नमस्कार!
मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे.
'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.
विद्वान, जाणकार मिपाकरांचे यावरचे विचार वाचण्यास उत्सुक.
याद्या
21573
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूल, पोर इ.
पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही
लई वेळा सहमत!
In reply to पोर या शब्दाचा मूळ अर्थ कसाही by बॅटमॅन
+२
In reply to लई वेळा सहमत! by नाव आडनाव
पोरवडा या शब्दामुळे कदचित पोर
मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण
यग्जाक्टली असेच म्हणतो.
In reply to मूळ अर्थाविषयी माहित नाही. पण by मधुरा देशपांडे
असं? मग मी एखाद्याला भो***
In reply to यग्जाक्टली असेच म्हणतो. by बॅटमॅन
चूक-बरोबर काही नाही. रां*
In reply to असं? मग मी एखाद्याला भो*** by वेल्लाभट
एक इनोसंट संबोधन आणि शिवी
In reply to असं? मग मी एखाद्याला भो*** by वेल्लाभट
माफ करा,
In reply to एक इनोसंट संबोधन आणि शिवी by बॅटमॅन
इट्स नॉट पोर
In reply to एक इनोसंट संबोधन आणि शिवी by बॅटमॅन
पोरंबाळं कशी
पोरकीडे (धान्यात असतात काळ्या
आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो
In reply to पोरकीडे (धान्यात असतात काळ्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
>>आहे...शंकरपाळीत जसा शंकर
In reply to आहे...शंकरपाळीत जसा शंकर असतो by टवाळ कार्टा
सिताफळ ईडली
In reply to >>आहे...शंकरपाळीत जसा शंकर by सूड
घ्या!
In reply to पोरकीडे (धान्यात असतात काळ्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मूलकट पण नाय बसत. हलकट वाटतं
In reply to घ्या! by एस
मूलकट >>
In reply to मूलकट पण नाय बसत. हलकट वाटतं by बॅटमॅन
"हा काय मूलखेळ वाटला काय?"
बरेच प्रश्न पडतात तुम्हाला
दोन्ही शब्द मराठीचे
पुल आठवले
In reply to दोन्ही शब्द मराठीचे by डॉ सुहास म्हात्रे
ठ्ठो
In reply to पुल आठवले by केदार-मिसळपाव
'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ?
पोर म्हणजे ममता आणि मूल
In reply to 'आई' आणि 'आय' यामध्ये काय फरक करणार ? by psajid
मग पोरा इ. शब्द प्रेमाने
In reply to पोर म्हणजे ममता आणि मूल by वेल्लाभट
+१
In reply to मग पोरा इ. शब्द प्रेमाने by बॅटमॅन
उगीच काहीतरी बोलण्यास अर्थ
In reply to मग पोरा इ. शब्द प्रेमाने by बॅटमॅन
+१११
ग्रामीण भागात पोर हा शब्द वापरून बोललेले वाक्य शक्यतो मनातील आपुलकी व्यक्त करते.ग्रामिण भागातच कशाला आजही शहरातही आपुलकीने बोलताना, "जरा ऐक ना रे पोरा." असेच तोंडात येते.लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर
तेच.
In reply to लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर by सूड
लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर
In reply to लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर by सूड
हा गैरसमज या गैरसमजूतीच्या
In reply to लहानपणी पोरगा/पोरगी म्हटलं तर by सस्नेह
अर्थ लक्षात न घेताच वापरायचा
मूळ अर्थ लक्षात न घेता वापरले
In reply to अर्थ लक्षात न घेताच वापरायचा by वेल्लाभट
पोर म्हणजे ममता आणि मूल
त्याचप्रमाणे
In reply to पोर म्हणजे ममता आणि मूल by वेल्लाभट
+ मोदी
In reply to त्याचप्रमाणे by एस
+१
In reply to त्याचप्रमाणे by एस
हे बाकी बरोबर म्हणालात.
In reply to +१ by बॅटमॅन
आक्रस्ताळेपणामुळे तुमचा
In reply to हे बाकी बरोबर म्हणालात. by वेल्लाभट
अहो मग हे असंच तुम्ही आधी सांगू शकला असतात
In reply to आक्रस्ताळेपणामुळे तुमचा by बॅटमॅन
वरिजिनल दाव्याला
In reply to अहो मग हे असंच तुम्ही आधी सांगू शकला असतात by वेल्लाभट
सह्मत. आमच्या परभणी भागात
In reply to आक्रस्ताळेपणामुळे तुमचा by बॅटमॅन
आमच्या नाशकाकडे
In reply to सह्मत. आमच्या परभणी भागात by पिंपातला उंदीर
कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल.
अच्छा आवडीचा विषय! ब...र !
In reply to कुणाला 'मुल' कुणाला 'पोर' शब्द जवळचा वाटेल. by psajid
चला अध्तम संपलं णी शहरी गावठी
पोरं (का मुलं?) लई दंगा करु
शब्दांच्या अर्थावर प्रश्न
मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम
एक नंबर!
In reply to मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम by प्रचेतस
तुमचे !
In reply to एक नंबर! by बॅटमॅन
+१ तो वेल्लेश
In reply to तुमचे ! by वेल्लाभट
मि तुझ्ह्यपेक्श शन कस बन्न्र?
In reply to +१ तो वेल्लेश by स्पा
मला तोवर लक्षात आले नव्हते.
In reply to तुमचे ! by वेल्लाभट
झालं मग !
In reply to मला तोवर लक्षात आले नव्हते. by बॅटमॅन
नशीब !
In reply to मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम by प्रचेतस
ज्येन्युनली विचारतोय !! अरे
In reply to मूळात 'पोर' ह्या शब्दाचा उगम by प्रचेतस
प्राधीकरण हा माझ्या
In reply to ज्येन्युनली विचारतोय !! अरे by सुहास..
+१
In reply to प्राधीकरण हा माझ्या by प्रचेतस
पोरटं
+१
In reply to पोरटं by तिमा
+२
In reply to +१ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ठ्ठो खरंय.
In reply to +२ by आदूबाळ
नेहमी संयत भाषेत प्रतिसाद
नाही ब्वा ! अशी तयारी बियारी
In reply to नेहमी संयत भाषेत प्रतिसाद by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
हेच चुकते तुम्हा लोकांचे
In reply to नाही ब्वा ! अशी तयारी बियारी by वेल्लाभट
माहितीची देवाणघेवाण
In reply to हेच चुकते तुम्हा लोकांचे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बोला श्री शब्दबंबाळी
कितीची सुपारी हो वेल्लाकाका?
शब्दबंबाळ हा शब्द योग्य
मराठीत.
In reply to शब्दबंबाळ हा शब्द योग्य by विजुभाऊ
पोरकट धागेबी शंभरी जवळ धाऊ
पोर या शब्दावरून पोरकट वाद
आमची धाग्याला पोरकट भर!
गळ्यान साखळी सोन्याची
धन्यवाद!
In reply to गळ्यान साखळी सोन्याची by साती
काय??
In reply to धन्यवाद! by पैसा
हां, मग?
In reply to काय?? by एस
मग आता
In reply to हां, मग? by पैसा
अर्रर्र!
In reply to मग आता by एस
____/\_____
एक जेन्युईन प्रश्न
रोचक चर्चा
बोलीभाषा समजून घेणे होत असेल
In reply to रोचक चर्चा by श्रीरंग_जोशी