Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मेघवेडा on Fri, 11/05/2010 - 18:14
डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्‍याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे! ;) रस्त्यावरती लोळत येता का हो तुम्ही संध्याकाळी सदरे, लेंगे आणिक पंचे, काय काय मी धुवू सकाळी? चमचमणारे ओले दुपटे, दिवसामधुनि शतदा वाळी प्लास्टीक घाला गादीवरती, निजण्यापूर्वी अपुली बाळी सजून जाते अंगण अवघे कपड्यांनी या तिन्ही त्रिकाळी दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी कष्टांची मम किंमत ऐसि, एकच माझी साडी चोळी नाही घेतली नवीन कधिही, गेला दसरा गेली दिवाळी सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी - तराजु

Submitted by यशोधरा on Fri, 11/05/2010 - 18:17

Permalink

=))) =)))

=))) =)))
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Fri, 11/05/2010 - 18:18

Permalink

शेवटची ओळ फार्फार आवडली

:) शेवटची ओळ फार्फार आवडली :)
  • Log in or register to post comments

Submitted by मस्तानी on Fri, 11/05/2010 - 18:22

In reply to शेवटची ओळ फार्फार आवडली by मितान

Permalink

+ १०० :)

विडंबन मस्तच !
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 11/08/2010 - 20:26

In reply to शेवटची ओळ फार्फार आवडली by मितान

Permalink

शेवट्ची ओळ लय भारी. किती छान

शेवट्ची ओळ लय भारी. किती छान होईल ना.. असं झालं तर! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिका on Fri, 11/05/2010 - 19:18

Permalink

सप्तजन्मी संसार चालू दे, पण

सप्तजन्मी संसार चालू दे, पण ईशा! कर अदलाबदली मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी मेघ वा वा ! शेवट एकदम ब्येश्ट म्हणते मी!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 11/05/2010 - 19:21

Permalink

मेवेमहाराज की जय!!!!!

मेवेमहाराज की जय!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 11/05/2010 - 19:24

Permalink

विडंबन छान झालय. थोडी

विडंबन छान झालय. थोडी वैतागाची आणि दु:खाची किनार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 11/05/2010 - 19:25

Permalink

करुण कविता!

दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी
जीव गेला..
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
अरे ती बिचारी पुढच्या जन्मात 'आयटी नवरा' झाली आणि 'या नवर्‍याला' आयटी बायको मिळाली तर...
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Fri, 11/05/2010 - 21:21

In reply to करुण कविता! by पैसा

Permalink

असच होणार आहे, म्हणून देवाकडे

असच होणार आहे, म्हणून देवाकडे वर ( किंवा वधू ) मागताना नीट विचार करावा! मेवे विडंबन छान हो !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 11/05/2010 - 19:45

Permalink

क ड क!!!

क ड क!!!
  • Log in or register to post comments

Submitted by असुर on Fri, 11/05/2010 - 19:53

Permalink

मस्त!!!

मेव्याच्या 'प्रस्तुत' विडंबनाला मानाचे पहिले पाचही प्रतिसाद 'पाशवी' असल्याचे पाहून ड्वॉले पाणावले! :-) मेव्या, खल्लास रे! म्हणजे, विडंबन खल्लास रे! --असुर
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Fri, 11/05/2010 - 21:38

Permalink

जबरी

जबरी विडंबन! मजा आली.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 11/05/2010 - 22:55

Permalink

मेवे, =)) =)) >>रस्त्यावरती

मेवे, =)) =)) >>रस्त्यावरती लोळत येता का हो तुम्ही संध्याकाळी सुरुवातीलाच फुटलो. जबराट.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 11/06/2010 - 02:26

Permalink

झकास

जबरी विडंबन!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 11/06/2010 - 11:59

Permalink

जबरदस्त !!!

जबरदस्त !!!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 11/06/2010 - 17:19

Permalink

लै खास मेवे ! एकदम ज ह ब

लै खास मेवे ! एकदम ज ह ब र्‍या द स्त झाले आहे विडंबन.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sat, 11/06/2010 - 22:54

Permalink

सह्ही !!

सह्ही !!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Sun, 11/07/2010 - 14:14

Permalink

सह्ही सही ! वाचणार्‍या

सह्ही सही ! वाचणार्‍या प्रत्येकाचा फाड दिशी फुटणारा फटाका होतो. काय विषय आहे व्वा!
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Sun, 11/07/2010 - 14:18

Permalink

मस्त

मस्त झालयं विडंबन!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 11/08/2010 - 10:38

Permalink

झक्कास विडंबन

अल्लाऽऽऽऽऽऽऽ जीव गेला! आणि ज्योची प्रतिक्रियाही खल्लास आहे. अवांतरः आता काय नवीन आयडी घेणार का काय, 'तराजु' नावाचा? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 11/08/2010 - 10:41

Permalink

हा हा हा.. मस्तं विडंबन.

हा हा हा.. मस्तं विडंबन. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 11/08/2010 - 10:59

Permalink

मस्त..

मस्त.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 11/08/2010 - 12:36

Permalink

विडंबन आवडले!

मेघवेडा-जी, विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5534 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com