मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वतः लिहिलेल्या लेखनाचे संपादन कसे करावे?

चतुरंग ·

केशवसुमार Mon, 02/04/2008 - 21:13
काही दिवसांन पुर्वी ते करता यायचे.. पण आता नाही.. त्या मेल्या जनरल डायराच्या आणिबाणीचा साईड एफेक्ट हाय का ह्यो?? केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 22:43
आपण केलेल्या लेखनाला जोपर्यंत प्रतिसाद मिळणे सुरू होत नाही तोपर्यंत संपादन करता येईल. एकदा का एखादा प्रतिसाद मिळाला ही संपादन करणे शक्य होणार नाही अशी आता नवी डेव्हलपमेन्ट झाली आहे, अशी आमची माहिती आहे. असो, या बाबतचा अधिक खुलासा मिपाचा तांत्रिक सल्लागार नीलकांतने करावा अशी त्याला विनंती.. मेल्या जनरल डायराच्या आणिबाणीचा साईड एफेक्ट हाय का ह्यो?? :)) आपला, जनरल डायर!

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Mon, 02/04/2008 - 23:14
त्यामुळे गोची होते हो - चुका असतील तर सुधारणा करता येत नाहीत, काही दुवे/चित्रे/माहिती इ. मूळ लिखाणात नंतर टाकायचे असल्यास काय करायचे? जर कोणी काही आक्षेपार्ह लिहिले आणी नंतर मूळ लिखाण संपादित करुन "मी ते लिहिलेच नव्हते" अशी भूमिका घेण्याच्या शक्यतेतून ही "सुधारणा(?)" केली गेली असेल तर मग तसे न करता मूळ लिखाण तिथेच एक दुवा म्हणून दिसेल असे काहीतरी करता येऊ शकेल का? चतुरंग

In reply to by संजय अभ्यंकर

चतुरंग Tue, 02/05/2008 - 01:59
थोडी धडपड करुन सुटला. प्रथम तुम्हाला flickr.com किंवा तत्सम स्थळी जाऊन एक खाते उघडून तिथे तुम्हाला हवे ते फोटो डकवावे लागतील. ते कसे, त्याची माहिती तिथेच आहे ती सोपी आहे. त्यानंतर जो फोटो तुम्हाला टाकायचा आहे त्याची flickr.com वरील पध्दत पुढीलप्रमाणे. (दुसर्‍या स्थळांवरही थोडीफार ह्याच प्रकारची पध्दत असावी.) १ - फोटो उघडा. २ - त्याच्या वरती "All Sizes" असा पर्याय आहे तो टिचका! ३ - फोटो उघडेल त्यावर ५ साइझेसचे पर्याय येतील त्यापैकी एक निवडा. ४ - फोटोच्या खाली दोन पर्याय आहेत त्यापैकी दुसरा "Grab the photo's URL:" ह्यातील URL कॉपी करुन घ्या. ५ - मि.पा.वर ज्या पानावर लेखन करायचे आहे त्या पानावरचा "Insert/edit image" हा पर्याय निवडा. ६ - त्यामधे उघडणार्‍या खिडकीत "URL" डकवा. ७ - त्यानंतर पानाच्या खाली "पूर्वपरीक्षण" हे टिचकलेत की तुम्हाला चित्र दिसायला हवे. चतुरंग

नीलकांत Tue, 02/05/2008 - 12:00
आपल्या लेखाच्या संपादनाच्या सोईचा गैरवापर झाला असे लक्षात आले. मुळ लेख काढून टाकल्यावर त्यावर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांचा घोळ होतो. म्हणून ती सोय काढून टाकण्यात आलेली आहे. आपल्याच लिखाणात बदल करण्यात काही गैर नाही. पण जेव्हा त्यावर इतर लोक आपली बाजू मांडतात तेव्हा तेथील मुळ लिखाण काढल्यास इतरांच्या लिखानातील संदर्भ निघुन जातो. असं होऊ नये म्हणून ही सोय काढण्यात आलेली आहे. स्वतःचे लेखन संपादन करण्याचा अधिकार प्रतिक्रिये बाबत मात्र अद्याप शाबूत आहे. तरीही.. मिसळपावकरांचा आग्रह असल्यास व आणिबाणी लागू असल्यामुळे तात्याची संमती असल्यास ती सेवा पुर्ववत सुध्दा करता येईल. मिसळपाव वर चित्रे कशी डकवावी याबद्दल वर माहिती दिलीच आहे. लवकरच सुधारणा होतील अशी अपेक्षा आहे. नीलकांत

