनल दाव्याला
सह्मत. आमच्या परभणी भागात
आमच्या नाशकाकडे
कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल.
अच्छा आवडीचा विषय! ब...र !
चला अध्तम संपलं णी शहरी गावठी