✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग

श — शरदिनी, Wed, 01/05/2011 - 09:43

प्रतिक्रिया द्या
9294 वाचन

💬 प्रतिसाद (37)

हाहाहा!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 01/05/2011 - 10:04 नवीन
एऽऽऽ धत्तड तत्तड!!!
  • Log in or register to post comments

+१

श्रावण मोडक
Wed, 01/05/2011 - 12:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

एऽऽऽ धत्तड तत्तड!!!

नगरीनिरंजन
Wed, 01/05/2011 - 13:07 नवीन
गंधमादन धडपड पडझड मेंदूस्त्राव गडबड गडबड झांगडझिम्मा दर्पबोकड कवीलाळते बडबड बडबड कंड कांडप अर्थ सांडव भरतनाट्यात भग्न आडव धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव एऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द

भडकमकर मास्तर
Wed, 01/05/2011 - 13:33 नवीन
धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव खास जमले अहे.. यावर तर मुखपृष्ठच करावे इतके सुंदर.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+ १

मेघवेडा
Wed, 01/05/2011 - 16:13 नवीन
धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द नागडे निव्वळ तांडव दंडवत! अभ्यंकरबैंची कविता पैल्यांदा कळते का काय असं वाटलं ब्वॉ! पहिलं कडवं विशेष आवडलं नाही. आणखी कल्पक नक्कीच लिहू शकल्या असत्या शरदिनीतै हे नक्की! स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि

गणपा
Wed, 01/05/2011 - 16:32 नवीन
स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!
हा आपल्या जिव्हाळ्याच विषय आहे ना.... आवडणारचं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

तर वो! ते आहेच पण कसं आहे,

मेघवेडा
Wed, 01/05/2011 - 17:17 नवीन
तर वो! ते आहेच पण कसं आहे, 'टेननंब्री शार्दूल विक्रीडित' ही ओळ तर खासच आहे! नुसतं शार्दूलविक्रीडित हे रौद्र वृत्तच नाही तर "दहा नंबराच्या शार्दूलाचा पराक्रम" असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटतं (किंवा आम्ही तसा अर्थ घेतला, किंवा कसेही) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अरे व्वा व्वा व्वा !!

वाहीदा
Wed, 01/05/2011 - 15:15 नवीन
दोन्ही कडवे आवडले . काय मस्त जमले रे तुला नगरीनिरंजन ! मान गए उस्ताद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

छान ..

गणेशा
Wed, 01/05/2011 - 17:13 नवीन
छान ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

हेच म्हणतो..

केशवसुमार
Wed, 01/05/2011 - 14:04 नवीन
एऽऽऽ धत्तड तत्तड!!! केशवसुमार अभ्यंकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

आली ! आली ! मिपावर शरदिनी ताईची नविन वर्षाची भेट आली

वाहीदा
Wed, 01/05/2011 - 15:19 नवीन
कर्तव्याच्या गंडस्थळावर सिंगल मिंगल सिंगल मिंगल कॉलिंग इंट्या ! कॉलिंग इंट्या ! http://www.misalpav.com/node/15699 तळपत तडपत चित्रविचित्रा त्रेधा तिरपिट पुजाबात्रा अग्गा पण पुजा बात्रा ची का त्रेथा तिरपिट ?? नेहमीचीच विचित्रपंथातील कविता ..जास्त काही कळली नाही पण तुमचे धत्तड तत्तड धत्तड तत्तड आवडले :-)
  • Log in or register to post comments

वा वा चान चान! शुभेच्छा गं

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 01/13/2011 - 02:36 नवीन
वा वा चान चान! शुभेच्छा गं वाहिदा तुला! (अवांतरः सध्या आमच्या पोटात २.५ क्वार्टर असल्याने जास्त काही लिहु शकत नाही. क्षमस्व!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

शरदिनी मास्तर/बाई बॅक

चेतन
Wed, 01/05/2011 - 11:13 नवीन
शरदिनी मास्तर/बाई बॅक अगेन....
  • Log in or register to post comments

