कावळा बायकांनाच का शिवतो?
पूर्वी कित्येकदा घरोघरी वडील स्वयंपाकी बनून कामाला लागलेले दिसत. 'आमच्या आईला कावळा शिवलाय' अशी ओळ कानावर येणे अंगवळणी पडलेले असे.
कावळे बायकांनाच कसे काय शिवतात बुवा? असे मनोमन वाटून बालपणात ही विचारणा तशीच राहून गेली. मोठे झाल्यावर ते आपोआप समजून आले!
मात्र ते कळायला मला माझा मठ्ठपणा कारणीभूत झाला. त्याचे झाले असे की सैन्य दलातील कँन्टीन स्टोअर्स मधे टूथपेस्ट पासून फ्रिज, टीव्ही, कार पर्यंत सर्व वस्तू विकत घ्यायला झुंबड असते. नोकरीला लागल्या नंतर सुरुवातीच्या काळात मी कधीतरी शेव्हींग किट, तेल, साबण आणायला जात असे.एकदा गेलो असता एका सुंदर पॅकेट वर नजर पडली.
'ये क्या है?
'नैपकिन सरजी' काऊंटरवरील एयरमनने माहिती पुरवली.
'जरा एक निकालना' माझी फ़रमाईश.
'सिंगल पीस नही पूरा पैकेट लेना पडेगा ' चेहऱ्यावर वैताग दाखवत तो म्हणाला. अशा काउंटर ड्यूटीमुळे परेशान एयरमन मनात म्हणत असावा की माझे काम विमान दुरूस्त करायचे सोडून मी इथे कँटीनमधे आलेल्यांच्या फालतू विचारणात का वेळ घालवतोय?'
'ठीक एक पॅक देना 'मी ऑर्डर दिली.
त्याच्या शेजारच्या काउंटरवरील एक सीनियर सरदारजी 'चीफी उर्फ फ्लाइट सार्जेंट' म्हणाला,' सर, मॅडम नहीं आई?
'मॅडम क्या खाक आएगी! अभीतक मेरे घर बारात नही आयी है' मी सरदारजीला दमात घेत म्हटले.
"सर, ये लेडीज़ नैपकिन है। आपके-हमारे काम नहीं आयेंगे। दबक्या आवाजात सरदारजींनी पुरूषी सीनियारटी दाखवत दटावले. कधी कधी पँटचे झीप नीट बंद नाही असे दाखवून दिल्याबद्दल ओशाळलेला चेहरा होतो तसा करत मी परतलो.
कावळा शिवल्यावर पुढे पुढे या पैकेट्सचे ढीग घरी येऊ लागले तशी हळू हळू उत्सुकता मावळली.
वाचने
39494
प्रतिक्रिया
155
मिसळपाव
प्रतिक्रिया
निव्वळ मुक्तपीठीय पोस्ट!
+१
In reply to निव्वळ मुक्तपीठीय पोस्ट! by संजय क्षीरसागर
पूर्वी नाटकांच्या दौर्यात
काय राव ओक चिचा तुमिपन? लै
In reply to पूर्वी नाटकांच्या दौर्यात by प्रभाकर पेठकर
पुरूषांनाही शिवतो.....
नॅपकिन
ओककाका, काय हे? ह्यात मौजमजा
काकस्पर्श
नाही, खूपच मजा येत असेल ना
In reply to काकस्पर्श by चित्रगुप्त
नियम
"दिसामाजी काहीतरी लिहित जावे"
विनोदाच्या अंगाने
In reply to "दिसामाजी काहीतरी लिहित जावे" by धन्या
ती बेचव जिलबी आहे अशी मतांची
In reply to विनोदाच्या अंगाने by शशिकांत ओक
नेमकि ह्या विषयाची चर्चा
निरुपद्रवी प्रतिशब्दाची गोची
In reply to नेमकि ह्या विषयाची चर्चा by दिपक.कुवेत
"गोट्या" ची सिरीयल यायची TV
In reply to निरुपद्रवी प्रतिशब्दाची गोची by हुप्प्या
कावळा शिवणे ह्याचा खर्याखुर्या कावळ्याशी संबंध आहे असे मलाही ल
In reply to निरुपद्रवी प्रतिशब्दाची गोची by हुप्प्या
त्याचा पिंडंच वेगळा.
...
कलेला, साहित्याला कोणत्याही
सहमत आहे.
In reply to कलेला, साहित्याला कोणत्याही by चित्रगुप्त
नका म्हणू, तसा ओककाकांचा
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
साह + इति
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
काय लिहीले आहे यापेक्षा कुणी
In reply to कलेला, साहित्याला कोणत्याही by चित्रगुप्त
+१
In reply to काय लिहीले आहे यापेक्षा कुणी by विश्वनाथ मेहेंदळे
काय लिहीले आहे यापेक्षा कुणी
In reply to काय लिहीले आहे यापेक्षा कुणी by विश्वनाथ मेहेंदळे
असे किस्से अजुनही घडतात आणि
धाग्याचा पिंड न स्पर्षावा...
