कालच ७ वेळा टुर द फ्रांसचा विजेता लॅन्स आर्मस्ट्राँग याने सुरुवातीपासुनच परफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्र्ग्ज घेतले याची कबुली दिली.
याआधी त्याने अगदी शपथेवर खोटं बोलुन झालेलं आहे.
मुलाखतीत त्याने तो जे प्रकार करत होता त्याविषयी तेंव्हा आपलं काही चुकतंय वगैरे वाटत नसल्याचं सांगितलं.
एक लिंक :
http://www.youtube.com/watch?v=QTHSFRndS1s
आता आमच्या डोक्यात एक किडा वळवळला की बहुतेक खेळाडु टिकुन रहायच्या आशेने असले कैतरी उद्योग करत असतात. क्रिकेट मधे मॅच फिक्सिंक होत होतं / आहे. पण क्रिकेटर्स डोपींग करत असतील का? अगदी लॅन्स आर्मस्ट्राँगसारख ब्ल्ड ट्रान्सफ्युजन वगैरे पर्यंत मजल नसली तरी कैतरी तं करतंच असतील. नै का?
मिपाकरांनी आपल्या अमुल्य मताची भर घालावी. आर्मस्ट्राँग अन क्रिकेटमधले शक्यता असलेले डोपिंग दोन्हीबद्दल.
वाचने
4948
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
सत्य समोर आल
डोपिंगने गुणवत्तेत इतका फरक
मला ही तेच वाटते
In reply to डोपिंगने गुणवत्तेत इतका फरक by प्रचेतस
व्यक्तिशः मला लान्स आर्म
तुमची काहीतरी चुक होतेय.
In reply to व्यक्तिशः मला लान्स आर्म by आनन्दिता
सातही स्पर्धांच्या वेळी
In reply to तुमची काहीतरी चुक होतेय. by शिल्पा ब
काल परवापर्यंत या साहेबांचं
मला तर त्याचं कॅन्सर होणं
माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट
In reply to मला तर त्याचं कॅन्सर होणं by ५० फक्त
अगदी अगदी!
In reply to माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट by बॅटमॅन
काय झालं इनिगोयदादी
In reply to अगदी अगदी! by इनिगोय
सद्या हितं संदर्भासहित
In reply to काय झालं इनिगोयदादी by बॅटमॅन
"पुतळ्यांचे पाय मातीचे" हे
बाकी वर वल्लीताईंचा प्रतिसाद
In reply to "पुतळ्यांचे पाय मातीचे" हे by आदूबाळ
आता माझेही पाणावले!
In reply to बाकी वर वल्लीताईंचा प्रतिसाद by धन्या
उदा. शोएब अख्तरसारख्या
In reply to आता माझेही पाणावले! by आदूबाळ
:))
In reply to बाकी वर वल्लीताईंचा प्रतिसाद by धन्या
टायगर वुड्स ने डोपिंग नव्हते
In reply to "पुतळ्यांचे पाय मातीचे" हे by आदूबाळ
टायगर वूडस चा काय संबंध!!
In reply to "पुतळ्यांचे पाय मातीचे" हे by आदूबाळ
+ एक
In reply to टायगर वूडस चा काय संबंध!! by एक
+ एक
In reply to टायगर वूडस चा काय संबंध!! by एक
डोपिंग = चिटींग = गुन्हा = शिक्षेस पात्र
ज्या खेळात दम राखणं महत्वाचं
च्यायला अवघड आहे. अशा बातम्या
वॉव!
हम्म
या गोष्टींमुळे कोणाचं लगेच