ऑ!!! शरदिनी ताई तुमचे आडनाव

निखिल देशपांडे
Wed, 01/05/2011 - 11:13 नवीन
ऑ!!! शरदिनी ताई तुमचे आडनाव माहित नव्हते ;) बाकी कविता कळतेय असे वाटतंय..
  • Log in or register to post comments

थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध

मैत्र
Wed, 01/05/2011 - 11:37 नवीन
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध -- ४जानेवारी पंचमचा स्मृतीदिन दिग्विजय - इटली पूर - एटिस हेही स्पष्ट आहे - स्टेन / मॉर्केल - सचिन चा दहा नंबर .. जमाल आणि आम्हाला जो मोडीत निघाल्या अत्यानंद झाला तो रिक्की पाँटिंग पूजा बात्रा आणि YSL च्या कुठल्या फ्याशनचा उल्लेख आहे तो समजला नाही. आणि मुख्य म्हणजे - कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?) वर्षाची सुरुवात तर जोरदार झाली :)
  • Log in or register to post comments

कोणत्या दधीची ची हड्डी

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/05/2011 - 15:24 नवीन
कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?)
दादोजी :) शरदिनी ह्यावेळी पुण्यात आलात की नक्की भेटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

कॅफेत

श्रावण मोडक
Wed, 01/05/2011 - 16:24 नवीन
कॅफेत भेटणार का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुम्हाला का हो चौकशा ? तुमची

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/05/2011 - 16:50 नवीन
तुम्हाला का हो चौकशा ? तुमची फोनवर गाठ घालुन देउ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

ते कसं?

श्रावण मोडक
Wed, 01/05/2011 - 17:23 नवीन
फोनवर कशा गाठी घालता म्हणे? ते जाऊ दे. ताई तुमच्याकडे येऊन जातील आणि तुम्हाला कळणारही नाही असं व्हायचं. तेव्हा... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाही नाही.... मागल्या एका

परिकथेतील राजकुमार
Wed, 01/05/2011 - 17:25 नवीन
नाही नाही.... मागल्या एका प्रकरणापासून आम्ही चांगलाच धडा घेतला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

हेच

श्रावण मोडक
Wed, 01/05/2011 - 17:39 नवीन
हेच, म्हटलं हा धडा विसरला की काय... म्हणून तर आधी विचारलं होतं कॅफेत भेटणार का असं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पूजा

शाहरुख
Wed, 02/02/2011 - 21:45 नवीन
पूजा बात्रा
http://www.bollywoodmantra.com/news/pooja-batra-seeks-divorce-from-her-husband/6839/
YSL च्या कुठल्या फ्याशनचा..
http://www.iol.co.za/lifestyle/style/fashion/ysl-s-simulating-drug-use-ad-banned-1.1020431 गुगल न्युज वापरत असल्याने हे असू शकेल असे डोक्यात आले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

अतिशय सुंदर आणि सर्वरसपुर्ण

५० फक्त
Wed, 01/05/2011 - 11:46 नवीन
अतिशय सुंदर आणि सर्वरसपुर्ण कविता ब-याच दिवसांनी अशी कविता मिळाली. अतिशय धन्यवाद.
  • Log in or register to post comments

कविता कळली नाही .. तरीही शेवट

गणेशा
Wed, 01/05/2011 - 13:29 नवीन
कविता कळली नाही .. तरीही शेवट पर्यंत वाचावी वाटली .. तोंडावरती उलटा पंज्जा एटिएसचा स्वयंसेवक इटलिपूरचा डिग्गी राजा बोल बोलतो भलते रोचक स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत या दोन कडव्यामधील अर्थ थोडाफार कळतो आहे पण एकमेकांप्रती कुठल्याच कडव्याचा दुसर्या कडव्याशी काय संबंध आहे ते मला कळालेले नाही. तरीही आपले नाव बरेच ऐकुन होतो .. आपली कविता पाहुनच आनंद झाला लिहित रहा .. वाचत आहे ------------
  • Log in or register to post comments

