मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग

शरदिनी ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नगरीनिरंजन 05/01/2011 - 13:07
गंधमादन धडपड पडझड मेंदूस्त्राव गडबड गडबड झांगडझिम्मा दर्पबोकड कवीलाळते बडबड बडबड कंड कांडप अर्थ सांडव भरतनाट्यात भग्न आडव धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव एऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!

In reply to by नगरीनिरंजन

धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव खास जमले अहे.. यावर तर मुखपृष्ठच करावे इतके सुंदर.....

In reply to by भडकमकर मास्तर

मेघवेडा 05/01/2011 - 16:13
धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव दंडवत! अभ्यंकरबैंची कविता पैल्यांदा कळते का काय असं वाटलं ब्वॉ! पहिलं कडवं विशेष आवडलं नाही. आणखी कल्पक नक्कीच लिहू शकल्या असत्या शरदिनीतै हे नक्की! स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!

In reply to by गणपा

मेघवेडा 05/01/2011 - 17:17
तर वो! ते आहेच पण कसं आहे, 'टेननंब्री शार्दूल विक्रीडित' ही ओळ तर खासच आहे! नुसतं शार्दूलविक्रीडित हे रौद्र वृत्तच नाही तर "दहा नंबराच्या शार्दूलाचा पराक्रम" असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटतं (किंवा आम्ही तसा अर्थ घेतला, किंवा कसेही) ;)

वाहीदा 05/01/2011 - 15:19
कर्तव्याच्या गंडस्थळावर सिंगल मिंगल सिंगल मिंगल कॉलिंग इंट्या ! कॉलिंग इंट्या ! http://www.misalpav.com/node/15699 तळपत तडपत चित्रविचित्रा त्रेधा तिरपिट पुजाबात्रा अग्गा पण पुजा बात्रा ची का त्रेथा तिरपिट ?? नेहमीचीच विचित्रपंथातील कविता ..जास्त काही कळली नाही पण तुमचे धत्तड तत्तड धत्तड तत्तड आवडले :-)

In reply to by वाहीदा

वा वा चान चान! शुभेच्छा गं वाहिदा तुला! (अवांतरः सध्या आमच्या पोटात २.५ क्वार्टर असल्याने जास्त काही लिहु शकत नाही. क्षमस्व!)

मैत्र 05/01/2011 - 11:37
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध -- ४जानेवारी पंचमचा स्मृतीदिन दिग्विजय - इटली पूर - एटिस हेही स्पष्ट आहे - स्टेन / मॉर्केल - सचिन चा दहा नंबर .. जमाल आणि आम्हाला जो मोडीत निघाल्या अत्यानंद झाला तो रिक्की पाँटिंग पूजा बात्रा आणि YSL च्या कुठल्या फ्याशनचा उल्लेख आहे तो समजला नाही. आणि मुख्य म्हणजे - कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?) वर्षाची सुरुवात तर जोरदार झाली :)

In reply to by मैत्र

कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?)
दादोजी :) शरदिनी ह्यावेळी पुण्यात आलात की नक्की भेटा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

श्रावण मोडक 05/01/2011 - 17:23
फोनवर कशा गाठी घालता म्हणे? ते जाऊ दे. ताई तुमच्याकडे येऊन जातील आणि तुम्हाला कळणारही नाही असं व्हायचं. तेव्हा... ;)

In reply to by मैत्र

शाहरुख 02/02/2011 - 21:45
पूजा बात्रा
http://www.bollywoodmantra.com/news/pooja-batra-seeks-divorce-from-her-husband/6839/
YSL च्या कुठल्या फ्याशनचा..
http://www.iol.co.za/lifestyle/style/fashion/ysl-s-simulating-drug-use-ad-banned-1.1020431 गुगल न्युज वापरत असल्याने हे असू शकेल असे डोक्यात आले !

