Jason, you're too fucking metal man
Too metal for your own good
You guys want some more don't ya
we're just getting warmed up now man
कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली.
लिखाण आवडले
जबरदस्त!
मेटल
चैन एक पल नही और कोइ हल नही सय्योनी !!!
मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत-तुमच्या एकुण सुचनेग]वणीविषयी Bob Dylan च्या खालील ओळी पुरेशा असाव्यात Come mothers and fathers Throughout the land And don't criticize What you can't understand Your sons and your daughters Are beyond your command Your old road is Rapidly agin' Please get out of the new one If you can't lend your hand For the times they are a-changin'