✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यावर विचार करा....

स
स्वाती राजेश यांनी
Sun, 02/03/2008 - 21:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4460 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्राजु Mon, 02/04/2008 - 02:09 नवीन

शिकवण..

शिकवण.. शिकवण म्हणतात ती हीच. आपण खरंच गार्बेजच गोळा करत हिंडत असतो. खूपच छान आहे हे मेल. धन्यवाद स्वाती इथे दिल्याबद्दल. - प्राजु
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/05/2010 - 04:44 नवीन

+१०० :(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
द
दीपा॑जली Mon, 02/04/2008 - 13:17 नवीन

खर॑ आहे

मस्त मेल आहे. बघुया आचरणात आणायला जमतय॑ का?
  • Log in or register to post comments
म
मगो Mon, 02/11/2008 - 06:50 नवीन

विचार करण्यासारख॑..

खरच॑ खुप काही शिकण्यासारख॑...एकदम प्राक्टिकल...
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 02/11/2008 - 12:32 नवीन

नही पटलं....

(विरुद्ध प्रतिक्रिया देऊन मी 'गार्बेज' अंगावर घेणारा ठरणार असलो तरी...) अशा परिस्थितीत मन, डोकं शांत ठेवावं हे पटतं. पण अशा व्यक्तींची चूक (जी तुमच्या जीवावरही बेतू शकते..) त्या व्यक्तीच्या नजरेस आणून द्यावी. दहा मधून दोघाना तरी त्यांनी केलेल्या चूकेतील 'भयानकता' लक्षात आली आणि स्वतःत बदल घडवून आणला. (इथे, पार्कींग मधून गाडी काळजीपूर्वक बाहेर काढणं...) तरी भविष्यातले निदान कांही अपघात टळू शकतील आणि काही जीव वाचू शकतील (त्यातील एक कदाचित माझा असेल).
  • Log in or register to post comments
श
शुचि Wed, 05/05/2010 - 04:40 नवीन

FANTASTIC!!!!! सवतच

FANTASTIC!!!!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
न
नितीनमहाजन Wed, 05/05/2010 - 09:04 नवीन

पटले

उत्तम प्रसंग. आपल्या मायबोलीतही हेच सांगितले आहे: चिखलाच्या डबक्यात दगड फेकून आपण आपल्या अंगावर चिखल उडवून घेऊ नये. वरील उदाहरणात हीच बाब अजून चांगल्या प्रकारे उमजते व पटते. नितीन
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/05/2010 - 10:21 नवीन

खोदकाम

नव्या सभासदांचे खोदकाम जोरदार सुरू आहे असं दिसत आहे! ;) अदिती
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 05/05/2010 - 10:22 नवीन

हाहाहा!!!

हाहाहा!!! मगाशी डान्याचा धागा मी नवीन समजूनच वाचला. मग धम्याचे आणि स्वातीचे एकदोन प्रतिसाद वाचून शंका आली... तारिख बघितली तर जुनाच धागा. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
श
श्रीराजे Wed, 05/05/2010 - 10:35 नवीन

छान मेल आहे...

छान मेल आहे...! येऊ द्यात अजुन...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा