कोकिळ कुहू कुहू बोले...
कोकिळाचा फक्त आवाज मंजूळ असून चालत नाही. त्याचे अन्य वर्तन तसेच लाघवी व हवे हवेसे वाटावे असे असले तर त्या कूजनला दाद मिळते.
निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या या चित्र फितीतून जीवन संघर्ष प्रवृत्ती जन्मजात कशी असते याचे उदाहरण डकवले आहे.
काही अन्य पक्षी प्राणी निसर्गाच्या करामतीमुळे काहीसे बदनाम झालेत. उदा. बगळ्याचे ध्यानस्थपण, नक्राश्रू, उल्लूचे पठ्ठेपण आणि अन्य...
बकध्यान - दुष्ट कामनेचा भोळा आव
मगरीचे अश्रु – दांभिक सहानुभूती
उल्लूचा पठ्ठा - हुच्चमतीचा चिरकुट वारसदार किंवा नेत्याचा चमचा
आपण सुद्धा असे काही प्राणी व त्यांचे मजेशीर वर्तन आढळल्यास सादर करावे ही विनंती.
(विकी व तू नळीच्या सौजन्याबद्दल धन्यवाद.)
निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या या चित्र फितीतून जीवन संघर्ष प्रवृत्ती जन्मजात कशी असते याचे उदाहरण डकवले आहे.
काही अन्य पक्षी प्राणी निसर्गाच्या करामतीमुळे काहीसे बदनाम झालेत. उदा. बगळ्याचे ध्यानस्थपण, नक्राश्रू, उल्लूचे पठ्ठेपण आणि अन्य...
बकध्यान - दुष्ट कामनेचा भोळा आव
मगरीचे अश्रु – दांभिक सहानुभूती
उल्लूचा पठ्ठा - हुच्चमतीचा चिरकुट वारसदार किंवा नेत्याचा चमचा
वाचने
4434
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणतात कोकिळाला
परवाच लिहिणार होतो पण मजेशीर
धन्यवाद, धाग्यात दिलेली लिंक पाहिली काय?
In reply to परवाच लिहिणार होतो पण मजेशीर by कंजूस
काकांकडे मनाली नावाचा एक लबाड
कावळा धुर्त असला
होय कावळा फार हुषार पक्षी आहे
In reply to कावळा धुर्त असला by मार्मिक गोडसे