Skip to main content

पाप आणि पुण्य

लेखक sunrise यांनी शनिवार, 12/04/2014 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाप-पुण्याचा अर्थ, काही लोक मजेशीर लावतात पाप धुऊन टाकायला, पुण्याला ओलीस ठेवतात पापाच्या पैशाचे दान करून, मन "प्युरीफाय" कसं होईल अरे, पाप आणि पुण्य कधी "नलिफाय" कसं होईल
लेखनविषय:

वाचने 1535
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

काका आणि पुतण्या दोघे, सारखे मजेशीर बोलतात काका दोनदा मत टाकायला, तर पुतण्या धरणात XXXX सांगतात समाधिजवळ आत्मक्लेश करुन मन "प्युरीफाय" कसं होईल आणि "मजेत बोललो" असे सांगुन सत्य "नलिफाय" कसं होईल