आपला कान काचेचा असता तर केव्हाच फुटला असता. याचे कारण आपण घरात टीव्ही रेडीयो स्पीकर मोठ्या आवाजात लावतो. याचा आपल्याला कायमचा त्रास होऊ शकतो. जर आपल्याला ऐकायचे असेल तर दुसर्यांना त्रास होऊ नये एव्हढ्या लहान आवाजात लावावेत.
आपण गाड्यांचे हॉर्न ट्रॅफिक असल्यावर वाजवतो तसेच कारण नसताना पुढे सिग्नल लाल असतो आणि आपण हॉर्न वाजवतो. त्याचा लोकांना त्रास होतो.
लग्नाची वरात, दिवाळी, मिरवणूकीत आपण फटाके फोडतो, डीजे लावतो. त्याचा आपल्या कानांना त्रास होतो. आपल्या कानाचा पडदा नाजुक असल्यामुळे त्याला ईजा होऊ शकते आणि माणुस कायमचा बहिरा होऊ शकतो.
अतिशय उपयुक्त लेख!
In reply to अतिशय उपयुक्त लेख! by आयुर्हित
दाताची झीज होऊन डेन्टीन उघडे
In reply to दाताची झीज होऊन डेन्टीन उघडे by भडकमकर मास्तर
खरे आहे.
In reply to खरे आहे. by आयुर्हित
खरे आहे. याव्यतिरिक्तही
वा. उपयोगी!
छान लेखमालिका !
In reply to छान लेखमालिका ! by अजया
साधनाचा बाऊ फार आणि साध्य दूर
अतिशय उपयुक्त लेखमाला.
In reply to अतिशय उपयुक्त लेखमाला. by मधुरा देशपांडे
+१
धन्यवाद.
उत्तम. आता दरवेळी आभार
वाचत आहे.
In reply to वाचत आहे. by इनिगोय
गेल्या लेखात
In reply to वाचत आहे. by इनिगोय
इनिगोय ताई
मास्तर,
In reply to मास्तर, by सुबोध खरे
मंजन, पावडर यातील अ
आमच्या फॅमिली डॉक्टरांनी
छान लेख
धन्यवाद मास्तर.
छान माहितीपूर्ण.