एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.
वा !
हं
In reply to हं by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा पहा ..
In reply to हा पहा .. by चौकटराजा
हा ही पहा
पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक
मनी हाईस्ट ची ओळख भारी करून
ही सिरीज डाउनलोड केलेली आहे
मस्त
In reply to मस्त by प्रशांत
नशीब
In reply to मस्त by प्रशांत
शिरोडकरचं लग्न झालं आता, आता
In reply to मस्त by प्रशांत
२०५०
छानच!
In reply to छानच! by सूक्ष्मजीव
मूळ सिरिज स्पॅनिश भाषेत आहे,
In reply to मूळ सिरिज स्पॅनिश भाषेत आहे, by किसन शिंदे
मिळाली.
तू चांगले लिहिले आहे..
In reply to तू चांगले लिहिले आहे.. by गणेशा
अरे सबटाईटल्स आॅन करून पहा ना