In reply to by नीलकांत

चतुरंग Tue, 02/05/2008 - 20:33
"संपादन" हा पर्याय देताना, मूळ लेखात संपादन केल्यावर नवा संपादित लेख दिसेलच, शिवाय मूळ लेखाची प्रत त्याच खिडकीमधे "मूळ लिखाण" असा दुवा म्हणून दिसेल अशी सोय केलीत तर दोन्ही गोष्टी साध्य होतील - कोणी गैरवापर करायला नको आणि ज्यांना खरोखरच सुधारणा करायच्या आहेत त्यांची अडचण संपुष्टात येईल. जनरल डायर नी ह्याचा विचार करावा. चतुरंग

अवलिया Tue, 02/05/2008 - 14:32
प्रतिक्रिया पण संपादित करता येवु नये ज्यांना बदल करायचा असेल ते नवीन प्रतिसाद लिहु दे नाना

लेखनविषय:
लेखनप्रकार
मला हा प्रश्न पडला आहे. मी दिलेल्या प्रतिक्रीयांचे किंवा उत्तरांचे संपादन करता येते कारण "संपादन" पर्याय तिथे दिसतो. परंतु मूळ लेखनातच काही दुरुस्ती करावयाची असल्यास तसा पर्याय नाही. तांत्रिक विभागाने पहाणी करुन योग्य तिथे दुरुस्ती करावी ही विनंती. अवांतर - माझ्याप्रमाणेच आणखीही काही जणांना हा प्रश्न पडल्याचे वाचले आहे. चतुरंग

प्रिया आज माझी..

सर्वसाक्षी ·

केशवसुमार Mon, 02/04/2008 - 21:07
साक्षीशेठ, तुम्ही सुद्धा?? आता आम्हाला नवा धंदा शोधावा लागेल..( काय साला स्पर्धा वाढलीय) असो.. एकदम कडक विडंबन. झकास..मान गये.. केशवसुमार

चतुरंग Mon, 02/04/2008 - 21:16
वा सर्वसाक्षी! जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या क्या बात है!! "जाम" जमलेलं विडंबन!! चतुरंग

इनोबा म्हणे Mon, 02/04/2008 - 21:25
एकापेक्षा एक... सर्वसाक्षी लय जबरदस्त झाले हो! केशवा स्पर्धा वाढली रे! आता तू ही जोरदार तयारी कर...आणि येऊ दे असेच झक्कास विडंबन.

'नको धास्ती आता कशा घाबरू मी हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया' क्या बात है.... मस्तच.. असुरावादी... डॅनी. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 22:30
साक्षीदेवा, लेको तू, नंदन, केशव, ओगले आणि इतरही मंडळी इतकी झकास विडंबने करता की तुमची एकाहून एक फर्मास विडंबने पाहून माझ्यासारख्या गद्य माणसाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो तसेच तुम्हा मंडळींबद्दल मनातल्या मनात 'जलनही' निर्माण होते! :) छ्या! भेंXX आम्हाला पद्यातली एक ओळ लिहिता येत असेल तर शपथ! :) (मिपाकरांनो, क्षमा करा. न राहवून तोंडातून शिवी निघाली! :)) साक्षीदेवा, विडंबन बाकी फर्मास हो! जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या या ओळी सर्वात आवडल्या... आपला, (पद्याबद्दल मनात न्यूनगंड बाळगून असलेला गद्यलेखक!) तात्या. :)

सर्किट Mon, 02/04/2008 - 23:11
वा वा वा !!! सर्वसाक्षीजी, आपला हा कलागुण आजवर माहिती नव्हता !! जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या सुंदर ओळी ! - (जुना मित्र) सर्किट

प्राजु Tue, 02/05/2008 - 00:28
विडंबनकारांत आणखी एक भर पडली. मिसळपाव वर अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ देत. साक्षि.. मस्त झालंय हे विड्म्बन - प्राजु

चंपक Wed, 02/06/2008 - 19:50
साक्षी, अक्षी झकास इडंबन बगा! काय वो? मधु मल्लिका माधुरी...समद्या ? लय ना-इन्साफी हाये आवो,अशानं इतरांच्या स्वप्नात 'दुष्काळी कामं' काढावी लागनार! चंपक

सख्याहरि Wed, 02/06/2008 - 20:49
लई वन्टास ... मि.पा. वरील विडंबन हा माझ सध्याचा सर्वाअत आवडता विरंगुळा (टाईमपास) आहे. असेच लिहा ... आम्ही ही काहि स्फुरते का ते पहतो. .. -सख्याहरि

प्रभाकर पेठकर Wed, 02/06/2008 - 21:34
श्री. सर्वसाक्षी, जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या अहो आमच्या सारख्या नव्या मित्रांना विसरू नका. निमंत्रणाच्या प्रतिक्षेत.

सर्वसाक्षी गुरुवार, 02/07/2008 - 10:38
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार! वास्तविकतः काव्य हा माझा प्रांत नाही, मी ठार गद्य माणुस. बहुधा विद्वानांच्या घरचे पाणके देखिल संस्कृत बोलु लागतात तद्वत अनेक संकेतस्थळांवरील प्रतिभावंतांच्या प्रभावामुळे काही बरे लिहिले गेले असावे. अर्थात येवो वा न येवो लिहावेसे वाटले की लिहुन टाकावे हे बरे. असे चुकुन कधी काही कुणाला आवडुन जाते:))

Taxonomy upgrade extras
कवी यशवंत देव ( आणि अर्थातच माझी प्रिया) यांची क्षमा मागून प्रिया आज माझी नसे ताप द्याया नको बंध सारे नको टोचण्या त्या नको धास्ती आता कशा घाबरू मी हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या न भिती जीवाला न प्राणास घोर कसा आज ओठात खेळेल धूर निळी चंद्रिका मित्र संगे पहाया अशा रंगविता मनी स्वप्नराती मधु मल्लिका माधुरी स्वप्नी येती कशाला उभी ’ती’ मधे भंग व्हाया

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

बापु देवकर ·

भडकमकर मास्तर Mon, 02/04/2008 - 17:20
ले़ख छानच आहे.... आत्ता ऑस्ट्रेलिया दौर्यात टेस्ट मॅचेस मध्ये पुन्हा पूर्वीचाच आक्रमक सचिन पहायला मिळाला , फार बरे वाटले... मेल्बोर्न पहिली इनिंग पाहिल्यावरच (६२) असे वाटले होते की यावेळी साहेबांचा पवित्रा निराळा आहे...मेल्बोर्न दुसर्या इनिंग मध्ये त्याने पुन्हा ब्रेट ली वर आक्रमणाचा प्रयत्न केला आणि मग आउट झाला...मग सिडनी आणि ऍडिलेड मध्ये सुद्धा अप्रतिम शतके पाहायला मिळाली... ...गेल्या वर्षी पर्यंत दुखापतींनी वैतागलेला धीमा सचिन पाहता आम्ही प्रचंड दु़।खी झालो होतो....आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात दौर्यात सचिन खेळला तर खरे, असे मानत होतो...पण आम्हास साहेबांनी अप्रतिम खेळ दाखवला, आणि खुश करून सोडले...... .......लगे रहो सचिनभाई........ ( २० -२० च्या जमान्यात टेस्ट क्रिकेट हेच बेष्ट मानणारा ) ( जुन्या आक्रमक सचिनचा चाहता) सतलज _भडकमकर

यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.

संध्याखंत - २

आजानुकर्ण ·

आनंदयात्री Mon, 02/04/2008 - 10:40
'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हाण तिच्यायला .......... बल्ब लावूनी बसलो सुरु जाहली खाज हे फारच मार्मिक :) .... तुमची प्रतिभा अशीच के.सु. सेठ बरोबर वाढत राहो... अन अशी उत्तमोत्तम हास्यकविता प्रसवत राहो.

