एकाच लेखकाचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?
मी मिपावर नवीन आहे, मदत करा.
एकाच लेखकाचे स्वताचे सर्व साहित्य क्रमवार एकाच ठिकाणी कसे सापडेल?
आत्ताच्या पद्धतीनुसार विशिष्ट लेखकाने जिथे कुठे आणि जे काही लिखाण केले आहे ते सरळसोट दिसते. म्हणजे ते स्वताचे असो व दुसऱ्याच्या लेखावर असलेली प्रतिक्रिया
वाचने
6092
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
एकाच सदस्यनामाने केलेलं लिखाण
शतश: धन्यवाद! ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शतश: धन्यवाद! ३_१४ विक्षिप्त अदिती by संदीप डांगे
एक धागा चटकन गूगल करून सापडला
In reply to शतश: धन्यवाद! ३_१४ विक्षिप्त अदिती by संदीप डांगे
त्याचेही दोनतीन धागे आहेत.
In reply to त्याचेही दोनतीन धागे आहेत. by आदूबाळ
जार्गन site:misalpav.com -
सोप्पा ऊपाय
In reply to सोप्पा ऊपाय by भाते
फक्त संस्थळाचं नाव
सोप्पा ऊपाय
मिपा jargon
पण...
In reply to पण... by एस
पूर्वी होती
In reply to पूर्वी होती by पैसा
हो, मलाही तसे आठवतेय. हम्म्म.