एक-एके-एक काम करण्याचा मला भयंकर कंटाळा. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत मुशाफिरी केली. ती आजही सुरूच आहे म्हणा. या मुशाफिरीमध्ये खूप माणसं भेटत गेली, खूप अनुभव मिळत गेले आणि बरंच काही शिकता आलं. या प्रवासात शाळा हा महत्वाचा टप्पा आणि त्यानंतर पुढचे टप्पे. पण फारसं ठरवून काही केलं नाही. समोर आलं, ते स्वीकारत गेले. म्हणजे बारावी झाल्यानंतर त्यातल्या त्यात जवळच्या मैत्रिणीला डी.एड्. चा अर्ज भरायचा होता, म्हणून मी पण भरला. त्यातल्या त्यात जवळची, म्हणजे इयत्ता सातवी आणि त्यानंतर दुसऱ्या शाळेत आठवी ते दहावी अशी साधारण चार वर्षं आम्ही दोघीही एकाच वर्गात होतो.
हम्म...
सुरेख आणि अत्यंत अस्वस्थ
हे सारे प्रश्न तसेच ठेवायचे?
कार्यक्रम संपतो. गावातल्या
अतिशय
आदिवासींमध्ये हे कुपोषण कायमच
In reply to आदिवासींमध्ये हे कुपोषण कायमच by अनुप ढेरे
त्याआधीही काही आदिवासी
In reply to त्याआधीही काही आदिवासी by आतिवास
शंका निरसनाबद्दल धन्यवाद !
विरोधाभास...
सुपर्ब !
In reply to सुपर्ब ! by विटेकर
+१
अत्यंत सशक्त लिखाण
अतिवास ताई,
In reply to अतिवास ताई, by सुबोध खरे
तुमचा अनुभवही विषण्ण करणारा
अतिवासतै आपले लिखाण खुप छान
In reply to अतिवासतै आपले लिखाण खुप छान by प्रमोद देर्देकर
अडचणी तर असतातच - त्या
राहणीमान तफावत.
In reply to राहणीमान तफावत. by प्रभाकर पेठकर
मराठवाडा आणि विदर्भाचा आतील
In reply to राहणीमान तफावत. by प्रभाकर पेठकर
'''''''''''''कांही धडपड
In reply to '''''''''''''कांही धडपड by जयनीत
सहमत आहे.
छान लिहिलंय.
सुरेख लेखन
yaala akher naahi
सुरेख लिखाण
सुंदर लिखाण
नेहमीप्रमाणेच अस्वस्थ झाले.
अस्वस्थ मनाचा शोध.
नेहमीप्रमाणेच अस्वस्थ करणारं
जिवंत अनुभव
In reply to जिवंत अनुभव by पैसा
'आतले' आणि 'बाहेरचे'
In reply to 'आतले' आणि 'बाहेरचे' by एस
प्रतिसाद आवडला
In reply to 'आतले' आणि 'बाहेरचे' by एस
पूल बांधायची धडपड केली की ते
In reply to पूल बांधायची धडपड केली की ते by आतिवास
अगदी.
आभार
अतिवासतै म्हणजे संतुलित
आपल्या मताला टाळत केलेलं
तुमचे अनुभव आणि लेखन कमालीचे
In reply to तुमचे अनुभव आणि लेखन कमालीचे by निशदे
संस्थेचे नाव लिहिण्याचे मी