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 10:44
वा कर्णा, मस्तच विडंबन केले आहेस. सगळी कडवी आवडली पण, रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हे जास्त आवडले...! :) आपला, (ग्लेनफिडिचप्रेमी) तात्या. अवांतर - मिपावर आणिबाणी जाहीर झाल्यापासून इथे फारसा दिसत नव्हतास. आज तुझी विडंबनात्मक कविता इथे वाचली आणि आनंद वाटला. घरी परतलास याचे बरे वाटले! प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे! असो! जे येतील ते आपले! परके असतील ते येणार नाहीत...! शिंपल..! :) आपला, (माणूसप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन Mon, 02/04/2008 - 12:28
मस्तच विडंबन केले आहेस. सगळी कडवी आवडली पण, रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत हे जास्त आवडले...! :) -- असेच म्हणतो :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे! तात्या, वरील मंडळी इथे लिहितील हो !!! आम्हाला चिंता आहे ती आपल्या दोस्त खॉसाहेबांची, त्यांना आवाहान (आव्हान द्या ना ) करा ना ;) असो! जे येतील ते आपले! परके असतील ते येणार नाहीत...! शिंपल..! :) हा नियम खॉसाहेबांनाही लागू आहे का ? :) खॉसाहेबाच्याही लेखनाचा पंखा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Mon, 02/04/2008 - 23:20
अवांतर - मिपावर आणिबाणी जाहीर झाल्यापासून इथे फारसा दिसत नव्हतास. आज तुझी विडंबनात्मक कविता इथे वाचली आणि आनंद वाटला. घरी परतलास याचे बरे वाटले! प्रियाली, विकास आणि सर्कीटचीही वाट पाहतो आहे! तात्या, कार्यबाहुल्यामुळे गेले दोन महिने मिपाच काय इतर कुठेही लिहिणे झालेले नाही. (आमच्या आजोबांच्या भाषेत सांगायचे तर "सध्या पादायलाही फुरसत नाही.") फेब्रुवारी महिनाही वाईटच दिसतोय. मार्च एक पासून जरा शांतता येईल, आणि मग इतर काही करता येईल. - सर्किट

प्रमोद देव Mon, 02/04/2008 - 10:48
कर्णा तू ही! कमाल केलीस बाबा! मस्तच केले आहेस विडंबन! मजा आली. बाकी 'द्रोणाचार्य' सुमारांचा शिष्य शोभतोस! पुलेशु!

जुना अभिजित Mon, 02/04/2008 - 13:15
खल्लास एकदम.. 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

केशवसुमार Mon, 02/04/2008 - 16:39
च्या मारी कर्णा, संजोपरावांच्या आश्रमातून डायेक्ट आमच्या आश्रमात !!??!!?? असो आलाच आहेस तर स्वागत आहे.. ;) 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत- हे बाकी एकदम झकास.. उत्तरोत्तर अशीच प्रगती करत रहा.. (बाई, बाटली, बिडीत अडकू नकोस आमच्या सारखा) तथास्तु.. (द्रोणाचार्य)केशवसुमार 'द्रोणाचार्य' .. (म्हणजे आता वानप्रस्थाश्रमाचा रस्ता धरायची वेळ झाली की काय?) (विचारात पडलेला)केशवसुमार अवांतर.. नंदनशेठच्या कवितेचे नाव चुकलास कीरे शिंच्या!!

ऋषिकेश Mon, 02/04/2008 - 23:37
झकास विडंबन.. आणि शेवटच्या दोन ओळीतर भन्नाट :) -ऋषिकेश