गणेशा 05/01/2011 - 13:29
कविता कळली नाही .. तरीही शेवट पर्यंत वाचावी वाटली .. तोंडावरती उलटा पंज्जा एटिएसचा स्वयंसेवक इटलिपूरचा डिग्गी राजा बोल बोलतो भलते रोचक स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत या दोन कडव्यामधील अर्थ थोडाफार कळतो आहे पण एकमेकांप्रती कुठल्याच कडव्याचा दुसर्या कडव्याशी काय संबंध आहे ते मला कळालेले नाही. तरीही आपले नाव बरेच ऐकुन होतो .. आपली कविता पाहुनच आनंद झाला लिहित रहा .. वाचत आहे ------------

नंदन 05/01/2011 - 16:52
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
हे खासच! आणि 'धुंद हिडींबा मग्न पांडव, शब्द नागडे निव्वळ तांडव' हा तर ननिंचा 'भीम'टोलाच _/\_ :) बाकी शरदिनीतै 'हाडाच्या' कवयित्री असल्याने दधीची कधी ना कधी त्यांच्या कवितेत डोकावणार होताच ;) ('प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन' ह्या शीर्षकाची पुढली कविता असेल काय? :D)

शरदिनी बाय/मास्तर, भारी आहे कविता.डोके खाजवयला लावनारी तुमचा मेन्दु स्कॅन करुन बघायला पाहिजे. तुम्ही त्याचा भरपुर वापर करता कवितेत आनि त्यामुळे वाचनार्याना पन करायला लावता

फारएन्ड 06/01/2011 - 01:21
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत>>> हे जबरी आवडले :) बाकी वाक्यांचा अर्थ अजून लावतो आहे :) डिग्गी थोडेफार कळाले पण पूर्ण नाही.

चौथीकडवा पंचमबर्मन अकल्मखाजा धत्तड तत्तड विचित्रपंथी सलज्जदूषण धत्तड तत्तड धत्तड तत्तड तोंडावरती उलटा पंज्जा एटिएसचा स्वयंसेवक इटलिपूरचा डिग्गी राजा बोल बोलतो भलते रोचक स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत तळपत तडपत चित्रविचित्रा त्रेधा तिरपिट पुजाबात्रा याएसेलचा विचित्रसद्रा धेनू भानू कर्मदरिद्रा कर्तव्याच्या गंडस्थळावर सिंगल मिंगल सिंगल मिंगल एलोमा पाय्लोमा जिंगल जिंगल दधीची ची हड्डी फ़्रॅक्चर शरदिनी अभ्यंकर ... ५ जानेवारी पुणे _______________________________________

कधीही काहीही होऊ शकते ..!!

प्रकाश१११ ·
हे प्रचंड शहर खास पोटापाण्यासाठी राखीव कुरण गरिबांचे शहर श्रीमंताचे शहर मौज-मस्तीचे शहर संस्कृतीचे शहर सांस्कृतिक शहर चिंचोळ्या गल्लीतून दिसणाऱ्या खिडकीचे शहर आता हे शहर आहे बंदुकीच्या टोकावर गोळी कधीही उडू शकते बोंब कधीपण फुटू शकतो गाडीमध्ये ... स्टेशनमध्ये ...... भर गर्दीत ... कोठेही कधीही ..! सावध ..! नि फक्त सावध ..!! काय करू शकतो...? मी? ,तुम्ही ,??आपण ??? तुमच्या पाठीत कधीपण घुसू शकतात संगीनीची टोके आजकाल मरायच्या नि मारायच्या गोष्टी फार सोप्या होऊन गेल्यात अम्बुलंसवाला सहज सांगतो ;थकलो साहेब ,शंभर बोड्या सोडून आलो काय मजाक आहे का ? नि साले बोनस देत नाहीत .....

मुंबई

यकु ·

गवि 21/11/2010 - 19:20
दादर नाही परवडणारे.. मध्यममार्गी लटकत जारे.. लोकलद्वारी चरचर वारे.. गालावरती ओघळ खारे.. मुलुंड नाहुर भांडुप प्यारे..

