वा अभिजिता,
तुझी छोटेखानी कथा मस्तच! :)
लांब जीभ काढून कधी आपला घास घेतील, पत्ता लागणार नाही, असंच त्याला वाटत होतं.
हे बाकी क्लास! :)
तू रंगवलेल्या गजराबाईही आवडून गेल्या. माझ्या अनुभवाप्रमाणे/निरिक्षणाप्रमाणे ह्या गजराबाईंसारखी माणसं वरवर अत्यंत फटकळ असली तरी मुळात अतिशय प्रेमळ असतात बरं का! :)
तात्या.
प्रतिक्रिया
हे ही..
मस्तच...