आजानुकर्ण Tue, 02/05/2008 - 10:20
सर्वांना विडंबनाचा पहिला प्रयत्न आवडला हे आम्हालाही आवडले ;) केशवसुमाराचार्य, चूक झाल्याबद्दल क्षमस्व. शिष्याला क्षमा करा. चुकीचे प्रायश्चित्त म्हणून दुसर्‍या अंगठ्याचे नख सादर करत आहे. आधीचा अंगठा पोचला असेलच. तात्या, मराठी संकेतस्थळांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आभासी यापैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळा अशा प्रकारचा वाद न घालणे, वादास प्रोत्साहन न देणे किंवा वादामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग किंवा वादविवादास सहाय्य न करणे अशा प्रकारचे साधे सोपे धोरण अमलात आणण्याचा हेतू किंवा विचार किंवा योजना किंवा तिन्हीपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू आहे. (विडंबक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 02/05/2008 - 10:28
मराठी संकेतस्थळांवर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, आभासी यापैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळा अशा प्रकारचा वाद न घालणे, वादास प्रोत्साहन न देणे किंवा वादामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग किंवा वादविवादास सहाय्य न करणे अशा प्रकारचे साधे सोपे धोरण अमलात आणण्याचा हेतू किंवा विचार किंवा योजना किंवा तिन्हीपैकी एक किंवा अधिक किंवा सर्व किंवा यापेक्षा वेगळे करण्याचा हेतू आहे. ठीक ठीक! आमच्या शुभेच्छा आहेत.. :) तात्या.

आमची प्रेरणा नंदनशेठ यांची अप्रतिम कविता झांज हा अंगठा आमचे द्रोणाचार्य केशवसुमार यांच्या चरणी अर्पण. (एकलव्य) आजानुकर्ण आम्ही परतुनी आलो झाली होती सांज बल्ब लावूनी बसलो सुरु जाहली खाज नाही बिलगाया कोणी मनात येती इच्छा माडीवरती जाऊनी करावयाची का पृच्छा रंगीत बाटलीतूनी वाहतील सोनेरी धारा पेल्यात तरंगे जणू जीव अमुचा सारा रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत (ह. घ्या.)

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

सर्वसाक्षी ·

या क्रांतीकारकांच्या पदरी आलेली उपेक्षा तर व्यथित करून सोडते. सतत परदेशी राहून क्रांतीकार्य करणारे खानकोजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणून भारतात परत आले तेव्हा बोटीतून उतरल्यावर प्रथम त्याना पोलीसानी अटक केली. कारण ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बजावलेले अटक वॉरंट भारत स्वतंत्र झाल्यावरही जारी होते. काय म्हणावे या उपेक्षेला? उपरोल्लेखीत उपक्रम वाचून धन्य वाटले. क्रांतीकारी डॅनी. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 06:58
एखादी संस्था १४००० विद्यार्थ्यांना मर्यादित मनुष्यबळ, मर्यादित वेळ व मर्यादित निधी यावर मात करून एका सामाजिक व राष्ट्रिय कार्यात सामिल करुन घेते व साडे नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. नक्कीच! एक ठाणेकर म्हणून मलाही ही गोष्ट अभिमानास्पद वाटते! वा साक्षिदेवा, सुंदर माहिती पुरवलीस..! आपला, (भगतसिंगप्रेमी) तात्या.

ऋषिकेश Mon, 02/04/2008 - 23:33
नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. निश्चितच!! ही घटना इथे शब्दबद्ध केल्याबद्दल आभार. आणि ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल "अर्थ"चे हार्दिक अभिनंदन! -ऋषिकेश

प्राजु Tue, 02/05/2008 - 00:17
चांगला आहे उपक्रम. अर्थ फाऊंडेशनचे करावे तितके कौतुक कमीच आहे. धन्यवाद या बातमी बद्दल. - प्राजु

दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

एका लग्नाची गोष्ट...

आपला अभिजित ·

प्राजु Mon, 02/04/2008 - 02:25
नेहमिचा मिडास टच नाही जाणवला..यात.."आपल्या अभिजीत्"च्या श्टाईलमध्ये नाहिये हे. पण ठीक आहे. - प्राजु

प्राजु Mon, 02/04/2008 - 02:25
नेहमिचा मिडास टच नाही जाणवला..यात.."आपल्या अभिजीत्"च्या श्टाईलमध्ये नाहिये हे. पण ठीक आहे. - प्राजु
लेखनविषय:
लेखनप्रकार
"डोकं फिरलंया...बयेचं डोकं फिरलंया...' लग्नसमारंभाला अगदी साजेसं आणि नवरा-नवरीच्या मनःस्थितीचं सुयोग्य वर्णन करणारं गाणं बॅंडवर वाजवलं जात होतं. (लग्नाचीही काय गंमत असते बघा...आधी वधूपक्षाकडली मंडळी नवऱ्या मुलासाठी बॅंड वाजवतात आणि मग त्याचा बॅंड वाजवतात !) पाहुणे झकास नाचत होते. गणपतीतल्या नाचापेक्षा या नाचाचा दर्जा किंचित वरचा आहे, अशी शंका घ्यायला वाव होता. फुगड्या रंगल्या होत्या. काही जण लग्नातल्या कामांचा शीण घालवण्यासाठी अंग हलवत होते तर काही जण आधीच "श्रमपरिहार' करून आले होते आणि आता अंगात भिनलेलं रसायनच त्यांना नाचवत होतं.

