जंतू महोदय,आपण इथे नवे आहात...त्यामुळे आपल्याला अनेक वेगवेगळे प्रश्न पडतील...त्यामुळे अशा अनेक प्रश्नांचा साठा करुन मग त्याचाच एक धागा टाकावा... ;)
बाकी आजच्या आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळालेच असेल... :)
(उध्या या जंतूने कंपु म्हणजे काय रे भाऊ असे इचारले तर त्याचे उत्तर काय असेल ? :? ) ;)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
बाणपंत, जंतूभाऊ नवीन आहेत, पण तुम्ही तर जुनेजाणतेच ना? व्यापक जनहितासाठी तुम्ही कंपू म्हणजे काय असं विचारता आहात, तर म्हटलं आम्ही गावकुसाबाहेरचे एक उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
ज्या गटाबाबत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत होते त्याला दोन-जबाबदार वयोवृद्ध लोकं कंपू म्हणतात.
अदिती
अदितीने दिलेले उत्तर जरी चपखल असले तरी मुळ प्रश्नच मुळात मुळ मुद्दाशी विसंगत असल्याने चर्चा "अवांतर" वळण घेत आहे असे आमचे मत आहे ...
त्यामुळे मी श्री.रा.रा. मदनबाण ह्यांना "कंपु आणि कंपुबाजी : एक तौलानिक अभ्यास" असे खास वेगळे प्रकटन लिहावे असे सुचवतो. ह्या धाग्यावर ह्याची सांगोपांग चर्चा होईल असे वाटते.
त्या निमित्ताने सध्या (काहींच्या पुर्वगॄहदुषित नजरांतुन ) घडत असलेल्य "कंपुबाजी" चा तरी प्रश्न मिटेल.
धन्यवाद ...
असो, तर जंतुराव तुम्हाला वर "प्रकाटाआ" चा अर्थ समजला आहेच, पण तेवढे पुरेसे नाहे, त्याचा वापर कधी करावा हे ही समजणे अत्यावश्यक ठरते.
जेव्हा प्रतिसाद डबल ( अथवा त्यापुढे ) होतो, जेव्हा लिहलेले खोडावेसे वाटते किंवा नुसतेच अनुल्लेखाने मारावे वाटते तेव्हा "प्रकाटाआ" असे लिहतात हे उगाच जाताजाता नमुद करतो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
धन्यवाद अदिती बै... व्यापक जनहितासाठी आपण जी कंपुची व्याख्या दिली आहे ती समजुन घ्यायचा प्रयत्न करतोय...तसेच आत्ताच वर आलेली कंपूबाजीआणि त्यावर इथल्या मालकांची प्रतिक्रिया देखील वाचतोय... तेवढीच आमच्या ज्ञानात भर...
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
प्रतिक्रिया
माझा अंदाज
प्रकाटाआ न
जंतू
व्यापक जनहितासाठी
+१
+ १
अवांतर ..
धन्यवाद
धन्यवाद
प्रकटाआ
धन्यवाद