पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात
पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात
पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल
अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1535
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
काका आणि पुतण्या दोघे, सारखे
आवडली.