शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं...
शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली?
थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.
अप्रतीम लेखन व छायाचित्रे!
In reply to अप्रतीम लेखन व छायाचित्रे! by रेवती
अनेक धन्यवाद !
In reply to अप्रतीम लेखन व छायाचित्रे! by रेवती
अनेक धन्यवाद !
In reply to अनेक धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद. लग्नकार्ये
In reply to धन्यवाद. लग्नकार्ये by रेवती
अहो, त्या "बालीच्या
In reply to अहो, त्या "बालीच्या by डॉ सुहास म्हात्रे
होय, असेलही! त्यांना
हजारेक वर्षांपूर्वी भारतातून
जबरदस्त !!! अनेक अनेक धन्यवाद
जबरदस्त.
केवळ अप्रतिम !!!
In reply to केवळ अप्रतिम !!! by धन्या
+१
In reply to +१ by एस
धन्यवाद !
हा पण भाग मस्त....
खुपच सुंदर मंदिरे. उत़्कृष्ट
अप्रतिम...
In reply to अप्रतिम... by चौकटराजा
धन्यवाद !
सुरेखच..
देखणी मंदिरं...
आहाहाहाहा... !!! केवळ अफाट!
सुंदर!
धन्यवाद !
काय अभ्यास आहे हो तुमचा...दंडवत स्वीकारा.
In reply to काय अभ्यास आहे हो तुमचा...दंडवत स्वीकारा. by दिपक.कुवेत
फार कमी लोक ईतकि माहितिपुर्ण सहल करतात.
In reply to काय अभ्यास आहे हो तुमचा...दंडवत स्वीकारा. by दिपक.कुवेत
अनुमोदन
In reply to काय अभ्यास आहे हो तुमचा...दंडवत स्वीकारा. by दिपक.कुवेत
धन्यवाद !
अप्रतिम!
In reply to अप्रतिम! by भाते
अनेक धन्यवाद !
सगळे फोटो, वर्णन, माहिती, हे
लेखमालिका पूर्ण झाली की मगच
इएसाहेब,
In reply to इएसाहेब, by एस
अनेक धन्यवाद !
काय मस्त आहे हो !!
In reply to काय मस्त आहे हो !! by वेल्लाभट
धन्यवाद !
"पुरा बेसाकीचे काही संरक्षक"
In reply to "पुरा बेसाकीचे काही संरक्षक" by माझीही शॅम्पेन
बालीत सर्वच पुतळ्यांना आणि
In reply to बालीत सर्वच पुतळ्यांना आणि by डॉ सुहास म्हात्रे
ती तमिळ पद्धत असावी.
धन्यवाद !
डोळे निवले... अप्रतिम!
लेख आणि माहिती आवडली. खर
धन्यवाद !
शब्द कमी पडु लागले आहेत आता..
निव्वळ अप्रतिम. बघूनच
In reply to निव्वळ अप्रतिम. बघूनच by बॅटमॅन
धन्यवाद !
पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदूंच्या पहिल्या आगमनाबरोबर सुरू झाली असेही मानले जाते.हे वाक्य जावा बेटातील हिंदू धर्माच्या आगमनाबद्दल नसून बाली बेटावरील बेसाकी मंदिरामध्ये हिंदू उपासना सुरु होण्याबद्दल आहे. अर्थात त्यातही जरासा गोंधळ आहे. तिकडे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद ! ते वाक्य खालील प्रमाणे दुरुस्त केले आहे... "पुरा बेसाकीमध्ये हिंदू उपासना १२८४ साली जावातील हिंदू साम्राज्याच्या बालीवरील यशस्वी आक्रमणांच्या सुरुवातीने सुरू झाली असेही मानले जाते." अजून थोडेसे... तेराव्या शतकापूर्वीची जावानीज साम्राज्ये मुख्यत: सुमात्रा आणि जावा बेटावरच मर्यादित होती. आधुनिक इंडोनेशियाच्या बहुतेक सर्व बेटांवर सत्ता गाजविणारे महापहित (१२९३ -१५२०) हे पहिले साम्राज्य होते. त्याने सर्व बाली बेटाला १३४३ मध्ये आपल्या अधिपत्याखाली आणले. तरीही बालीत हिंदू धर्म जोमाने वाढीस लावण्याचे आणि कायम ठेवण्याचे बरेचसे श्रेय महापहित साम्राज्याच्या र्हासानंतर जावातून बालीत स्थलांतरीत (आणि एकवटीत) झालेल्या राजेसरदारांना, धर्मपंडीतांना आणि कलाकारांना दिले जाते.In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
ऊप्स
अहाहा , काय अप्रतिम देश आहे
In reply to अहाहा , काय अप्रतिम देश आहे by स्पा
धन्यवाद !
१ प्रश्न
हा ही भाग सुरेख!! पुभाप्र.