(विरुद्ध प्रतिक्रिया देऊन मी 'गार्बेज' अंगावर घेणारा ठरणार असलो तरी...)
अशा परिस्थितीत मन, डोकं शांत ठेवावं हे पटतं. पण अशा व्यक्तींची चूक (जी तुमच्या जीवावरही बेतू शकते..) त्या व्यक्तीच्या नजरेस आणून द्यावी. दहा मधून दोघाना तरी त्यांनी केलेल्या चूकेतील 'भयानकता' लक्षात आली आणि स्वतःत बदल घडवून आणला. (इथे, पार्कींग मधून गाडी काळजीपूर्वक बाहेर काढणं...) तरी भविष्यातले निदान कांही अपघात टळू शकतील आणि काही जीव वाचू शकतील (त्यातील एक कदाचित माझा असेल).
उत्तम प्रसंग.
आपल्या मायबोलीतही हेच सांगितले आहे:
चिखलाच्या डबक्यात दगड फेकून आपण आपल्या अंगावर चिखल उडवून घेऊ नये.
वरील उदाहरणात हीच बाब अजून चांगल्या प्रकारे उमजते व पटते.
नितीन
हाहाहा!!! मगाशी डान्याचा धागा मी नवीन समजूनच वाचला. मग धम्याचे आणि स्वातीचे एकदोन प्रतिसाद वाचून शंका आली... तारिख बघितली तर जुनाच धागा. ;)
बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
शिकवण..
+१०० :(
खर॑ आहे
विचार करण्यासारख॑..
नही पटलं....
FANTASTIC!!!!! सवतच
पटले
खोदकाम
हाहाहा!!!
छान मेल आहे...