आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली .. आणि पान जागे फूल जागे च्या ऐवजी भलतेच काही गुणगुणायला लागलो..
हडळ जागी भूत जागे, खविस सुद्धा जागला,
प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला
लाकडांचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला,
प्रेत आहे साक्षिला, प्रेत आहे साक्षिला!
कफन हे रेशमी, सुतळकाथ्या बोचतो
सूर हा, ताल हा, धूप थोडा लावतो
तेरड्यांच्या या फुलांनी, देह आहे झाकिला!
कावरा, बावरा, हा कुणाचा आतमा
अंग ना सोडिसी, हो जीवाचा खातमा
आज मुक्तीच्या भयाने, देह त्याचा कंपिला!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9512
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_ _/\_ _/\_ _/\_
अगदी हेच...!
In reply to _/\_ _/\_ _/\_ _/\_ by बिपिन कार्यकर्ते
च्यायला
इकडं येता का?
In reply to च्यायला by श्रावण मोडक
मको
In reply to इकडं येता का? by बिपिन कार्यकर्ते
चालेल हो... बारा पिंपळावरच्या
In reply to मको by श्रावण मोडक
काका, वाचवा (स्वतःलाच!)!
In reply to चालेल हो... बारा पिंपळावरच्या by बिपिन कार्यकर्ते
बारंबाराच्या
In reply to चालेल हो... बारा पिंपळावरच्या by बिपिन कार्यकर्ते
भारी
+१ अवांतर: थत्तेचिच्चा, कवित
In reply to भारी by नितिन थत्ते
हा हा..
In reply to भारी by नितिन थत्ते
चांदण्यात फिरतांना....
(विषय दिलेला नाही)
मस्त
मस्त
'कावरा, बावरा, हा केसुचा
'कावरा, बावरा, अभयंकर आतमा'
In reply to 'कावरा, बावरा, हा केसुचा by परिकथेतील राजकुमार
वोक्के..
In reply to 'कावरा, बावरा, हा केसुचा by परिकथेतील राजकुमार
मस्त कि वो !
फारच छान
राम राम राम
मरा..मरा
In reply to राम राम राम by पैसा
मरा.. मरा,,
In reply to मरा..मरा by प्रियाली
रामाचं नाव घेतलं की भुतं शांत
In reply to राम राम राम by पैसा
भुतं
In reply to रामाचं नाव घेतलं की भुतं शांत by परिकथेतील राजकुमार
खुलाशाबद्दल धन्यवाद. पैशाचीक
In reply to भुतं by पैसा
पैशाचिक
In reply to खुलाशाबद्दल धन्यवाद. पैशाचीक by परिकथेतील राजकुमार
मेलो...
In reply to भुतं by पैसा
हाहाहा
सुपर . अमोल
हा हा हा
केसुशेट की जय हो !!
मस्त हो गुर्जी
__/\__
अप्रतिम हो गुर्जी!
मस्त...
भयंकर
अमर काव्य
हा हा
In reply to अमर काव्य by प्रियाली
धन्यवाद!
लै भारी आज मुक्तीच्या भयाने,