Skip to main content

मलेशिया सिंगापुर ट्रीप (काही निवडक फोटुज)

लेखक बज्जु यांनी सोमवार, 16/06/2014 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मलेशिया सिंगापुर ट्रीप करुन आलो. ६ दिवसाची सफर आणि जवळ जवळ १००० पेक्षा जास्त फोटोज याची माहितीपुर्ण वर्णन करणे वेळेअभावी शक्य नसल्याने काही ठरावीक फोटो टाकत आहे. टी-२ टर्मिनल कोलाल्म्पुर विमानतळावरील एरोट्रेन कोलाल्म्पुर विमानतळ कोलाल्म्पुर सिटी टुर सिटी टुर पींक मशीद सीटी स्क्वेअर - कोलाल्म्पुर कोलाल्म्पुर - राजवाडा के. एल. टॉवर के. एल. टॉवर - ऑब्स्र्व्हेटरी डेस्क मधुन कोलाल्म्पुर सीटी सुंगी वँग शॉपींग मॉल - कोलाल्म्पुर सुंगी वँग शॉपींग मॉल - आइसक्रिम पार्लर - कोलाल्म्पुर पेट्रोनास ट्वीन टॉवर - कोलाल्म्पुर पेट्रोनास ट्वीन टॉवर मधील सुर्या मॉल मि.पा.तील महिला वर्गास भेट गेंटींग हायलँन्ड्स - केबल कार स्नो वर्ल्ड ( -५ सेल्सियस) बटु केव्हस येथील कार्तिकेय स्वामींचा पुतळा मलेशीयातील फळे सिंगापुर - चंगी विमानतळ लिटील इंडिया - सिंगापुर नाईट सफारी - सिंगापुर युनिव्हर्सल स्टुडिओ बाप रे एन्शीअंट इजिप्त बोट राईड फार फार अ वे कॅसल गार्ड्न बाय द बे अब की बार - सिंगापुर मधे कमळ :) चायनीज टेंपल सिंगापुरी नदीतुन भटकंती ;) मरीना बे मेर-लायन सायकलस्वार सिंगापुर फ्लायर फ्लायर मधुन सिंगापुर सिटी दर्शन सिंगापुर केबल कार सॅंन्टोसा स्टेशन अंडर वॉटर सी वर्ल्ड ज्युराँग बर्ड पार्क काही फुले अस्मादिक परिवारासह धन्यवाद बज्जु गुरुजी

वाचने 8825
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

पण लेखमाला काहि भागांत टाकायची ना??? १००० फोटो होते ना!! फक्त ते कोलाल्म्पुर चं क्वॉललंपुर असं हवं का? जाता जाता मुंबई एअरपोर्ट मस्त चकाचक झालाय. एकदम फॉरेनचा एअरपोर्ट वाटतो.

मस्त फोटो ! थोड्या प्रवासवर्णनासह टाकले असते तर अ़जून मजा आली असती.

मस्त फोटो. खरच थोड प्रवास वर्णन येऊ द्या. ट्रिप तुम्ही स्वःत प्लान केलीत का?

In reply to by टवाळ कार्टा

मी पण असेच काढलेले मग तुम्हीपण टाका ना इथे ! आम्हाला अश्या झैराती लै आवडतात :)

तुमच्या फोटोतल्या नजरेतुन सिंगापुर आणि मलेशिया बघायला आवडले.

फोटू छान आलेत. तुमची मुलगी गोड आहे. ही सहल तुम्ही कोणातर्फे केलीत, कशी आखणी केलीत त्याबद्दल माहिती दिलीत तर आम्हालाही कळेल.

सर्वांना धन्यवाद, वेळेअभावी प्रवास वर्णन टाकणे खरच शक्य नाही. क्षमस्व.