सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "
तांत्रिक मत"
ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला..
पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली
समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत.. साधना कालाच्या उदरात लुप्त पावले.
तांत्रिक मत" मानणा~या व अभ्यासणा~या लोकानी एका मोठ्या महा विद्यालयाची स्थापना मध्य प्रदेशातिल मुरेना या गावि स्थापना केली होति..
पण आज ते महाविद्यालय भग्नावस्थेत उभे आहे..
हे विशाल महाविद्यालय एका डोंगरावर वसलेले असुन त्याला "६४ योगीनी मंदीर" असेहि नाव आहे..
महाविद्यालय गोलाकार असुन १७० मिटर त्रीज्या असलेले आहे व त्याला ६४ खोल्या आहेत
महा विद्यालय गोलाकार असुन मध्यभागी विश्वाचा महान तांत्रीक भगवान शंकराची मुर्ति आहे..
असे म्हटले जाते कि आज संसदेची जी इमारत आहे ति या विद्यालयाची कॉपी आहे
तांत्रिक व तंत्र विद्येस समाजात मान्यता नव्हति..मकार साधना..शव साधना ..नरबळी..मैथुन असे प्रकार असल्याने सभ्य समाज त्या पासुन दुर होता.
जस जसा समाज सभ्य बनु लागला तस तसा ह्या प्रकावर प्रखर टिका होवु लागली व ब्रिटिश आल्यावर ह्या साधनावर बंदी पण आली कारण त्यात बळी आदी अघोरी प्रकार होते..
आज हि विद्या शेवटचे श्वास घेत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाहि..
वाचने
6669
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!
फोटो चढवण्यास जमत नाहि.
योगिनी मंदीर
In reply to फोटो चढवण्यास जमत नाहि. by अविनाशकुलकर्णी
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि
इन्का आणि माया असाव्यात.
In reply to सुमारे सहा हजार वर्षापुर्वि by प्रचेतस
वाट बघा...
In reply to सुमारे सहा हजार वर्षापुर्वि by प्रचेतस
अकुकाका, तांत्रिक मत आणि नाथ
(No subject)
(No subject)
हे एम्पीमधील पडावली इथले ६४
In reply to (No subject) by अविनाशकुलकर्णी
तंत्र आणि ओशो
तंत्र साधना ही अध्यात्मातली एक रम्य साधना आहे
In reply to तंत्र आणि ओशो by चित्रगुप्त
महाविद्यालय गोलाकार असुन १७०
आधी मला वाटलं होतं तांत्रिक
याचा उपयोग दाउद, अतिरेकी
In reply to आधी मला वाटलं होतं तांत्रिक by म्हैस
पण वापरणार्यांना कर्माचा
In reply to याचा उपयोग दाउद, अतिरेकी by टवाळ कार्टा
सहा हजार वर्षापुर्वि एक मत
त्यात काय झालं?
In reply to सहा हजार वर्षापुर्वि एक मत by ऋषिकेश
शिरीयेसली:
In reply to त्यात काय झालं? by बॅटमॅन
संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते
In reply to शिरीयेसली: by ऋषिकेश
लेट मी गेट इट क्लीअरः
In reply to संस्कृतचं काय कौतुक आहे ओ? ते by बॅटमॅन
तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी
In reply to लेट मी गेट इट क्लीअरः by ऋषिकेश
त्यामुळे तंत्रमार्ग तेव्हा या
In reply to तांत्रिक प्रॅक्टिस करण्यासाठी by बॅटमॅन
तांत्रिक प्रॅक्टिस इथे
आयला खरं की काय!
In reply to तांत्रिक प्रॅक्टिस इथे by म्हैस
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि
तंत्रसाधना म्हणजे??