कोसळणारा तो धुंद पाऊस,
मनात आली दारु पिण्याची हाउस,
म्हणतेस तु एकटा नको जाऊस,
मला घेउन जा भाव नको खाउस
तुझ ते हळुवार ऑर्डर देण
आणि नंतर बिलाकडे टक लावुन बघण
आणि हळुच इशारा करण
आणि माझ रागाने लालबुंद होण
झालय नेहमीचच गाह्राण
नेहमीच असे करतेस
पी-पी पितेस
आणि मलाच बिल द्यायला लावतेस
झालय आता नेहमीचच मला
परत कधीच नाय नेणार तुला
कधी कळणार तुला ,
एकदा तरी बिल द्याव मला ?