हुऽऽऽऽऽऽऽर्रे न्यु इयर गिफ्ट

गणपा
Wed, 01/05/2011 - 13:53 नवीन
हुऽऽऽऽऽऽऽर्रे न्यु इयर गिफ्ट :) पहिल कडवं वाचुन मला आता धम्याचा संशय येतोय ;)
  • Log in or register to post comments

बेश्ट

नंदन
Wed, 01/05/2011 - 16:52 नवीन
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
हे खासच! आणि 'धुंद हिडींबा मग्न पांडव, शब्द नागडे निव्वळ तांडव' हा तर ननिंचा 'भीम'टोलाच _/\_ :) बाकी शरदिनीतै 'हाडाच्या' कवयित्री असल्याने दधीची कधी ना कधी त्यांच्या कवितेत डोकावणार होताच ;) ('प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन' ह्या शीर्षकाची पुढली कविता असेल काय? :D)
  • Log in or register to post comments

हा हा हा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 01/05/2011 - 22:09 नवीन
शरदिनींच्या कविता, नगरीनिरंजन यांनी केलेलं विडंबन आणि नंदनने केलेले कविता परिक्षण ही मिपाची शान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

-^-

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 01/05/2011 - 17:05 नवीन
ये बाई अपुनको येडा बनाकेच छोडेगी,
  • Log in or register to post comments

शरदिनी बाय/मास्तर, भारी आहे

मुलूखावेगळी
Wed, 01/05/2011 - 17:35 नवीन
शरदिनी बाय/मास्तर, भारी आहे कविता.डोके खाजवयला लावनारी तुमचा मेन्दु स्कॅन करुन बघायला पाहिजे. तुम्ही त्याचा भरपुर वापर करता कवितेत आनि त्यामुळे वाचनार्याना पन करायला लावता
  • Log in or register to post comments

स्टेनमॉर्कली

फारएन्ड
गुरुवार, 01/06/2011 - 01:21 नवीन
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन टेननंबरी शार्दुलविक्रिडित जमालगोटी चेंडूफोडन रिक्कि फिक्कि सगळे मोडीत>>> हे जबरी आवडले :) बाकी वाक्यांचा अर्थ अजून लावतो आहे :) डिग्गी थोडेफार कळाले पण पूर्ण नाही.
  • Log in or register to post comments

_/\_

बेसनलाडू
गुरुवार, 01/06/2011 - 01:24 नवीन
भारी! (नतमस्तक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+१

सहज
गुरुवार, 01/06/2011 - 06:45 नवीन
नतमस्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

जोरदार

सुवर्णमयी
Wed, 02/02/2011 - 21:20 नवीन
शरदिनीताई, तुमची कविता वाचून खूप आनंद झाला!
  • Log in or register to post comments

परत एकदा एक नितांत सुंदर कविता....

वेताळ
Wed, 02/02/2011 - 22:15 नवीन
खुप आवडली.
  • Log in or register to post comments

छाण गं .. मस्तं ग ... कस जमतं

टारझन
Wed, 02/02/2011 - 22:20 नवीन
छाण गं .. मस्तं ग ... कस जमतं गं ? शरदिनी , डेट वर येणार का गं ? पगार झालाय :) - फरदिनी
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ, ह्या मध्यमवर्गिय

नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 11:52 नवीन
हॅ हॅ हॅ, ह्या मध्यमवर्गिय लोकांना काय एकेके सुचते देव जाने. काय तर म्हने, पगार झालायं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

आयला पहा हे गर्भशिरमंत. तु

छत्रपती
गुरुवार, 02/03/2011 - 22:40 नवीन
आयला पहा हे गर्भशिरमंत. तु काय सोन्याचा चम्चा घेऊन जल्माला आला काय रे नर्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा