Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/23/2012 - 15:53
(ताकाला जाऊन) .... भांडे का लपविता ... ??? ;-) प्रेरणा--- http://www.misalpav.com/node/23239 नकळत चरे आले पातेले फळीवरुन पडले तू ताक घुसळायची रवि झालिस हे मलाच कसे नाही कळले??? गंजा मध्ये घट्ट लोणी,हलवा हलवीनेच जमत आहे.. थंडीत कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाचा पूर्वार्ध वाटेल,साईत दह्या जमलम.. ताक उत्तरार्धात बसेल,वरती लोणी तरंगम... यदाकदाचित माझ्या ताकाला,प्रथम प्रथम तु म्हणशील दही... पण मी तुला लोणी लाऊन,असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

Submitted by गणपा on Fri, 11/23/2012 - 15:57

Permalink

आडातच नाही तर पोहऱ्यात कशी

आडातच नाही तर पोहऱ्यात कशी अपेक्षा ठेवावी? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 11/23/2012 - 16:38

In reply to आडातच नाही तर पोहऱ्यात कशी by गणपा

Permalink

आडात कितीही असलं तरी पोहर्

आडात कितीही असलं तरी पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/23/2012 - 23:19

In reply to आडात कितीही असलं तरी पोहर् by सूड

Permalink

@!पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा

@!पोहर्‍याकडून मी फार अपेक्षा ठेवतच नाही. >>> टाइमपास ला सिरियसली घेतलं,,,की असं होतच :-p
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 11/23/2012 - 16:01

Permalink

वा वा वा वा

बुवा एक काम करा.. ह्या ताकाचा मठ्ठा करा नि ह्या जिलब्या बुडवून खा Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/23/2012 - 16:04

In reply to वा वा वा वा by स्पा

Permalink

गंपा दादांची प्रतिक्रीया

गंपा दादांची प्रतिक्रीया वास्तविक आणी म्हणुनच स्विकरणीय आहे... :-) पण स्पांडोबा आपण ??? हाय हाय आंम्ही बोलूच नये... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 17:46

In reply to वा वा वा वा by स्पा

Permalink

हे काय भांड उघड आहे

Image removed. हे काय भांड उघड आहे
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 11/23/2012 - 16:30

Permalink

अर्थ कळला नाही त्याअर्थी .....

आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/23/2012 - 18:20

In reply to अर्थ कळला नाही त्याअर्थी ..... by चौकटराजा

Permalink

बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी"

बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>> तुंम्हा हणुभवी लोकांच्या फोचलेल्या आध्यात्माणु सार बरोबर हाय :-p
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Fri, 11/23/2012 - 17:05

Permalink

आम्हाला तरी या कवितेचा अर्थ

आम्हाला तरी या कवितेचा अर्थ कळला नाही. बहुदा ही " आध्यात्मिक जिलबी" असावी. >>>> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 18:38

In reply to आम्हाला तरी या कवितेचा अर्थ by ज्ञानराम

Permalink

हसण बघुन वाचाच गेली

हसण बघुन वाचाच गेली Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Fri, 11/23/2012 - 18:39

In reply to आम्हाला तरी या कवितेचा अर्थ by ज्ञानराम

Permalink

हसण बघुन वाचाच गेली

हसण बघुन वाचाच गेली Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Fri, 11/23/2012 - 17:06

Permalink

विडंबन छान झालयं..

विडंबन छान झालयं..
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 11/23/2012 - 17:32

Permalink

अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त

अत्रुप्त आत्म्याची त्रुप्त कर्नारी जिल्बी!! हाउर आंदो!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 11/23/2012 - 18:56

Permalink

बुवा, आम्ही तुमच्या

बुवा, आम्ही तुमच्या काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान आहोत. तेव्हा येऊ देत अजून एक कविता.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 11/23/2012 - 19:33

In reply to बुवा, आम्ही तुमच्या by प्रचेतस

Permalink

काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान

काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान वैगरे ठीकै वल्लीबुवा, पण हे आताच प्रसवलेलं काव्य निदान रांगायला तरी लागू दे!! येवढी घाई बरी नव्हे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 11/23/2012 - 19:46

In reply to काव्यप्रसवक्षमतेचे फ्यान by सूड

Permalink

@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे

@येवढी घाई बरी नव्हे.>>> ह्हे ह्हे ह्हे ...! :-b
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Fri, 11/23/2012 - 20:39

Permalink

ताक आणि भांडे

ताक आणि भांडे यांच्या 'भांड'वलावर जोरदार जोडकविता झाली कि बुवा ...धन्य जाहलो !
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 11/23/2012 - 22:19

