मुंबईमुंबई पाहिली मुंबई
जीवंत नगरी ती मरती मुंबई
जगती मुंबई, खाती मुंबई, पिती मुंबई
पळती मुंबई जळती मुंबई
हसती मुंबई खेळती मुंबई
झुकझुक गाड्या अचाट वेळा
ढण ढण भोंगा गाडीत झोपा
भजनकिर्तन
भिक्षेकरिता
निर्लज्ज नर्तन
पंचम तारा आलिशान कारा
स्पेशल स्यूट अन सर्व पसारा
फुका जन्मती मुकाट मरती
जगती आणि पुन्हा निपजती
इथेच बंगले इथेच कारा
ऐंशीच वर्षे किती पसारा
लोकल रिक्षा विमान एस्ट्या
गुगल फोन अन कडक नोटा
बारच नाही बाला सुध्दा
पितापिताना उलट्या नुस्त्या
जगताजगता मरण धडकते
पुरतच नाही जग हे रडते
वाचने
4886
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
uttam...avadale.
तुमच्या प्रत्येक ओळीपुढे
In reply to uttam...avadale. by गवि
चरचरीत सत्य!
In reply to uttam...avadale. by गवि
मेव्या १ number
In reply to चरचरीत सत्य! by मेघवेडा
+१ असाच सरकत एके दिवशी 'मी
In reply to मेव्या १ number by स्पा
मस्त
In reply to चरचरीत सत्य! by मेघवेडा
+१ मस्तच....
In reply to मस्त by नंदन
(No subject)
In reply to +१ मस्तच.... by प्रभो
छानच हो मेघवेडा-जी
In reply to चरचरीत सत्य! by मेघवेडा
खतरनाक................... प्र
वा:
छान
त्यांच्या कवितेतला अर्थ
In reply to छान by नंदू
मुंबईत जाउन गाणं म्हणणारा तू अजुन एक
ह्या: एवढं सायलेंट गाणं!
In reply to मुंबईत जाउन गाणं म्हणणारा तू अजुन एक by सहज
मस्त कविता ...