मंडळी,
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो.
या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा..
कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का?
एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत.
ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.
अरे वा..
In reply to अरे वा.. by प्राजु
सहमत..
ओ.के.
In reply to ओ.के. by स्वाती राजेश
हे मात्र काहीतरीच!
हरभरा / चणा डाळ
In reply to हरभरा / चणा डाळ by सुनील
चणा डाळ
In reply to चणा डाळ by पिवळा डांबिस
डांबिसकाका,