✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

स
सर्वसाक्षी यांनी
Mon, 02/04/2008 - 00:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9308 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Mon, 02/04/2008 - 04:42 नवीन

डॉ. खानकोजे

या क्रांतीकारकांच्या पदरी आलेली उपेक्षा तर व्यथित करून सोडते. सतत परदेशी राहून क्रांतीकार्य करणारे खानकोजे जेव्हा भारत स्वतंत्र झाला म्हणून भारतात परत आले तेव्हा बोटीतून उतरल्यावर प्रथम त्याना पोलीसानी अटक केली. कारण ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बजावलेले अटक वॉरंट भारत स्वतंत्र झाल्यावरही जारी होते. काय म्हणावे या उपेक्षेला? उपरोल्लेखीत उपक्रम वाचून धन्य वाटले. क्रांतीकारी डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 02/04/2008 - 06:54 नवीन

अत्यंत स्तुत्य असा प्रकल्प

अर्थ फाउंडेशन चे आभार व ही सुंदर बातमी इथे दिल्याबद्दल सर्वसाक्षी यांना धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 02/04/2008 - 06:58 नवीन

अभिमानस्पद..

एखादी संस्था १४००० विद्यार्थ्यांना मर्यादित मनुष्यबळ, मर्यादित वेळ व मर्यादित निधी यावर मात करून एका सामाजिक व राष्ट्रिय कार्यात सामिल करुन घेते व साडे नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. नक्कीच! एक ठाणेकर म्हणून मलाही ही गोष्ट अभिमानास्पद वाटते! वा साक्षिदेवा, सुंदर माहिती पुरवलीस..! आपला, (भगतसिंगप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 02/04/2008 - 13:04 नवीन

सुरेख उपक्रम

हीच माहिती जर एखाद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली तर फारच चांगले.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 02/04/2008 - 19:03 नवीन

स्तुत्त्य!

स्तुत्त्य उपक्रम ! सहजरावांशी सहमत. स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/04/2008 - 23:33 नवीन

वा!

नऊ हजार विद्याथी स्पर्धेत उतरतात व लक्षणिय संख्येने किमान ४५ क्रांतिकारक अचूक ओळखतात व ४७ विद्यार्थी सर्वच्या सर्व क्रांतिकारकांना ओळखतात ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. निश्चितच!! ही घटना इथे शब्दबद्ध केल्याबद्दल आभार. आणि ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल "अर्थ"चे हार्दिक अभिनंदन! -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 02/05/2008 - 00:17 नवीन

अतिशय..

चांगला आहे उपक्रम. अर्थ फाऊंडेशनचे करावे तितके कौतुक कमीच आहे. धन्यवाद या बातमी बद्दल. - प्राजु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा