✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिया आज माझी..

स — सर्वसाक्षी, Mon, 02/04/2008 - 21:00

प्रतिक्रिया द्या
7123 वाचन

💬 प्रतिसाद (13)

च्यामारी

केशवसुमार
Mon, 02/04/2008 - 21:07 नवीन
साक्षीशेठ, तुम्ही सुद्धा?? आता आम्हाला नवा धंदा शोधावा लागेल..( काय साला स्पर्धा वाढलीय) असो.. एकदम कडक विडंबन. झकास..मान गये.. केशवसुमार
  • Log in or register to post comments

आयला, इथे विडंबनपटूंची फौजच आहे!

चतुरंग
Mon, 02/04/2008 - 21:16 नवीन
वा सर्वसाक्षी! जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या क्या बात है!! "जाम" जमलेलं विडंबन!! चतुरंग
  • Log in or register to post comments

वा: वा:

विश्वजीत
Mon, 02/04/2008 - 21:16 नवीन
मस्त विडंबन.
  • Log in or register to post comments

वाह!

इनोबा म्हणे
Mon, 02/04/2008 - 21:25 नवीन
एकापेक्षा एक... सर्वसाक्षी लय जबरदस्त झाले हो! केशवा स्पर्धा वाढली रे! आता तू ही जोरदार तयारी कर...आणि येऊ दे असेच झक्कास विडंबन.
  • Log in or register to post comments

उत्तम

llपुण्याचे पेशवेll
Mon, 02/04/2008 - 21:54 नवीन
'नको धास्ती आता कशा घाबरू मी हाकावे जरा दोस्त सारे प्रवाही सुरेवीण का रात्र जा‌ईल वाया' क्या बात है.... मस्तच.. असुरावादी... डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

साक्षीदेवा,

विसोबा खेचर
Mon, 02/04/2008 - 22:30 नवीन
साक्षीदेवा, लेको तू, नंदन, केशव, ओगले आणि इतरही मंडळी इतकी झकास विडंबने करता की तुमची एकाहून एक फर्मास विडंबने पाहून माझ्यासारख्या गद्य माणसाच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो तसेच तुम्हा मंडळींबद्दल मनातल्या मनात 'जलनही' निर्माण होते! :) छ्या! भेंXX आम्हाला पद्यातली एक ओळ लिहिता येत असेल तर शपथ! :) (मिपाकरांनो, क्षमा करा. न राहवून तोंडातून शिवी निघाली! :)) साक्षीदेवा, विडंबन बाकी फर्मास हो! जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या या ओळी सर्वात आवडल्या... आपला, (पद्याबद्दल मनात न्यूनगंड बाळगून असलेला गद्यलेखक!) तात्या. :)
  • Log in or register to post comments

क्या बात है !!!!!!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 02/04/2008 - 23:11 नवीन
वा वा वा !!! सर्वसाक्षीजी, आपला हा कलागुण आजवर माहिती नव्हता !! जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या सुंदर ओळी ! - (जुना मित्र) सर्किट
  • Log in or register to post comments

वा वा..

प्राजु
Tue, 02/05/2008 - 00:28 नवीन
विडंबनकारांत आणखी एक भर पडली. मिसळपाव वर अशीच उत्तमोत्तम विडंबने येऊ देत. साक्षि.. मस्त झालंय हे विड्म्बन - प्राजु
  • Log in or register to post comments

रंगल्या रात्री अशा!

चंपक
Wed, 02/06/2008 - 19:50 नवीन
साक्षी, अक्षी झकास इडंबन बगा! काय वो? मधु मल्लिका माधुरी...समद्या ? लय ना-इन्साफी हाये आवो,अशानं इतरांच्या स्वप्नात 'दुष्काळी कामं' काढावी लागनार! चंपक
  • Log in or register to post comments

वा वा

सख्याहरि
Wed, 02/06/2008 - 20:49 नवीन
लई वन्टास ... मि.पा. वरील विडंबन हा माझ सध्याचा सर्वाअत आवडता विरंगुळा (टाईमपास) आहे. असेच लिहा ... आम्ही ही काहि स्फुरते का ते पहतो. .. -सख्याहरि
  • Log in or register to post comments

आणि आम्ही?...

प्रभाकर पेठकर
Wed, 02/06/2008 - 21:34 नवीन
श्री. सर्वसाक्षी, जुने मित्र येता घरी बार होतो सुखे घोट घेता कुणी पार होतो पुराव्या कशा बाटल्या मोजक्या या अहो आमच्या सारख्या नव्या मित्रांना विसरू नका. निमंत्रणाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सर्वसाक्षी
गुरुवार, 02/07/2008 - 10:38 नवीन
सर्व रसिकांचे मनःपूर्वक आभार! वास्तविकतः काव्य हा माझा प्रांत नाही, मी ठार गद्य माणुस. बहुधा विद्वानांच्या घरचे पाणके देखिल संस्कृत बोलु लागतात तद्वत अनेक संकेतस्थळांवरील प्रतिभावंतांच्या प्रभावामुळे काही बरे लिहिले गेले असावे. अर्थात येवो वा न येवो लिहावेसे वाटले की लिहुन टाकावे हे बरे. असे चुकुन कधी काही कुणाला आवडुन जाते:))
  • Log in or register to post comments

चंद्रिका

ॐकार
गुरुवार, 02/07/2008 - 15:10 नवीन
निळी चंद्रिका ..... मौज आली. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा