श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत.
त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे.
कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील.
कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता.
ठिकाण: शनिवारवाडा
ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे. शनिवारवाडा पाहून वेळ मिळाल्यास जवळच मंगळवार पेठेतील शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणपती मंदिर बघून नंतर खादाडी कुठे करायची हे ठरवता येईल.
शनिवारवाडा संध्याकाळी ६.०० वाजता बंद होतो ह्याची नोंद घ्यावी.
ज्यांना लवकर येणे जमणार नाही ते संध्याकाळच्या खादाडीसाठी भेटू शकतील.
मी, सूड, धन्या, आणि अत्रुप्त आत्मा येत आहोत.
अधिक माहितीसाठी मला किंवा आत्मुबुवांना व्यनि करावा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वा वा!
आता चहा शनिवारवाड्यावरच
टिपिकल
:)
ऑंsssss पैसा ताई पण
हां मग!
हे बघा, ते 'पीसीएम्सी' वाले
नाय ब्वा.
ह्हूंssss
ओ बुवा
आपल्या इचाराचा इचार केला जाइल
कोर कमिटीत पिंचि आणि सिंहगड
पिंची कडे
हो, आणि एक इरसाल म्हातारं पण
ऑ
चहा न पिणार्याy अनहितांसाठी
अरे बापरे......
घाबरू नका. जुस, आइसक्रीम असे
(No subject)
पुणे कट्टयाला शुभेच्छा!
वा वा! कट्ट्यास शुभेच्छा!
श्रीरंग जोशी यांचा मुक्काम किती दिवस आहे?
शुक्रवारी त्यांचे उसगावात
हायजॅक अॅलर्ट
धरणे अॅलर्ट...!
+१
अहो पण अनाहिताच धागा
खिक्क!
खांदा मिळाला दंबुक चालवायला
निषेध
निषेधाचा निषेध!
टिब्बल निषेध
हे काय? पैतै, पंतांच्या
:-)
छान!
हां, मग ठीक आहे.
शुभेछा !!!
कट्ट्याला शुभेच्छा.
पुणे कट्ट्याचा धागा, तो पण
तुम्हाला माहीत नाही ?
जेव्हड्या मिपाकरांना भेटता
बदलला आहे तो.
वल्ली यांचे आभार
हजर...
बुवा....
कसबा गणपतीपाशी किंवा खुद्द
धन्यवाद.
पालख्यांचा उद्या पालखी विठोबा
(No subject)
छ्या राव.. आजकाल कट्ट्याला