नीना कुलकर्णी सीमा देशमुख
अरे वाह !
In reply to नीना कुलकर्णी सीमा देशमुख by निनाद मुक्काम …
यात एकंदर तीन लघुपट आहेत. गंध
In reply to नीना कुलकर्णी सीमा देशमुख by निनाद मुक्काम …
आता स्त्रीयांना "कावळा शिवला"
ह्या धाग्याला, विषयाला
हेच म्हणतो...
In reply to ह्या धाग्याला, विषयाला by यशोधरा
>>मासिक पाळीसारख्या विषयावर
In reply to हेच म्हणतो... by धन्या
अहो तै, चेष्टा मासिक पाळीची
In reply to ह्या धाग्याला, विषयाला by यशोधरा
दादा, तुमच्याइतकं नसलं तरी
In reply to अहो तै, चेष्टा मासिक पाळीची by राजेश घासकडवी
मला मुली-बाळी-सुना वगैरे
In reply to दादा, तुमच्याइतकं नसलं तरी by यशोधरा
मला मुली-बाळी-सुना वगैरे
In reply to मला मुली-बाळी-सुना वगैरे by राजेश घासकडवी
घरामध्ये कोणी स्त्रिया असतील
In reply to मला मुली-बाळी-सुना वगैरे by यशोधरा
आणि ही कथा लिहिली होती ७०
In reply to घरामध्ये कोणी स्त्रिया असतील by राजेश घासकडवी
मिपाच्या वेगळ्या चुलीवर
In reply to आणि ही कथा लिहिली होती ७० by बॅटमॅन
अर्थातच. बिफोर लाँग, त्याच्या
In reply to मिपाच्या वेगळ्या चुलीवर by टवाळ कार्टा
अतिरेक, बुरखा फार मोठे शब्द
In reply to घरामध्ये कोणी स्त्रिया असतील by राजेश घासकडवी
थोडे काळाबरोबर बदला...
In reply to अतिरेक, बुरखा फार मोठे शब्द by यशोधरा
काळाबरोबर बदलणे म्हणजे
In reply to थोडे काळाबरोबर बदला... by टवाळ कार्टा
पन्नाससाठवर्षांपूर्वी पुरुष
In reply to काळाबरोबर बदलणे म्हणजे by यशोधरा
अनुप ढेरे = टवाळ कार्टा =
In reply to पन्नाससाठवर्षांपूर्वी पुरुष by अनुप ढेरे
नाही. मधे घुसल्याबद्द्ल
In reply to अनुप ढेरे = टवाळ कार्टा = by यशोधरा
कही हरकत नाही, हलके घ्या
In reply to नाही. मधे घुसल्याबद्द्ल by अनुप ढेरे
वाट बघतो
In reply to कही हरकत नाही, हलके घ्या by यशोधरा
टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस
In reply to वाट बघतो by टवाळ कार्टा
किंचित सुधारणा...
In reply to टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस by यशोधरा
बुडबुडा टेस्ट
In reply to किंचित सुधारणा... by धन्या
असते ना.
In reply to बुडबुडा टेस्ट by प्रसाद गोडबोले
पंफेक्ट
In reply to असते ना. by आदूबाळ
आपण आलात...धागा सार्थकी लागला
In reply to पंफेक्ट by जेनी...
एखाद्या गोष्टीबद्दल विनोद
In reply to टवाळभाऊ, तुम्हांला प्रॉमिस by यशोधरा
यग्जाक्टली!!
In reply to एखाद्या गोष्टीबद्दल विनोद by अनुप ढेरे
हेच हेच म्हणायचे होते
In reply to एखाद्या गोष्टीबद्दल विनोद by अनुप ढेरे
च्यायला मला आता सहीच लिहावी
In reply to अनुप ढेरे = टवाळ कार्टा = by यशोधरा
उपयोग नाही
In reply to च्यायला मला आता सहीच लिहावी by टवाळ कार्टा
>>>अनुप ढेरे = टवाळ कार्टा =
In reply to अनुप ढेरे = टवाळ कार्टा = by यशोधरा
अरेच्या, एकाला विचारले तर
In reply to >>>अनुप ढेरे = टवाळ कार्टा = by विश्वनाथ मेहेंदळे
प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये
In reply to अरेच्या, एकाला विचारले तर by यशोधरा
खिक! लावा की तुम्हांला
In reply to प्रॉमिस केलेली पोस्टा टाकत्ये by टवाळ कार्टा
शोधा म्हणजे सापडेल
In reply to खिक! लावा की तुम्हांला by यशोधरा
ओ भाव, मंग लै भारी लौन टाका
In reply to शोधा म्हणजे सापडेल by टवाळ कार्टा
अरेच्या !! ज्याला प्रश्ण
In reply to अरेच्या, एकाला विचारले तर by यशोधरा
सांगन्यापलिकडले हाय भाउ तुमी
In reply to अरेच्या !! ज्याला प्रश्ण by विश्वनाथ मेहेंदळे