मुंबई य — यकु, Sun, 11/21/2010 - 18:40 प्रतिक्रिया द्या 4845 वाचन 💬 प्रतिसाद (16) uttam...avadale. गवि Sun, 11/21/2010 - 19:20 नवीन दादर नाही परवडणारे.. मध्यममार्गी लटकत जारे.. लोकलद्वारी चरचर वारे.. गालावरती ओघळ खारे.. मुलुंड नाहुर भांडुप प्यारे.. तुमच्या प्रत्येक ओळीपुढे यकु Sun, 11/21/2010 - 19:29 नवीन तुमच्या प्रत्येक ओळीपुढे गडबडून लोळणारी एक एक स्मायली. =) )=) )=) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) चरचरीत सत्य! मेघवेडा Sun, 11/21/2010 - 20:48 नवीन खरंय.. चरचरीत सत्य! मलाही काही सुचलं : इकडे आमच्या वेष्टर्नावर मिराभायंदर कधीच सरले तुमच्या-आमच्यासाठी आता वसई विरार तेवढे उरले आणखी आपण थोडंच सरकू वसई विरार आहे बरे दादर,पार्ल्याच्या भावातच येतील तिकडे दोन घरे! लोकल जाईल ढाणूस आता सरकायाला जागा झाली आणखी सरकत आमची मुंबै गुजरातेपर्यंत आली! असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल! मेव्या १ number स्पा Sun, 11/21/2010 - 20:51 नवीन मेव्या १ number रे..................... अजून लिहायला हवं होतंस............. +१ असाच सरकत एके दिवशी 'मी सूड Sun, 11/21/2010 - 22:47 नवीन +१ असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल! हे विशेष आवडले. मस्त नंदन Mon, 11/22/2010 - 15:45 नवीन असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल! झकास! (एक प.रे.कर) +१ मस्तच.... प्रभो Mon, 11/22/2010 - 19:59 नवीन +१ मस्तच.... (No subject) पुष्कर जोशी Mon, 04/15/2013 - 17:35 नवीन छानच हो मेघवेडा-जी पुष्करिणी Mon, 11/22/2010 - 23:33 नवीन छानच हो मेघवेडा-जी खतरनाक................... प्र स्पा Sun, 11/21/2010 - 20:36 नवीन खतरनाक................... प्रत्येक शब्द .. आणि ओळ...... मुंबई दर्शन घडवून आणते.... वा: पैसा Sun, 11/21/2010 - 22:54 नवीन मुंबईचा फटका! सॉल्लिट्ट! आम्हाला मुंबै अशीच दिसते. चुकून मुंबईत कधी जावं लागलं तर कधी परत जाईन असं होत! @गगनविहारी आणि मेवे... मस्त कविता! छान नंदू Mon, 11/22/2010 - 05:12 नवीन शरदिनीतैंची छाप जाणवत्येय. त्यांच्या कवितेतला अर्थ यकु Mon, 11/22/2010 - 10:06 नवीन त्यांच्या कवितेतला अर्थ फळ्यावरची अक्षरे पुसून टाकावीत आणि नुसतेच चित्रविचित्र आकार दिसावेत तसा असे. छाप मुंबईत पाहिलेल्या पळापळीची आणि गतीची आहे. मुंबईत जाउन गाणं म्हणणारा तू अजुन एक सहज Mon, 11/22/2010 - 06:17 नवीन लुटा लुफ्त अकबर खानच्या उड्यांचा! ह्या: एवढं सायलेंट गाणं! यकु Mon, 11/22/2010 - 10:07 नवीन ह्या: एवढं सायलेंट गाणं! कधीचं आहे? मस्त कविता ... गणेशा Mon, 11/22/2010 - 15:14 नवीन मस्त कविता ...
uttam...avadale. गवि Sun, 11/21/2010 - 19:20 नवीन दादर नाही परवडणारे.. मध्यममार्गी लटकत जारे.. लोकलद्वारी चरचर वारे.. गालावरती ओघळ खारे.. मुलुंड नाहुर भांडुप प्यारे..
तुमच्या प्रत्येक ओळीपुढे यकु Sun, 11/21/2010 - 19:29 नवीन तुमच्या प्रत्येक ओळीपुढे गडबडून लोळणारी एक एक स्मायली. =) )=) )=) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) ) =) )
चरचरीत सत्य! मेघवेडा Sun, 11/21/2010 - 20:48 नवीन खरंय.. चरचरीत सत्य! मलाही काही सुचलं : इकडे आमच्या वेष्टर्नावर मिराभायंदर कधीच सरले तुमच्या-आमच्यासाठी आता वसई विरार तेवढे उरले आणखी आपण थोडंच सरकू वसई विरार आहे बरे दादर,पार्ल्याच्या भावातच येतील तिकडे दोन घरे! लोकल जाईल ढाणूस आता सरकायाला जागा झाली आणखी सरकत आमची मुंबै गुजरातेपर्यंत आली! असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल!
मेव्या १ number स्पा Sun, 11/21/2010 - 20:51 नवीन मेव्या १ number रे..................... अजून लिहायला हवं होतंस.............
+१ असाच सरकत एके दिवशी 'मी सूड Sun, 11/21/2010 - 22:47 नवीन +१ असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल! हे विशेष आवडले.
मस्त नंदन Mon, 11/22/2010 - 15:45 नवीन असाच सरकत एके दिवशी 'मी मुंबैकर' 'वापी'स जाईल कुणास ठाऊक केव्हा आमच्या मुंबईला तो वापीस येईल! झकास! (एक प.रे.कर)
खतरनाक................... प्र स्पा Sun, 11/21/2010 - 20:36 नवीन खतरनाक................... प्रत्येक शब्द .. आणि ओळ...... मुंबई दर्शन घडवून आणते....
वा: पैसा Sun, 11/21/2010 - 22:54 नवीन मुंबईचा फटका! सॉल्लिट्ट! आम्हाला मुंबै अशीच दिसते. चुकून मुंबईत कधी जावं लागलं तर कधी परत जाईन असं होत! @गगनविहारी आणि मेवे... मस्त कविता!
त्यांच्या कवितेतला अर्थ यकु Mon, 11/22/2010 - 10:06 नवीन त्यांच्या कवितेतला अर्थ फळ्यावरची अक्षरे पुसून टाकावीत आणि नुसतेच चित्रविचित्र आकार दिसावेत तसा असे. छाप मुंबईत पाहिलेल्या पळापळीची आणि गतीची आहे.
मुंबईत जाउन गाणं म्हणणारा तू अजुन एक सहज Mon, 11/22/2010 - 06:17 नवीन लुटा लुफ्त अकबर खानच्या उड्यांचा!
uttam...avadale.
तुमच्या प्रत्येक ओळीपुढे
चरचरीत सत्य!
मेव्या १ number
+१ असाच सरकत एके दिवशी 'मी
मस्त
+१ मस्तच....
(No subject)
छानच हो मेघवेडा-जी
खतरनाक................... प्र
वा:
छान
त्यांच्या कवितेतला अर्थ
मुंबईत जाउन गाणं म्हणणारा तू अजुन एक
ह्या: एवढं सायलेंट गाणं!
मस्त कविता ...