In reply to ताक आणि भांडे by मालोजीराव

Permalink

चला बुवा आता पुढचे शब्द घ्या

चला बुवा आता पुढचे शब्द घ्या नाक आणि गोंडे चाक आणि धोंडे ओठ आणि तोडे अजुन काही अ‍ॅडवताय का कुणी बघा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 11/24/2012 - 10:49

In reply to चला बुवा आता पुढचे शब्द घ्या by ५० फक्त

Permalink

५० राव हे घ्या

नाक आणि गोंडे चाक आणि धोंडे ओठ आणि तोडे अफू आणि बोंडे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 11/24/2012 - 10:36

Permalink

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sat, 11/24/2012 - 10:53

In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by प्रचेतस

Permalink

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात

बाकी ह्या कवितेतील काव्यरसात कोडाईकनाल, भूछत्री कसे काय आले ब्वॉ?
बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 11/24/2012 - 12:55

In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा

Permalink

स्पांडू हरामखोर... तुमच्यात

स्पांडू हरामखोर...Image removed. तुमच्यात अविवाहिताचे हनिमून असते काय??? आं............................ स्पांडू<< >>बंदूक आत्मा Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 11/24/2012 - 13:17

In reply to स्पांडू हरामखोर... तुमच्यात by अत्रुप्त आत्मा

Permalink

आवरा

Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 11/24/2012 - 14:56

In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा

Permalink

बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते

बाळ मिस्पाजी, वेध लागतात ते ग्रहणाचे, हनिमुनचे नाही. हनिमुन प्रायव्हेट लिमिटेड प्रकार असतो. ते मन्या फेणॅ गेले होते म्हणे तिकडे काय झालं, आले का हो परत ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 11/24/2012 - 15:52

In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा

Permalink

बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले

बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले दिसतात :D
अगायायाया पार बाजारच उठवला :D असो, यावरून एक लै बेक्क्क्कार कोटी आठवली, पण जौंदे, बुवा जितेपणीच झपाटतील :P
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sun, 11/25/2012 - 11:22

In reply to बुवांना हनिमुनाचे वेध लागलेले by बॅटमॅन

Permalink

अशा वेळी इच्छुकांनी व्यनी करावा असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे

अशा वेळी "इच्छुकांनी व्यनी करावा" असे डिस्क्लेमर टाकायची पध्दत आहे. हीच रिक्वेष्ट समज आणि व्यनी कर. ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 11/26/2012 - 12:46

In reply to बाकी ह्या कवितेतील काव्यरसात by स्पा

Permalink

शंका.

कोडाईकॅनाल तो खैर समझे, पण हनीमूनवर भूछत्राचा काय उपयोग असतो? काही औषधी वगैरे??
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 11/27/2012 - 01:13

In reply to शंका. by गवि

Permalink

मिपावरचे जुने-जाणते गाठा...

चांदीच्या पेल्याचे प्रयोग अजुनही ओले-हिरवे आहेत मिपावर अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 11/28/2012 - 17:45

In reply to शंका. by गवि

Permalink

>>> भूछत्राचा काय उपयोग असतो?

>>> भूछत्राचा काय उपयोग असतो? >>> भुछत्राचा तर म्हैत नै... पण... असो... आपण सर्वज्ञ आहत...
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sun, 11/25/2012 - 12:23

Permalink

शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर

शेअर मार्केटमध्ये एखादा शेअर फार खाली पडायला लागला तर त्याला सर्किट ब्रेकर लावुन त्यावर ट्रेडिंग थांबवतात अजुन नुकसान होउ नये म्हणुन, तसं इथं करायची वेळ आली आहे, बाजार उठणं ठिक आहे पण अगदी कट्ट्यासहित उठणं हे वाईट.
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Mon, 11/26/2012 - 09:46

Permalink

अजून एक सोबत मठ्ठा फ्री

अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री..... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Mon, 11/26/2012 - 10:03

In reply to अजून एक सोबत मठ्ठा फ्री by लीलाधर

Permalink

पाणी पण घ्या उगीच त्रास नको

Image removed. पाणी पण घ्या उगीच त्रास नको तुम्हाला
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 11/26/2012 - 12:14

In reply to अजून एक सोबत मठ्ठा फ्री by लीलाधर

Permalink

@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा

@अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा फ्री.....>>> हात तेरी लिल्ल्या... Image removed. दुसर्‍याची जिल्बी,दुसर्‍याचाच मठ्ठा स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by लीलाधर on Tue, 11/27/2012 - 09:15