In reply to by गवि

मेघवेडा 21/11/2010 - 20:48
खरंय.. चरचरीत सत्य! मलाही काही सुचलं : इकडे आमच्या वेष्टर्नावर मिराभायंदर कधीच सरले तुमच्या-आमच्यासाठी आता वसई विरार तेवढे उरले आणखी आपण थोडंच सरकू वसई विरार आहे बरे दादर,पार्ल्याच्या भावातच येतील तिकडे दोन घरे! लोकल जाईल ढाणूस आता सरकायाला जागा झाली आणखी सरकत आमची मुंबै गुजरातेपर्यंत आली! असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल!

In reply to by मेघवेडा

नंदन 22/11/2010 - 15:45
असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल!
झकास! (एक प.रे.कर)

पैसा 21/11/2010 - 22:54
मुंबईचा फटका! सॉल्लिट्ट! आम्हाला मुंबै अशीच दिसते. चुकून मुंबईत कधी जावं लागलं तर कधी परत जाईन असं होत! @गगनविहारी आणि मेवे... मस्त कविता!

In reply to by नंदू

यकु 22/11/2010 - 10:06
त्यांच्या कवितेतला अर्थ फळ्यावरची अक्षरे पुसून टाकावीत आणि नुसतेच चित्रविचित्र आकार दिसावेत तसा असे. छाप मुंबईत पाहिलेल्या पळापळीची आणि गतीची आहे.

मुंबईमुंबई पाहिली मुंबई जीवंत नगरी ती मरती मुंबई जगती मुंबई, खाती मुंबई, पिती मुंबई पळती मुंबई जळती मुंबई हसती मुंबई खेळती मुंबई झुकझुक गाड्या अचाट वेळा ढण ढण भोंगा गाडीत झोपा भजनकिर्तन भिक्षेकरिता निर्लज्ज नर्तन पंचम तारा आलिशान कारा स्पेशल स्यूट अन सर्व पसारा फुका जन्मती मुकाट मरती जगती आणि पुन्हा निपजती इथेच बंगले इथेच कारा ऐंशीच वर्षे किती पसारा लोकल रिक्षा विमान एस्ट्या गुगल फोन अन कडक नोटा बारच नाही बाला सुध्दा पितापिताना उलट्या नुस्त्या जगताजगता मरण धडकते पुरतच नाही जग हे रडते

(पडुन आहे गात्र कुजुनि)

मेघवेडा ·

प्रियाली 11/11/2010 - 05:04
असे म्हणायलाच पाहिजे ना. ;)
अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे?
हाय तू विझलास का रे? असे सुद्धा चालेल.
आग या मसणात पडलेल्या शवाला लाव ना तू कुजतसे अंगांग माझे, येत आहे वास का रे?
हाहाहाहाहा!!!!! अरे काय हा भयंकरपणा. ;)

असुर 11/11/2010 - 05:10
व्यॉSSSSक!! अ‍ॅबसोल्यूटली घाण!!! :D बीभत्स रसाची परिसीमा गाठल्याबद्दल मेघवेडा यांचे अजीर्ण होईपर्यंत अभिनंदन! मेव्या, *ड्या, तुझ्या घाणेड्रं लिहीण्याला काय लिमिट?? =)) =)) किमान एका व्यक्तीस तरी हे विडंबन वाचून भडभडून उलटी करावीशी वाटली तर या कवितेच्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणेन!!! ;-) * = ग! भलते अर्थ काढू नयेत!!! --असुर

In reply to by असुर

मेव्या, बीभत्स रसातलं काहीही साहित्य कधीही वाचावं लागेल असं वाटलं नव्हतं; पण तू हा समज खोटा ठरवलास! झक्कास, ए१ जमलं आहे विडंबन आणि प्रियालीच्या सुचवणीशी सहमत.

बेसनलाडू 11/11/2010 - 07:10
पण अजुनही विझल्या न मसणि तव चितेच्या उग्र ज्वाला अजुन मी जळले कुठे रे हाय तू शिजलास का रे? हे आवडले. शिजलास ऐवजी विझलास ही प्रियालीताईंची सुचवणी योग्य वाटते. (जागृत)बेसनलाडू

बीभत्स रसाच्या परिसीमेची खूण म्हणजे 'और आने दो' वगैरे म्हणावंसं वाटत नाही... तसंच झालंय. खरं म्हणजे अजून येऊ देत, पण एवढ्यात नको :)

पैसा 11/11/2010 - 20:14
बीभत्स रसाचा कळस गाठलास, तो पण मात्रेत जराही ओढाताण न करता. याहून भयानक (आणि तरी विनोदी) लिहिता येणं कोणालाही अशक्य आहे!

नरेशकुमार 12/11/2010 - 08:25
खल्लास तरूण आहे रात्र अजुनि हे गाने आयुश्यात ऐकुन जानार नाहि आता. ह्याचिच आठवन येतिल. ------------------------------------------------------------------------------------- सहि एक रिप्लाय द्या मझ्या ब्लोग वर. ग्लोगलगाय च्या.

मितान 13/11/2010 - 15:30
वॅक्क ! वॅक्क्क्क्क !!!! भयानक घाण आहे हे सारं ! झोपेत आठवले तर ओकत उठेन मी !!!!! घाणेरडा आहेस ! आता आशाबाईंच्या आवाजात हे शब्द ऐकू येतील !!! आता तुझ्या एखाद्या आवडत्या गाण्याची वाट लावलीच पाहिजे मला ! हे सुरांनो चंद्र व्हा.....

प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे.

(पुन्हा दिवाळी)

मेघवेडा ·

पैसा 05/11/2010 - 19:25
दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी
जीव गेला..
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
अरे ती बिचारी पुढच्या जन्मात 'आयटी नवरा' झाली आणि 'या नवर्‍याला' आयटी बायको मिळाली तर...

असुर 05/11/2010 - 19:53
मेव्याच्या 'प्रस्तुत' विडंबनाला मानाचे पहिले पाचही प्रतिसाद 'पाशवी' असल्याचे पाहून ड्वॉले पाणावले! :-) मेव्या, खल्लास रे! म्हणजे, विडंबन खल्लास रे! --असुर

डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्‍याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे!

हे काय आहे??

यशवंतकुलकर्णी ·

मिसळभोक्ता 20/10/2010 - 22:56
या शब्दांच्या मागे नसते पुढेही नसते आतही नसते काही पृथ्वी के पहले सत नही था असत भी नही आकाशभी नही था... आठवले.

In reply to by मिसळभोक्ता

बेसनलाडू 20/10/2010 - 23:17
कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही? :O ते काका टंकायचे बरेच; पण वेडे होते, असे म्हणवत नाही. हे काका टंकतात थोडे; पण विरजणच घालायचे असले की फार टंकायची गरज पडत नाही. बरेच काही टंकलेले असतेच. उरलेसुरले आपण टंकायचे असते. होय ना मिभोकाका? (टंकनसम्राट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मिसळभोक्ता 20/10/2010 - 23:38
बेसनलाडूशी सहमत ! मराठी संकेतस्थळांच्या पुनरुत्थानासाठी ही काका जमात नष्ट होणे गरजेचे आहे, असे माझे अगदी सुरुवातीपासूनच मत आहे. (तरी काही नारायणरावांचा बालहट्ट मोडवत नाही.)

In reply to by शुचि

तरीच थंडथंड वाटत होतं मला. ;-) आत्ता अचानक मात्र गरमी व्हायला लागली. खुदा के साथ बातां: सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को अरे! आता पुन्हा थंड वाटलं. छे:!!! तिकडं गरम झालं असेल ना पण. च्यायला, अनसर्टन सर्टनिटी, सर्टन अनसर्टनिटी. कदरलो ब्वॉ आपण. उद्या पासून मिसळपाव बंद्द!! हे तरी सर्टन आहे का? अनसर्टनिटीपर छोड देता. ;-)

In reply to by यशवंतकुलकर्णी

शुचि 20/10/2010 - 23:26
तुम्ही काय लिहीलय "सौ चूहे खा के" वगैरे मला कळलं नाही. माझ्या प्रतिसादावर अशी ऑफेन्सिव्ह प्रतिक्रिया का हे तर अजिबातच कळलं नाहीये. "शब्द बापुडे केवळ वारा" हा मी तुमच्या कवितेचा लावलेला अर्थ होता. असो.

In reply to by शुचि

इट इज ऑफन्सीव्ह! टू यूज वर्डस! नो मॅटर हू युजेस! तुमची ज्ञानेश्वरीवर आधारीत सुविचारावर जेवढी श्रध्दा आहे तेवढीच इंग्रजीतील त्या वरच्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे. बाकी आपण तर एकमेकांना ओळखतही नाही - आणि मी अज्ञात लोकांना ऑफन्सीव्ह बोलत नाही. चू.भू.द्या.घ्या..

In reply to by यशवंतकुलकर्णी

शुचि 20/10/2010 - 23:36
धन्यवाद. मी उगाचच व्यक्तीगत घेतलं. माफ करा. मला वाटलं आपण मला उद्देशून बोललात की काय?

छान छान. यशवंतराव. चालूद्या. बाकी सध्या ऐहिक जीवनाकडे लक्ष द्या. नाहीतर हा यशवंतराव हल्ली फार वाचायला लागला आहे असे म्हणावे लागेल. :)

या शब्दांच्या मागे नसते पुढेही नसते आतही नसते काही कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही? खाज जीवाची शब्द निपजवी अर्थ भोगण्या सच्चा अर्थाचा बापूस टंकतो तो-तो राही कच्चा कसे काय की माहित नाही नकार उरतो सच्चा नकार घेतो हो ही नाही कुशीत अपुल्या बच्चा (प्राचिन कवि ) यशवंतकुलकर्णी

भसभसून उसळे नरड्यामधुनी धार

शहराजाद ·

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा 08/10/2010 - 13:25
कोलेष्ट्राल हा शब्द हृदयाला भिडला नि धमन्या तडतडल्या! ;)

In reply to by नितिन थत्ते

पैसा 08/10/2010 - 14:10
शीर्षक वाचून त्याच अपेक्षेने धागा उघडला. पण हे प्रकर्ण वेगळं निघालं!

मितान 08/10/2010 - 13:57
लै भारी ! भयालीतैंना इनंति की या विडंबनाबद्दल शहराजादभौंचे कवट्यांची माळ घालून मसनातल्या पिंपळाखाली समस्त भूतसमुदायातर्फे सत्कार कर्न्यत येवा !

'मी हजार चिंतांनी डोके खाजवतो' गाण्याच्या कडव्यांच्या चालीत हे विडंबन परफेक्ट फिट्ट बसतय. ट्राय मारुन बगा...आणि ह्या विडंबनाला फिट्ट अस ||ध्रु|| द्या...

In reply to by नावातकायआहे

शहराजाद 08/10/2010 - 15:00
हे गाणं कुठलं? लिंक दिली तर वाचायला आवडेल. मूळ कवितेला मर्ढेकरांनी ध्रूपद दिले नसल्यामुळे मीदेखील दिलेले नाही.

In reply to by शहराजाद

विकास 09/10/2010 - 00:50
संदीप खरेंची कविता, सलील कुलकर्णींचे संगीत. छान म्हणले आहे. माझ्या माहीतीप्रमाणे जालावर उपलब्ध नाही... मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो. मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी, तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी, मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो, तो लंघुन चौकट पार निघाया बघतो. डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप, दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप, तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते, घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो. मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो, मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनने हरतो. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो. मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार, लपतो न परि चेहरा आत भेसूर, तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही, त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

In reply to by Nile

शहराजाद 10/10/2010 - 10:58
छान आहे गाणं. माहिती करून तिघांचे दिल्याबद्दल आभार. अशा छानशा गाण्याशी ओळख व्हायला निमित्त मात्र झाले ड्रॅक्युलाचे :)

प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची.

हडळ जागी भूत जागे

केशवसुमार ·

नितिन थत्ते 08/10/2010 - 10:54
मस्त. हेच राहिले होते. एक सूचना: 'सूर हा ताल हा' ऐवजी 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' कसे वाटते?

In reply to by नितिन थत्ते

केशवसुमार 08/10/2010 - 11:01
थत्तेशेठ, 'धूर हा वास हा, धूप थोडा लावतो' असेच काहीसे अधी सुचले होते.. पण रडण्याचा / भजनांचा सूर ताल आणि धूप असे करावे वाटले.. (पर्यायी)केशवसुमार प्रतिसाद आणि सुचवणी बद्दल धन्यवाद.. (आभारी)केशवसुमार

चेतन 08/10/2010 - 11:19
गुर्जी मस्त जमलयं अवांतरः नशिब या विडंबनात स्वतःची स्वाक्षरी नाही टाकली ;)

'कावरा, बावरा, हा केसुचा आतमा' असेपण चालुन गेले असते ;) अवांतर :- थत्ते चाचांना शेठ म्हणल्याबद्दल ह्या बालदिनी तुम्हाला गुलाबाचे काटे फेकुन मारण्यात येतील.

पैसा 08/10/2010 - 14:22
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम (रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..)

In reply to by पैसा

प्रियाली 08/10/2010 - 17:49
रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं.
हो कारण रामरामराम म्हणत राहीलं की मरामरामराही होतं. भुतं शांत होतील नाहीतर काय?

In reply to by प्रियाली

पैसा 08/10/2010 - 17:57
सर्वपित्रीला मरा.. मरा.. हेच बरोबर! शिवाय रामाचं नाव घेतलं तर दुसरीच भुतं मानगुटीला बसतील!

In reply to by पैसा

रामाचं नाव घेतलं की भुतं शांत होतात असं लहान असताना कोणीतरी सांगितलं होतं..
तुम्ही लहान असताना , का सांगणारा लहान असताना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 08/10/2010 - 21:12
अवसेला आला परा, वाजवत दात कराकरा || धृ||
खरं तर हे आताच वाचलं होतं त्यामुळे तुमचं नाव बघताच माझी भीतीने गाळण उडाली होती! (घाबरट)

बेसनलाडू 08/10/2010 - 21:15
(नतमस्तक)बेसनलाडू या कवितेला प्रियालीताईंकडून निर्विवाद पहिले पारितोषिक मिळावे. (परीक्षक)बेसनलाडू

केशवसुमार 09/10/2010 - 17:14
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार.

आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली ..

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

इंटरनेटस्नेही ·

अथांग 25/09/2010 - 04:47
तू वेडा, मी वेडी तू जादा, मी थोडी ;) तू पाऊस, मी धारा तू थेंब, मी गारा ! तू नळी, मी हुक्का.. तू कडका, मी व्होडका !! तू मी, मी तू, तू मैना, मी मिठु.... .....अहो बास बास, नका फार सुटु .....

चौकटराजा 03/11/2012 - 16:57
मी ऐल तू पैल मी चूल तू वैल मी कडक तू सैल तू गाय मी बैल

कलश 03/11/2012 - 18:50
तू अगर मी तगर, तू घागर मी सागर ;)

कलश 03/11/2012 - 19:44
तू ऊभा मी आडवा, तू दिवाळी मी पाडवा :-P :-D

In reply to by अन्या दातार

दादा कोंडके 04/11/2012 - 19:53
नसावा कारण मग एक दुसरा स्त्री डुआयडी पण अचानक उगवला असता. ;) अवांतरः माझ्या काही ओळी, तू प्रोग्राम मी बग, तू सॉकेट मी प्लग.. :)

मृगनयनी 03/11/2012 - 21:17
चिन्द्याभाऊची पुन्हा मिसळपावीय आठवण आली!!!.. फेसबुकीय हृषी रोजच भेटतो!!.. पण 'इंस्न्या' नाही!!! :) असो.. तू अलीबाबा.. मी तीळ.. (दार उघडणारा) ;) तू बर्फी... मी झिलमिल.. =)) =)) =)) =))

इरसाल 03/11/2012 - 21:38
तु उप मी क्रम तु मनो मी गत तु मिसळ मी पाव तु मीम मी राठी तु ऐसी मी अक्षरे ट ला ट जोडला आहे. आमी काय हाडाचे कवी नाय.

जेनी... 04/11/2012 - 11:50
तु रात्र मी चांदणी तु चित्र मी वाहिनी तु रंग मी ब्रश तु आयटम मी क्रश ;) तु स्वीट मी हनी तु खरड मी व्यनी :D तु आवरा मी सावरा तु कावरा मी बावरा तु आइ गं! मी आयला ! तु च्यामारी ! मी च्यायला :P बाकिचं नंतर .

गणामास्तर 04/11/2012 - 12:10
नॉन आयटी (मेकॅनिकल हमालांसाठी) तू वेल्डर, मी फिटर. तू ग्राईंडर, मी कटर. तू गियरबॉक्स, मी मोटर तू शेड, मी शटर. तू अ‍ॅम्पीअर, मी व्होल्ट. तू नट, मी बोल्ट. a ;)

अभ्या.. 04/11/2012 - 12:29
हे नीदर आयटी नॉर मेकॅनिकल साठी (ग्राफिक्वाले) तू कोरलड्रॉ मी इल्स्ट्रेटर तू सीटीपी मी इमेजसेटर तू इमेज मी रिझोल्युशन तू लेआऊट मी कम्पोझीशन

तु दीपावली मी दसरा तु बटाटा, मी काचरा. तु करन्जी,मी सारण तु कर्ज, मी तारण. तु पणती.मी दिवा, तु छावि,मी (सुका)मेवा. तु मासा, मी बगळा तु शहाणी, मी बावळा

ज्ञानराम 04/11/2012 - 17:05
तू ऊंट मी सांडणी, तू तांदूळ मी कांडणी तू दिवा मी वात तू धर्म मी जात मी थंडि तू ताप मी शाप तू उशाप...

नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

(गं बाई करू मी रांधप कुणीकडे)

मेघवेडा ·

मितान 21/09/2010 - 17:11
मेव्या रे मेव्या !!!! लै बेक्कार !! पहिलं कडवं तर अप्रतिम पाडलंयस ! अ फ ला तू न !!

आयला, मेव्या तू पण शिकलास माझ्या संगतीत राहून विडंबनाच्या जिलब्या पाडायला!! गुरूदक्षिणा (सौजन्य द्रोणाचार्य/एकलव्य) कधी देणार?

In reply to by मेघवेडा

नाय ना! चेंडू बडवायची सोय नाही आहे ना ... :-( मग फुलं (आणि कीबोर्ड) बडवण्यावरच समाधान मानून घेते मी! असो. माझ्या सर्कारी वेदनांवर मी वेगळं विडंबन पाडेन! सोप्पं तर असतं प्राचीला गच्ची जोडणं, बरोबर की नाही?

रेवती 21/09/2010 - 19:06
वा रे मस्त विडंबन!;) अनेक वर्षात स्वयंपाकघर स्वच्छ केले नाही काय अशी शंका आली.;) या निमित्ताने तुझ्यातील तरल भावनांचे दर्शन झाले.

सूड 21/09/2010 - 19:32
मेव्या मस्तच रे !! पहिली दोन कडवी मस्त मीटरमध्ये बसतायत. खुणाविते मज फळीवरूनि गडबड थय गई.

आज काल नवविडंबकांचा विडंबनाला चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणुन हा प्रतिसाद. बाकी मेव्या हे विडंबन जमलयं महराजा...

नंदन 22/09/2010 - 01:20
ब्येक्कार! पहिलं कडवं तर एकदम छप्परफोड! अवांतर - अचानक 'कवनात राहिले झुरळ, मध्माशा पाली' असं का झालंय बॉ मिपावर? ;)

सहज 22/09/2010 - 08:57
कोण म्हणते मराठी भाषा धोक्यात आहे? अगदी सायबाच्या देशात बागडलेले दोन मराठी बहाद्दर, कुठून कुठून भुले बिसरे गीत काढून विडंबन करत आहेत.

आमच्या गुरुमाऊली यशोदामैय्याच्या झुरळे, पाली आम्हां सोयरी.. वरून प्रेरणा घेऊन व पी.