धुंद हिडींबा मग्न पांडव
शब्द नागडे निव्वळ तांडव
दंडवत!
अभ्यंकरबैंची कविता पैल्यांदा कळते का काय असं वाटलं ब्वॉ! पहिलं कडवं विशेष आवडलं नाही. आणखी कल्पक नक्कीच लिहू शकल्या असत्या शरदिनीतै हे नक्की!
स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि टेननंब्री शार्दुलविक्रीडित भारी!!
तर वो! ते आहेच पण कसं आहे, 'टेननंब्री शार्दूल विक्रीडित' ही ओळ तर खासच आहे! नुसतं शार्दूलविक्रीडित हे रौद्र वृत्तच नाही तर "दहा नंबराच्या शार्दूलाचा पराक्रम" असं त्यांना म्हणायचं आहे असं वाटतं (किंवा आम्ही तसा अर्थ घेतला, किंवा कसेही) ;)
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध --
४जानेवारी पंचमचा स्मृतीदिन
दिग्विजय - इटली पूर - एटिस हेही स्पष्ट आहे -
स्टेन / मॉर्केल - सचिन चा दहा नंबर .. जमाल आणि आम्हाला जो मोडीत निघाल्या अत्यानंद झाला तो रिक्की पाँटिंग
पूजा बात्रा आणि YSL च्या कुठल्या फ्याशनचा उल्लेख आहे तो समजला नाही.
आणि मुख्य म्हणजे - कर्तव्यनिष्ठ दधीचीचा कर्मदरिद्री अस्थिभंग
कोणत्या दधीची ची हड्डी फ्रॅक्चर झाली ते समजलं नाही (कलाम आणि GSLV तर नाही ना?)
वर्षाची सुरुवात तर जोरदार झाली :)
कविता कळली नाही ..
तरीही शेवट पर्यंत वाचावी वाटली ..
तोंडावरती उलटा पंज्जा
एटिएसचा स्वयंसेवक
इटलिपूरचा डिग्गी राजा
बोल बोलतो भलते रोचक
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन
टेननंबरी शार्दुलविक्रिडित
जमालगोटी चेंडूफोडन
रिक्कि फिक्कि सगळे मोडीत
या दोन कडव्यामधील अर्थ थोडाफार कळतो आहे पण एकमेकांप्रती कुठल्याच कडव्याचा दुसर्या कडव्याशी काय संबंध आहे ते मला कळालेले नाही.
तरीही आपले नाव बरेच ऐकुन होतो .. आपली कविता पाहुनच आनंद झाला
लिहित रहा .. वाचत आहे
------------
हे खासच! आणि 'धुंद हिडींबा मग्न पांडव, शब्द नागडे निव्वळ तांडव' हा तर ननिंचा 'भीम'टोलाच _/\_ :)
बाकी शरदिनीतै 'हाडाच्या' कवयित्री असल्याने दधीची कधी ना कधी त्यांच्या कवितेत डोकावणार होताच ;) ('प्रच्छन्न प्रोमेथियसचे प्रमाथी प्राक्तन' ह्या शीर्षकाची पुढली कविता असेल काय? :D)
शरदिनी बाय/मास्तर,
भारी आहे कविता.डोके खाजवयला लावनारी
तुमचा मेन्दु स्कॅन करुन बघायला पाहिजे.
तुम्ही त्याचा भरपुर वापर करता कवितेत आनि त्यामुळे वाचनार्याना पन करायला लावता
स्टेनमॉर्कली यथेच्च ताडन
टेननंबरी शार्दुलविक्रिडित
जमालगोटी चेंडूफोडन
रिक्कि फिक्कि सगळे मोडीत>>> हे जबरी आवडले :)
बाकी वाक्यांचा अर्थ अजून लावतो आहे :) डिग्गी थोडेफार कळाले पण पूर्ण नाही.
हाहाहा!
+१
एऽऽऽ धत्तड तत्तड!!!
धुंद हिडींबा मग्न पांडव शब्द
+ १
स्टेनमॉर्कली विचित्र ताडन नि
तर वो! ते आहेच पण कसं आहे,
अरे व्वा व्वा व्वा !!
छान ..
हेच म्हणतो..
आली ! आली ! मिपावर शरदिनी ताईची नविन वर्षाची भेट आली
वा वा चान चान! शुभेच्छा गं
शरदिनी मास्तर/बाई बॅक
ऑ!!! शरदिनी ताई तुमचे आडनाव
थोडी समजणारी कविता टाकल्याबद्दल निषेध
कोणत्या दधीची ची हड्डी
कॅफेत
तुम्हाला का हो चौकशा ? तुमची
ते कसं?
नाही नाही.... मागल्या एका
हेच
पूजा
अतिशय सुंदर आणि सर्वरसपुर्ण
कविता कळली नाही .. तरीही शेवट
हुऽऽऽऽऽऽऽर्रे न्यु इयर गिफ्ट
बेश्ट
हा हा हा
-^-
शरदिनी बाय/मास्तर, भारी आहे
स्टेनमॉर्कली
_/\_
+१
जोरदार
परत एकदा एक नितांत सुंदर कविता....
छाण गं .. मस्तं ग ... कस जमतं
हॅ हॅ हॅ, ह्या मध्यमवर्गिय
आयला पहा हे गर्भशिरमंत. तु