हे काय आहे??
या शब्दांच्या मागे नसते
पुढेही नसते
आतही नसते काही
कोण कुठला वेडा सर्किट
का ते टंकीत राही?
खाज जीवाची शब्द निपजवी
अर्थ भोगण्या सच्चा
अर्थाचा बापूस टंकतो तो-तो राही कच्चा
कसे काय की माहित नाही
नकार उरतो सच्चा
नकार घेतो हो ही नाही
कुशीत अपुल्या बच्चा
(प्राचिन कवि ) यशवंतकुलकर्णी
ऋचा
कोण कुठला वेडा सर्किट का ते टंकीत राही?
अगदी अगदी
ठीक आहे मिभोमामा, तुमची आज्ञा
शब्द बापुडे केवळ वारा
तरीच थंडथंड वाटत होतं मला.
साऊंड्स ऑफेन्सिव्ह
इट इज ऑफन्सीव्ह! टू यूज वर्डस! नो मॅटर हू युजेस!
धन्यवाद. मी उगाचच व्यक्तीगत
घे रे नायल्या, इथेही कोड
आज बरंच काही चुकलेलं
'आज' या शब्दाला आक्षेप. बाकी
हुकण्यावरून मला हे
हे काय आहे ?
+ ५००
छान छान. यशवंतराव. चालूद्या.