परिपूर्ण एकटेपणा
In reply to असं कसं दादा असं कसं? by आदूबाळ
टीव्ही आहे इंटरनेट वापरायचंय म्हणजे एकटेपणा नाही.+१. सहमत. जितकं लिहिलंय त्यावरुन तुम्हाला लॅपटॉपवरील सोशल साईट्सवर भेटणारे मित्र हवेसे वाटताहेत व आईवडील-बायको यांची सोबत नकोशी वाटते आहे असं दिसतंय
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to +१ by आजानुकर्ण
In reply to असं कसं दादा असं कसं? by आदूबाळ
In reply to खयाल अपना अपना ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बहुतांशी सहमत आहे. एकटेपणाची by बॅटमॅन
In reply to एकुटघाणा. by साती
पण समाज म्हटला की एकुटघाणाच असायला हवा ना!असं नाय वाटत ओ. विरोधाभास पायजेच असं जरूरी नाय वाटत.
In reply to बहुतांशी सहमत आहे. एकटेपणाची by बॅटमॅन
In reply to अमोल साहेब by सुबोध खरे
In reply to कसला भन्नाट अनुभव असेल . by पिंपातला उंदीर
In reply to पण लोकाना भेटायला नाही गेलो by सुहास..
In reply to लिंक द्यायची राहिली ..असा ही by सुहास..
In reply to हा एकटेपणा म्हणजे काय रे भाउ ? by बाबा पाटील
In reply to एकटे म्हणा म्हणजे माणुसघाणेपणा नाही हो ! by बाबा पाटील
In reply to मान्य आहे. by बाबा पाटील
कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये...कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हीही कुणाला जज करत नाहीये ... असे हवे होते ना ?
In reply to मला एक कळलं नाही by पिवळा डांबिस
In reply to मला एक कळलं नाही by पिवळा डांबिस
In reply to सहमत by पैसा
In reply to आग्गो माझी बाये!!! by पिवळा डांबिस
In reply to काकूंक इच्यारून लिवलांस मां? by पैसा
In reply to सहमत by पैसा
In reply to लग्न करताना तुम्ही एका जिवंत by पिंपातला उंदीर
तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलोलेखात तुम्ही इतकंच लिहिलं आहे. त्यावरून कोणाचाही असा समज होईल. आता जे स्पष्टीकरण लिहिलंत त्यावरून तुम्ही संपूर्ण नॉर्मल दिसताय! इतपत एकटं रहावंसं वाटणं हे विशेष नव्हे. मात्र पुन्हा पर्सनल घेऊ नका, जे कोणी बायकोचा विचार न करता मला एकटंच रहायला आवडतं असे म्हणतील त्यांना मात्र नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे.
In reply to सहमत by पैसा
In reply to प्रत्येक ठिकाणी मी हा असाच by विलासराव
In reply to हिमालयात एक बंगला नांवाची by पिवळा डांबिस
In reply to हिमालयात एक बंगला नांवाची by पिवळा डांबिस
अधिक माहिती इथे मिळेल :)In reply to है है. अदुगरच बांदलिय कुनीतरी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to प्रत्येक ठिकाणी मी हा असाच by विलासराव
आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो.हे आवडलं. बाकी हिमालयात जा म्हणायची पद्धत हो! सगळेच हिमालयात जायला लागले तर हिमालयाची मुंबै होईल ना!
In reply to सहमत by पैसा
In reply to जरा जास्तच ओव्हर लिहिलाय by बॅटमॅन
In reply to जरा जास्तच ओव्हर लिहिलाय by बॅटमॅन
In reply to आलात! by पैसा
In reply to बरं मग? by बॅटमॅन
In reply to असू दे असू दे! by पैसा
In reply to अस्सं होय! by कवितानागेश
In reply to बरं मग? by बॅटमॅन
In reply to असोच! by पैसा
In reply to बरं मग? by बॅटमॅन
In reply to कापूसकोंड्याची गोष्ट आठवायला by प्यारे१
In reply to कापूसकोंड्याची गोष्ट आठवायला by प्यारे१
In reply to जरा जास्तच ओव्हर लिहिलाय by बॅटमॅन
In reply to सहमत by पैसा
In reply to सहजीवन. by प्रभाकर पेठकर
माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .गेली दोन वर्षे अशीच काढलीत. आणि आता मला हे आवडू लागले आहे. फ्रिज मध्ये बियर नसेल तरी चालेल. कारण त्याची सवय अजुन लागली नाहीये. मस्तपैकी अतिजलद इन्टरनेट असेल तर तीन तीन दीवस कोणाशीही न बोलता काढ्तोय... आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे...
In reply to ह्म्म्म.... by माम्लेदारचा पन्खा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!In reply to कामाच्या स्वरुपामुळे by मदनबाण
जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !श्री श्री श्री मदनबाण सो! या सोबत आणखी एक अॅड करा. माणूस या जयात एकटाच येतो. एकटाच ऑफिसात बसतो आणि एकटाच जातो असे म्हणा ;)
- प्यारे हे जे जग आपण पाहातो ते आपल्या अंतरात जे आहे त्याचे प्रतीबींब आहे. एकदा आतले सगळे विकार संपले की प्रतीबींब आपोआप नाहिसे होते. मग जे उरते त्याला बरीच नावे आहेत जसे की निर्वान,आत्मा,परमात्मा,परमेश्वर्,अल्लाह्,जिझस्,मोक्ष्,मुक्ती आणखीही बरेच आहेत . त्यामुळे आणायची -न्यायची भानगडच नाही.त्याकरता आपल्या अंतर्मनात उतरायची कला शिकलं म्हणजे झालं. बाकी यावर मिपावर बराच काथ्या कुटला गेलाय.
In reply to बाकी विलासराव म्हणतात तसं by विलासराव
In reply to मी एकटा असलो की सुखी असतो by विजुभाऊ
In reply to माझे ठाम मत आहे.... by किल्लेदार
In reply to @किल्लेदार साहेब- प्रतिसाद by पिंपातला उंदीर
In reply to निदान अशी सोबत चालेल का ? by किल्लेदार
In reply to निदान अशी सोबत चालेल का ? by किल्लेदार
In reply to निदान अशी सोबत चालेल का ? by किल्लेदार

तुमच्या भावना पोहोचल्या