मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मलेशिया सिंगापुर ट्रीप (काही निवडक फोटुज)

बज्जु · · भटकंती
नुकताच मलेशिया सिंगापुर ट्रीप करुन आलो. ६ दिवसाची सफर आणि जवळ जवळ १००० पेक्षा जास्त फोटोज याची माहितीपुर्ण वर्णन करणे वेळेअभावी शक्य नसल्याने काही ठरावीक फोटो टाकत आहे. टी-२ टर्मिनल कोलाल्म्पुर विमानतळावरील एरोट्रेन कोलाल्म्पुर विमानतळ कोलाल्म्पुर सिटी टुर सिटी टुर पींक मशीद सीटी स्क्वेअर - कोलाल्म्पुर कोलाल्म्पुर - राजवाडा के. एल. टॉवर के. एल. टॉवर - ऑब्स्र्व्हेटरी डेस्क मधुन कोलाल्म्पुर सीटी सुंगी वँग शॉपींग मॉल - कोलाल्म्पुर सुंगी वँग शॉपींग मॉल - आइसक्रिम पार्लर - कोलाल्म्पुर पेट्रोनास ट्वीन टॉवर - कोलाल्म्पुर पेट्रोनास ट्वीन टॉवर मधील सुर्या मॉल मि.पा.तील महिला वर्गास भेट गेंटींग हायलँन्ड्स - केबल कार स्नो वर्ल्ड ( -५ सेल्सियस) बटु केव्हस येथील कार्तिकेय स्वामींचा पुतळा मलेशीयातील फळे सिंगापुर - चंगी विमानतळ लिटील इंडिया - सिंगापुर नाईट सफारी - सिंगापुर युनिव्हर्सल स्टुडिओ बाप रे एन्शीअंट इजिप्त बोट राईड फार फार अ वे कॅसल गार्ड्न बाय द बे अब की बार - सिंगापुर मधे कमळ :) चायनीज टेंपल सिंगापुरी नदीतुन भटकंती ;) मरीना बे मेर-लायन सायकलस्वार सिंगापुर फ्लायर फ्लायर मधुन सिंगापुर सिटी दर्शन सिंगापुर केबल कार सॅंन्टोसा स्टेशन अंडर वॉटर सी वर्ल्ड ज्युराँग बर्ड पार्क काही फुले अस्मादिक परिवारासह धन्यवाद बज्जु गुरुजी

वाचने 8789 वाचनखूण प्रतिक्रिया 18

दिपक.कुवेत Mon, 06/16/2014 - 14:16
पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

भाते Mon, 06/16/2014 - 17:51
तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

बज्जु Wed, 06/18/2014 - 11:06
सर्वांना धन्यवाद, वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.