In reply to @अजून १ जिलभी त्या सोबत मठ्ठा by अत्रुप्त आत्मा

Permalink

स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा

बरे ही घ्या हो ताजी ताजी हाय बगा अत्ताच काढलीये Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Tue, 11/27/2012 - 11:02

In reply to स्वतःचा देऊन,हो की जरा मोठ्ठा by लीलाधर

Permalink

अबे हा कुठला नवा आकार? जिलबी

अबे हा कुठला नवा आकार? जिलबी तर नाहीये अन धड इमरती पण वाटत नाहीये.. कुठे काढलास हा फटू? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 11/28/2012 - 17:45

In reply to अबे हा कुठला नवा आकार? जिलबी by गणामास्तर

Permalink

जिल्ब्रती

गणा, हिला जिल्ब्रती असं म्हंतात...
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/28/2012 - 17:49

In reply to जिल्ब्रती by वपाडाव

Permalink

वॉव हीला कुठ खलबत्त्यात

वॉव हीला कुठ खलबत्त्यात कुटायची का
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Mon, 11/26/2012 - 10:25

Permalink

अत्यंत अश्लिल कविता.

अत्यंत अश्लिल कविता. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 11/26/2012 - 10:43

In reply to अत्यंत अश्लिल कविता. by गणामास्तर

Permalink

असहमत.

असहमत. न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे. नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय? अशा विचारात पडलेला - मोदक. :-))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 11/26/2012 - 12:09

In reply to असहमत. by मोदक

Permalink

@न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद

@न्यूनImage removed.गंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.>>> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Mon, 11/26/2012 - 11:00

Permalink

न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद

न्यूनगंडातून दिलेला प्रतिसाद वाटतो आहे.
का ब्वॉ?
नवकवींना हतोत्साह करणार्‍या श्री गणामास्तर यांना कुणीतरी समज द्यावी काय?
आजपर्यंत मिपावर एकापेक्षा एक उत्तमोत्तम द्वयर्थी,अनेकार्थी कविता,विडंबने पाडणार्‍या बुवांना नवकवी म्हणून त्यांचा अपमान करणार्‍या या मादकाला* समज द्यावी अशी मी मागणी करतो आणि पळतो. ;) *या नावाबद्दल जिज्ञासूंनी अधिक चौकशी सदर आयडी कडेचं करावी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 11/26/2012 - 13:47

Permalink

आम्चे ५ पैसे.....

बुवांच्या आगामी (हो आगामीच आगाऊ नव्हे) कवितां (?) विषय ... १.गंड व गंडातर (न्युन सायलेंट) २.झाड व झडती (मा.वपा यांचा पुर्ण आदर राखून) ३.आपला तो वाव दुसर्याची ती ..... (हे वाक्य पुर्ण करण्याची ताकद फक्त व.पा. व सूड (सलिम-जावेद) यांच्यातच आहे. पुन्हा निरागस (नाद खुळा)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 11/28/2012 - 17:45

In reply to आम्चे ५ पैसे..... by नाखु

Permalink

खुळे की काय तुम्ही...

खुळे की काय तुम्ही... ३. आपला तो वाव दुसर्‍याच्या त्या xxx... आलं का ध्यानात... तुम्हाला वचन कळत नै का...
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Tue, 11/27/2012 - 09:37

Permalink

काय हो बुवा, स्वतःच्याच गोल

काय हो बुवा, स्वतःच्याच गोल पोस्टमध्ये तुम्ही गोल केला हो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 11/27/2012 - 09:55

In reply to काय हो बुवा, स्वतःच्याच गोल by पिंगू

Permalink

अत्यंत अश्लील प्रतिसाद..

अत्यंत अश्लील प्रतिसाद.. शब्दसौजन्य - गणामास्तुरे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on Tue, 11/27/2012 - 10:45

In reply to अत्यंत अश्लील प्रतिसाद.. by मोदक

Permalink

सगळेचं प्रतिसाद तुम्हाला

सगळेचं प्रतिसाद तुम्हाला अश्लील दिसायला लागलेतं..धाग्याचा परिणाम म्हणावा काय? :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 11/27/2012 - 10:51

In reply to सगळेचं प्रतिसाद तुम्हाला by गणामास्तर

Permalink

ऑ :-O

ऑ :-O
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Tue, 11/27/2012 - 11:19

Permalink

आवरा !!!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Wed, 11/28/2012 - 09:41

Permalink

घ्या हो ताजी आहे

Image removed. घ्या हो ताजी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Wed, 11/28/2012 - 14:27

Permalink

कशावरून ताजी आहे !!,,, शि .

कशावरून ताजी आहे !!,,, शि ..ळीही असू शकते..! ह्या बयेच्या हातात हाये म्हणून काय? ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 49691 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com