भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत.
धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू)
त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला.
१ नंबर.....
हे जर खरं असेल तर असे वाटते
मस्तच...
आमचा सच्या जेव्हा कसोटींत शेवटचा पॅव्हिलियनकडे परतत असेल तेव्हा प्रतिस्पर्ध्याला वाटलं पाहिजे "च्यायला माणूस आहे की सैतान?? सुटलो बुवा!"+१०००००००मस्त!
In reply to मस्त! by पैसा
+१
In reply to +१ by जे.पी.मॉर्गन
+१११११
आमचा सच्या जेव्हा कसोटींत
सचिन आणि फेडेरर यांच्या फॅन
In reply to सचिन आणि फेडेरर यांच्या फॅन by पिंपातला उंदीर
भारी लेख आहे
व्यक्ती पूजा आणि अनावश्यक स्तोम हे समाजाला घातकच....
मस्त रे..
आमचा सच्या जेव्हा कसोटींत
बडे बडे देशोमे
दोनशे वी कसोटी
In reply to दोनशे वी कसोटी by हकु
दोनशे वी कसोटी ही घरच्या मैदानावर व्हावी अशी इच्छा नक्की कोणाची