घाईत घाई

आपला अभिजित ·

प्राजु Mon, 02/04/2008 - 02:37
आवडले. एक छान प्रसंग उभा केला आहे. पु.लं.च्या म्हैस ची आठवण झाली. - प्राजु.

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 07:40
वा अभिजिता, तुझी छोटेखानी कथा मस्तच! :) लांब जीभ काढून कधी आपला घास घेतील, पत्ता लागणार नाही, असंच त्याला वाटत होतं. हे बाकी क्लास! :) तू रंगवलेल्या गजराबाईही आवडून गेल्या. माझ्या अनुभवाप्रमाणे/निरिक्षणाप्रमाणे ह्या गजराबाईंसारखी माणसं वरवर अत्यंत फटकळ असली तरी मुळात अतिशय प्रेमळ असतात बरं का! :) तात्या.

मुडदा बशिवला तुझा...डोळेबिळे फुटलेत की काय? मेल्या पायाचं पार भजं केलंस की...तुझ्या...***!'' एक कचकचीत शिवी त्या कोंदटलेल्या, तुंबलेल्या बसमध्ये घुमली. आणि गजराबाईंच्या पायावर पाय देणाऱ्या सदाचा चेहरा (न) पाहण्यासारखा झाला. "कुठल्या मुहूर्तावर बसमध्ये चढलो कुणास ठाऊक,' असं त्याला वाटलं. एक तर सकाळी धावतपळत तो बसस्टॉपवर पोचला होता. त्यातून त्याच्या समोरच त्याची नेहमीची बस निघून गेली. त्यामुळं ही दुसऱ्याच मार्गाची बस त्याला धरावी लागली होती. वर फाट्यावर उतरून पुढे बरंच अंतर उन्हातान्हात चालत जावं लागणार होतं. दुसरं वाहन करावं, तर खिशाला चाट बसणार होती.

यावर विचार करा....

स्वाती राजेश ·

प्राजु Mon, 02/04/2008 - 02:09
शिकवण.. शिकवण म्हणतात ती हीच. आपण खरंच गार्बेजच गोळा करत हिंडत असतो. खूपच छान आहे हे मेल. धन्यवाद स्वाती इथे दिल्याबद्दल. - प्राजु

In reply to by प्राजु

शुचि Wed, 05/05/2010 - 04:44
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रभाकर पेठकर Mon, 02/11/2008 - 12:32
(विरुद्ध प्रतिक्रिया देऊन मी 'गार्बेज' अंगावर घेणारा ठरणार असलो तरी...) अशा परिस्थितीत मन, डोकं शांत ठेवावं हे पटतं. पण अशा व्यक्तींची चूक (जी तुमच्या जीवावरही बेतू शकते..) त्या व्यक्तीच्या नजरेस आणून द्यावी. दहा मधून दोघाना तरी त्यांनी केलेल्या चूकेतील 'भयानकता' लक्षात आली आणि स्वतःत बदल घडवून आणला. (इथे, पार्कींग मधून गाडी काळजीपूर्वक बाहेर काढणं...) तरी भविष्यातले निदान कांही अपघात टळू शकतील आणि काही जीव वाचू शकतील (त्यातील एक कदाचित माझा असेल).

शुचि Wed, 05/05/2010 - 04:40
FANTASTIC!!!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नितीनमहाजन Wed, 05/05/2010 - 09:04
उत्तम प्रसंग. आपल्या मायबोलीतही हेच सांगितले आहे: चिखलाच्या डबक्यात दगड फेकून आपण आपल्या अंगावर चिखल उडवून घेऊ नये. वरील उदाहरणात हीच बाब अजून चांगल्या प्रकारे उमजते व पटते. नितीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा!!! मगाशी डान्याचा धागा मी नवीन समजूनच वाचला. मग धम्याचे आणि स्वातीचे एकदोन प्रतिसाद वाचून शंका आली... तारिख बघितली तर जुनाच धागा. ;) बिपिन कार्यकर्ते

मराठीत भाषांतर न करता मी इंग्रजीत आहे तसे लिहिले याबद्द्ल आपली सर्वांची क्षमा मागते. मला एक मेल आले,सुंदर विचार वाटले म्हणून शेअर करत आहे. Think over this!! How often do you let other people's nonsense change your mood? Do you let a bad driver, rude waiter, curt boss, or an insensitive employee ruin your day? However, the mark of a successful person is how quickly one can get back their focus on what's important. David J. Pollay explains his story in this way…. Sixteen years ago I learned this lesson. I learned it in the back of a New York City taxi cab. Here's what happened.

संडे स्पेशल ( दाल पकवान)

स्वाती राजेश ·

प्राजु Sun, 02/03/2008 - 20:26
सही आणि सोपा आहे हा प्रकार. आजच करते संध्याकाळचा मेनू म्हणून. - प्राजु आवाम्तर : स्वाती, अशीच एक पंजाबी लंगरवाली दाल म्हणून असते. गुरुद्वारामध्ये लंगर असते ना तिथे करतात. खूप मस्त लागते चविला. मी देईन त्याची रेसिपी इथे.

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 07:28
स्वाती, अशीच एक पंजाबी लंगरवाली दाल म्हणून असते. गुरुद्वारामध्ये लंगर असते ना तिथे करतात. खूप मस्त लागते चविला. मी देईन त्याची रेसिपी इथे. सहमत आहे.. मी ही दाल ठाण्यातील शिखांच्या एका लंगरमध्येच खाल्लेली आहे.. प्राजू, तुझीही पाककृती येऊ दे लवकरच.. स्वातीजी, आपलीही पाककृती नेहमीप्रमाणेच झकास.. और भी आने दो...! तात्या.

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 20:39
लवकरात लवकर दे. मला विविध प्रकारच्या रेसिपी करायला आणि खिलवायला आवडतात. "खायला घालून नवर्याचे वजन कसे वाढवायचे" या चा मी अभ्यास करते असा आरोप माझा नवरा करतो.:)))))))))))

In reply to by स्वाती राजेश

पिवळा डांबिस Mon, 02/04/2008 - 00:43
"खायला घालून नवर्याचे वजन कसे वाढवायचे" या चा मी अभ्यास करते असा आरोप माझा नवरा करतो.:))))))))))) ही केवळ चेष्टाच ना! नाही, म्हणजे तो खरंच असं म्हणत असेल तर स्वातीताई तुमचा नवरा अगदी जगावेगळा आहे!!:) बायको सुगरण असल्याबद्दल तक्रार करणारा नवरा आमच्यातरी पहाण्यात आलेला नाही!! वजन गेलं तेल लावत!!!:) उलट ज्यांच्या बायका सुगरण नाहीत अशा आपल्या मित्रांना आपल्या घरी जेवायला बोलावून त्यांची जळवण्यात किती मज्जा असते!! अशा मित्रांनी तुमच्या बायकोच्या स्वयंपाकाची स्तुती केली की तिथेच हजर असणारया त्यांच्या बायकांचे उतरत जाणारे चेहरे बघण्यात एक आसुरी आनंद असतो, आता हे जोडपं स्वतःच्या घरी गेल्यावर तिथे काय घडणार आहे हा कल्पनाविस्तार फारच रम्य असतो (युध्द्स्य कथा रम्या!!) हा, हा, हा!!!:)) आपला, (आसुरी रावण) पिवळा डांबिस

सुनील Mon, 02/04/2008 - 05:28
महाराष्ट्रात आमटी म्हणून सहसा तूर अथवा मूग डाळीचाच जास्त वापर होतो. पुरणासाठी अर्थातच चणा डाळच लागते शिवाय बेसनाचा उपयोगही आपण भरपूर करतो. पण हरभरा / चणा डाळ सहसा (आमटीसाठी) वापरली जात नाही.अन्य प्रांतात, विशेषतः बंगालमध्ये चणाडाळीचा वापर खूप. एक वेगळी पाककृती दिल्याबद्दल आभार! परंतु सध्या आम्ही मैद्याला "बहिष्कृत" केले असल्यामुळे करून काही बघता येणार नाही! ("मैद्याचे पोते" होणे टाळणारा) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

पिवळा डांबिस Tue, 02/05/2008 - 00:55
महाराष्ट्रात...हरभरा / चणा डाळ सहसा (आमटीसाठी) वापरली जात नाही खरं आहे सुनिलबाबू. पण "जेंव्हा ती चणा डाळ पुरणपोळीबरोबरच्या आमटीच्या 'कटा'त सामील होते, तेंव्हा कधीकधी ती पोळीच्या तोंडात मारून जाते" (पु. ल. - माझे खाद्यजीवन) आम्हाला पटतं, तुमचं काय मत? परंतु सध्या आम्ही मैद्याला "बहिष्कृत" केले असल्यामुळे करून काही बघता येणार नाही! ("मैद्याचे पोते" होणे टाळणारा) सुनील अरे तुम्ही एव्हढी तरूण तरूण मुलं 'डायटं' कसली करता रे? उद्या पहाटे ये डांबिसकाका बरोबर व्यायाम करायला!:) रोज सकाळी पाच वाजता उठून तासभर वजनं मारली ना की काही 'मैद्याचं पोतं व्हायला होत नाही. अगदी वाटेल ते खाल्लं तरी. :)) (व्यायामप्रेमी) डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Tue, 02/05/2008 - 02:13
पुरणपोळी च्या तुमच्या 'कटा'ला माझे अनुमोदन! (छे, छे नुसत्या आठवणीनेही कासावीस झालो!) आणि डायटिंग बद्द्ल म्हणाल तर तेही मान्य. भरपूर खायचे आणि मस्त पैकी १ तासाची 'स्पिनिंग'ची रपेट मारायची (१६ मैल सायकलिंग एवढे अंतर!) घामाची आंघोळ झाली पाहिजे! कशाला मैद्याचं पोतं होतंय! डायटिंगमुळे चविष्ट पदार्थांना मुकण्यासारखं वाईट काही नाही, हे आपलं माझं मत. चतुरंग

3

संध्याखंत

नंदन ·

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:13
मिसळ छानच जमली आहे. अशीच झणझणीत कविता येऊ देत. पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे या ओळी आवडल्या.

प्राजु Sun, 02/03/2008 - 20:35
सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" या ओळी एकदम छान जमल्या आहेत. - प्राजु

विसोबा खेचर Sun, 02/03/2008 - 23:21
अरे नंदन सायबा, लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो? :) असो.. गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज या ओळी सुंदर...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नंदन Mon, 02/04/2008 - 12:27
:), तात्या माका अजून पण काय कळना नाय काव्याबिव्यातला. पण वाईच जरा हुक्की इली चार ओळी लिवूची, इतकी लोका वांगडा मस्त कविता-चारोळे करतंत ता बघून. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Mon, 02/04/2008 - 07:12
अर्थगर्भ. नंदन, तुमच्या कसदार लेखणीला इतका थोडा पाझर का, हीच माझी तक्रार.

आजानुकर्ण Mon, 02/04/2008 - 09:11
अप्रतिम कविता. खूप आवडली. रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत काय ओळी आहेत! (रसिक) आजानुकर्ण

नंदन Mon, 02/04/2008 - 12:30
मंडळी. आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

नंदन, कविता आवडली.......!!! गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज आणि रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनं!!! वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Mon, 02/04/2008 - 22:30
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत वा! कविता फार आवडली, त्यात गुंफलेली ही सुंदर चारोळी मस्तच :) -ऋषिकेश

यशोधरा Sun, 10/16/2016 - 14:37
रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत

तिमा Mon, 10/17/2016 - 07:22
रात्र येई संस्थळी मिपाकर करिती खंत नंदन दिसे ना कुठे रुपे जरी अनंत

गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :) "गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत