कीती पाप केले, कीती पुण्य केले
कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले
जरी जींकता मी हा डाव रडीचा
कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले
असा पोरका मी , जरी पोरका मी
मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले
जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा
तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले
जरी चुकला कोणी दाही दिशांना
तरी वाटाड्याचे मी काम ना केले
दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा
तरी मुखी नाम मी 'राम' ना केले
पानिपत दोन तुल्यबळांतील लढाई
...
धड ना समाजवादी धड ना...
In reply to धड ना समाजवादी धड ना... by चौकटराजा
देशात कटू निर्णय चालतील पण.....
दामादश्री वड्राला एयरपोर्टवर
छान
धागा वर उचलत आहे
In reply to धागा वर उचलत आहे by एकुलता एक डॉन
...